Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

14999 रुपयांच्या किंमचीच लाँच झालं Huawei चं नवं स्मार्टवॉच! वर्कआउट मोडसह मिळणार हे खास फीचर्स, इथून करा खरेदी

Huawei Watch Fit 3 Smartwatch Launched: तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि फीटनेसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी एखाद्या चांगल्या स्मार्टवॉचच्या शोधात असाल तर Huawei Watch Fit 3 स्मार्टवॉच बेस्ट आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2025 | 07:36 AM
14999 रुपयांच्या किंमचीच लाँच झालं Huawei चं नवं स्मार्टवॉच! वर्कआउट मोडसह मिळणार हे खास फीचर्स, इथून करा खरेदी

14999 रुपयांच्या किंमचीच लाँच झालं Huawei चं नवं स्मार्टवॉच! वर्कआउट मोडसह मिळणार हे खास फीचर्स, इथून करा खरेदी

Follow Us
Close
Follow Us:

आघाडीची टेक कंपनी Huawei ने त्यांचं नवीनतम स्मार्टवॉच भारतात लाँच केलं आहे. हे स्मार्टवॉच Huawei Watch Fit 3 या नावाने लाँच करण्यात आलं आहे. नावाप्रमाणेच या स्मार्टवॉचमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहे. शिवाय स्मार्टवॉच प्रिमियम किंमतीत लाँच करण्यात आलं आहे. स्मार्टवॉचची किंमत 15 हजार रुपयांच्या घरात आहे. Huawei च्या या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये उत्तम डिझाइन, प्रगत फिटनेस फीचर्स आणि शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – X) 

आवाजसोबतच डिजिटल स्क्रिनवरही दिसणार पेमेंटची रक्कम! Paytm ने दुकानदारांना दिलं मोठं गिफ्ट, डिव्हाईमध्ये ही आहे खास सेटिंग

आपल्यापैकी असे अनेकजण असतात ज्यांना त्यांच्या फिटनेसवर लक्ष देण्याची गरज असते. असे देखील काहीजण आहेत, की ज्यांना स्वत:लाच त्यांच्या फीटनेसकडे लक्ष द्यायला आवडतं. तुम्हीसुद्धा यापैकीच असाल तर हे स्मार्टवॉच तुमच्यासाठीच आहे. आरोग्य आणि तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या युजर्ससाठी Huawei ने खास स्मार्टवॉच लाँच केलं आहे. यामध्ये 100 हून अधिक वर्कआउट मोडसह उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.

Huawei Watch Fit 3 ची वैशिष्ट्ये

डिस्प्ले

Huawei Watch Fit 3 भारतात 1.82-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या घड्याळाची बॉडी अ‍ॅल्युमिनियम मिश्र धातुपासून बनलेली आहे, जी त्याला गुळगुळीत धातूच्या बकल फिनिशसह एक स्टायलिश लूक देते. कंपनीचे म्हणणे आहे की हे स्मार्टवॉच फक्त फिटनेस डिव्हाइस म्हणून डिझाइन केलेले नाही तर फॅशन अ‍ॅक्सेसरी म्हणून डिझाइन केलेले आहे. त्यामुळे या स्मार्टवॉचमुळे तुम्हाला तुमच्या फीटनेसवर तर लक्ष देता येतंच, शिवाय तुम्हाला एक क्लासी आणि स्टायलिश लूक देखील मिळतो.

Huawei Watch Fit3 launched in India

Highlights
– Comprehensive Health management
– 10 Days Battery Life
– Rotating crown
– Calories Tracking
– Dietary Dairy
– Nutritional Analysis
– Built in GPS System
– 100+ Workout modes
– Fitness Courses
– Sleep Tracking
– Women Health… pic.twitter.com/fTivmq43Op

— Mukul Sharma (@stufflistings) April 7, 2025

100 हून अधिक वर्कआउट मोड

युजर्सना WATCH FIT 3 मध्ये 100 हून अधिक वर्कआउट मोड मिळतील. हे घड्याळ GPS आधारित ट्रॅक रन मोडला सपोर्ट करते, जे युजर्सच्या धावण्याच्या मार्गाचे अचूक मॅपिंग करते. यासोबतच, घड्याळात ऑटो-डिटेक्शन फीचर देखील उपलब्ध आहे, जे आपोआप वर्कआउट ओळखते. हुआवेईची स्मार्ट सजेशन्स तंत्रज्ञान युजर्सच्या अ‍ॅक्टिव्हिटी, कॅलरी बर्न आणि हवामानावर आधारित कस्टम वर्कआउट्स देखील सुचवते.

फीचर्स

हुआवेईने घड्याळात TruSeen 5.5 हार्ट रेट मॉनिटरिंग सिस्टम दिली आहे, जी पूर्वीपेक्षा खूपच वेगवान आणि अचूक आहे. यासोबतच, एक पीपीजी सेन्सर देण्यात आला आहे जो अनियमित हृदयाचे ठोके (ए-फायब) आणि प्रीमेच्योर बीट्स ओळखण्यास सक्षम आहे. यासोबतच, हार्ट रेट, SpO2, स्लीप आणि स्टेप काउंट सारखे आरोग्य ट्रॅकिंग फीचर्स देखील घड्याळात उपलब्ध आहेत.

बॅटरी

या Huawei घड्याळात दिलेल्या बॅटरीबद्दल, कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जमध्ये 10 दिवसांचा बॅकअप देते. हे घड्याळ iOS आणि Android दोन्ही उपकरणांशी सुसंगत आहे.

Price Drop: लाँचिंगनंतर महिनाभरातच घसरली Samsung च्या या बजेट स्मार्टफोनची किंमत, कंपनीने केली घोषणा! खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Huawei Watch Fit 3 ची किंमत

Huawei Watch Fit 3 दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या घड्याळाचा सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरिअंट काळ्या, गुलाबी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या पर्यायांमध्ये 14,999 रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आला आहे. नायलॉन स्ट्रॅप व्हेरिअंट राखाडी रंगात 15,999 रुपयांना येतो. हुआवेईचे हे घड्याळ फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि Huawei च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल.

Web Title: Huawei watch fit 3 smartwatch launched in india know about price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 07:36 AM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
1

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
2

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
3

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
4

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.