Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HP Laptop: गेमिंगची मजा आता आणखी वाढणार! HP ने भारतात लाँच केला नवा लॅपटॉप, किंमत वाचून फुटेल घाम

HP Victus 15 गेमिंग लॅपटॉप लाखोंच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. HP Victus 15 लॅपटॉप AMD Ryzen 9 8945HS प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. HP Victus 15 मध्ये DTS:X आणि HP ऑडियो बूस्ट टेक्नोलॉजीसह ड्युअल स्पीकर आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 19, 2025 | 10:35 AM
HP Laptop: गेमिंगची मजा आता आणखी वाढणार! HP ने भारतात लाँच केला नवा लॅपटॉप, किंमत वाचून फुटेल घाम

HP Laptop: गेमिंगची मजा आता आणखी वाढणार! HP ने भारतात लाँच केला नवा लॅपटॉप, किंमत वाचून फुटेल घाम

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाईन गेमर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय लॅपटॉप कंपनी HP ने त्यांचा नवीन गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच केला आहे. HP Victus 15 (2025) या नावाने या गेमिंग लॅपटॉपने भारतात एंट्री केली आहे. अनेक अपग्रेड फीचर्ससह लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे. याच्या फीचर्समुळे गेमिंगची मजा आणखी वाढणार आहे. हा लॅपटॉप नवीनतम AMD Ryzen 9 8945HS प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि त्यात 144Hz रिफ्रेश रेटसह फुल-एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

ग्लोबली लाँच झाला Huawei ट्रिपल-फोल्डिंग स्मार्टफोन; तब्बल इतक्या किंमतीत मिळणार 10.2-इंच मोठ्या स्क्रीनची मजा

लॅपटॉपमधील नवीन Ryzen 8000 सिरीज प्रोसेसरवरील AI एन्हांसमेंटमुळे गेम रेंडरिंग आणि फ्रेम रेट सुधारण्यासाठी मदत होते तसेच लेटन्सी कमी होते, असा दावा कंपनीद्वारे करण्यात आला आहे. HP Victus 15 मध्ये Nvidia GeForce RTX 4060 GPU आहे आणि त्यात 70Wh बॅटरी आहे. लॅपटॉपमधील इतर फीचर्स देखील अत्यंत कमाल आहेत. मात्र लॅपटॉपची किंमत लाखोंच्या घरात आहे.  (फोटो सौजन्य – HP ) 

HP Victus 15 (2025) किंमत

HP Victus 15 लॅपटॉप (fb3025AX) भारतात 1,12,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर हा लॅपटॉप एटमॉस्फियर ब्लू रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे, तिथून तुम्ही तो खरेदी करू शकता. कंपनी HP Victus 15 च्या खरेदीसह तीन महिन्यांचा मोफत Xbox गेम पास ऑफर करत आहे. यामुळे खरेदीदारांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Xbox वर गेमच्या लायब्ररीमध्ये प्रवेश करता येतो आणि नवीन गेम एक्सप्लोर करता येतात. या लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2024 प्री-लोडेड आहे आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील आहे. त्यामुळे या लॅपटॉपच्या खरेदीवर ग्राहकांना ऑफर्सचा बराच फायदा होणार आहे.

HP Victus 15 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

HP Victus 15 विंडोज 11 होमवर आधारित आहे आणि त्यात 15.6-इंचाचा फुल-एचडी (1,080×1,920 पिक्सेल) अँटीग्लेअर डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि 300 निट्स ब्राइटनेस आहे.

प्रोसेसर

HP Victus 15 लॅपटॉप AMD Ryzen 9 8945HS प्रोसेसरद्वारे समर्थित आहे जे Nvidia GeForce RTX 4060 8GB GDDR6 ग्राफिक्स कार्डसह जोडलेले आहे. यात 16GB पर्यंत DDR5 रॅम आणि 1TB पर्यंत PCIe SSD स्टोरेज आहे. लेटेस्ट 8000 सीरीज Ryzen प्रोसेसर एडवांस्ड AI-पावर्ड ऑप्टिमाइजेशन टेक्निक्सचा वापर करून एक चांगला आणि अनइंटरप्टेड गेमप्ले अनुभव देण्याचा दावा करतात. हे अल्ट्रा-रिअलिस्टिक गेमप्लेसाठी रे ट्रेसिंग आणि AI-पावर्ड एन्हांसमेंट्स जसे की DLSS ऑफर करते.

फीचर्स

थर्मल मॅनेजमेंटसाठी, HP Victus 15 मध्ये कंपनीचे इन-हाऊस OMEN टेम्पेस्ट कूलिंग सोल्यूशन आणि IR थर्मोपाइल सेन्सर आहे. लॅपटॉपमध्ये फुल-साइज, बॅकलिट कीबोर्ड आहे ज्यामध्ये एक न्यूमेरिक कीपॅड आहे. यात वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी पर्याय देखील आहेत.

iPhone Price Dropped: iPhone 14 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, croma ची ही ऑफर तुम्हालाही करेल मालामाल! जाणून घ्या

HP Victus 15 मध्ये DTS:X आणि HP ऑडियो बूस्ट टेक्नोलॉजीसह ड्युअल स्पीकर आहेत. यात टेम्पोरल नॉइज रिडक्शनसह 720p HD कॅमेरा आणि इंटीग्रेटेड डुअल-एरे डिजिटल माइक्रोफोन आहे. यात 70Wh बॅटरी आहे. त्याचे वजन 2.29 किलो आहे आणि त्याचे मेजरमेंट 357 x 255 x 23.5 मिमी आहे.

Web Title: Hp victus 15 gaming laptop launched specially for gamers know about price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • laptop
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
1

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
2

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
3

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
4

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.