Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Nothing CMF Buds 2 offer: नवीन स्टोअर ओपनिंगच्या निमित्ताने नथिंग एक खास ऑफर घेऊन आला आहे. कंपनीची ही ऑफर CMF Buds 2 साठी असणार आहे. हजारो रुपयांचे ईअरबड्स आता केवळ 99 रुपयांत खरेदी केले जाऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2026 | 01:00 PM
Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही...

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही...

Follow Us
Close
Follow Us:
  • टेक लव्हर्ससाठी गुड न्यूज! 99 रुपयांत CMF Buds 2 खरेदीची संधी
  • इतक्या स्वस्तात इअरबड्स? Nothing चा CMF Buds 2 ऑफर चर्चेत
  • Nothing कडून मेगा सरप्राईज!
लोकप्रिय टेक आणि स्मार्टफोन कंपनी नथिंग भारतात त्यांचे नवीन ऑफलाइन रिटेल स्टोअर सुरु करण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीने तयारी देखील सुरु केली आहे. उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी नथिंग कंपनीचे पहिले फ्लॅगशिप स्टोअर 14 फेब्रुवारी रोजी बंगळुरुमध्ये ओपन केले जाणार आहे. यानिमित्ताने कंपनीने लिमिटेड इन-स्टोर ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक CMF Buds 2 केवळ 99 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. नथिंगने घोषणा केली आहे की, ही ऑफर केवळ भारतातील नवीन स्टोअरमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

नथिंगची 99 रुपयांची अनोखी ऑफर

नथिंगने बंगळुरुमध्ये त्यांचे पहिले स्टोअर ओपन करण्याच्या घोषणेसह नव्या ऑफरची घोषणा केली आहे. ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. ही ऑफर स्टोअर उघडण्याच्या आधी 99 मिनिटांसाठी सुरु असणार आहे. वेळ संपल्यानंतर CMF Buds 2 ची किंमत पुन्हा 2,299 रुपये होणार आहे. Nothing ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, ते त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर किंवा इतर रिटेल स्टोअर्स उघडताना ही ऑफर परत आणणार नाही. 99 रुपयांच्या किंमतीत CMF Buds 2 खरेदी करण्यासाठी ग्राहकांना वेळेवर स्टोअरमध्ये पोहोचावे लागणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. नथिंगचे नवीन स्टोअर सकाळी 9 वाजता ओपन होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लांब रांगेत उभे राहावे लागू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्मार्टफोनसह फ्री ऑडियो प्रोडक्ट

नथिंगने या खास प्रसंगी स्मार्टफोन ग्राहकांसाठी बंडल ऑफर देखील सादर केल्या आहेत. Nothing Phone (3) स्मार्टफोन स्टोअरमधून खरेदी केल्यास Nothing Ear (a) मोफत मिळणार आहे. या ईयरबड्सची किंमत 5,999 रुपये आहे. यासोबतच Nothing Phone (3a) आणि Phone (3a) Pro स्मार्टफोनसह CMF Buds 2 फ्री मिळणार आहेत. कंपनी CMF Phone (3a) Lite आणि CMF Phone 2 Pro सह सीएमएफ बड्स 2 ऑफर करत आहे. स्टोर ओपनिंगदरम्यान खरेदी केल्या जाणाऱ्या सर्व प्रोडक्ट्सवर 3 महिन्यांची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळणार आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

कुठे ओपन होणार नथिंगचे पहिले स्टोअर?

नथिंगचे पहिला स्टोअर 660/1, 100 फीट रोड, 1st स्टेज, इंदिरानगर, बेंगलुरु, कर्नाटकमध्ये ओपन होणार आहे. नथिंगचे नवीन स्टोअर सकाळी 9 वाजता ओपन होणार आहे. याच निमित्ताने कंपनीने नवीन ऑफरची घोषणा केली आहे.

Web Title: Nothing limited time offers users can buy cmf buds 2 for rupees 99 only know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • earbuds
  • nothing
  • Tech News

संबंधित बातम्या

Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी
1

Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर
3

धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान
4

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.