Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम

भारताचे पहिले पगारदार केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आले. लेव्हल अप क्रेडिट कार्ड हे देशाचे पहिले क्रेडिट कार्ड आहे, जे खास करून पगारदार लोकांसाठी बनवण्यात आले असून ते युपीआय टेक्नॉलॉजीवर रूपे क्रेडिट कार्डद्वारा स

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 22, 2025 | 06:59 PM
भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम

भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम

Follow Us
Close
Follow Us:
  • लेव्हल अप क्रेडिट कार्ड हे देशाचे पहिले क्रेडिट कार्ड
  • मासिक आवश्यक बिले आणि दुकानातून केलेली खरेदी
  • कामकाजी व्यावसायिकांच्या रियल-लाइफ पॅटर्नला
मुंबई: सॅलरीसे या भारताच्या आघाडीच्या सॅलरी-संचालित फायनॅनष्यल वेलबीइंग प्लॅटफॉर्मने लेव्हल अप क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी आज सिटी युनियन बँकेशी भागीदारी केल्याचे जाहीर केले. लेव्हल अप क्रेडिट कार्ड हे देशाचे पहिले क्रेडिट कार्ड आहे, जे खास करून पगारदार लोकांसाठी बनवण्यात आले असून ते युपीआय टेक्नॉलॉजीवर रूपे क्रेडिट कार्डद्वारा समर्थित आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्हिजनशी सुसंगत असलेले हे कार्ड दैनंदिन युपीआय पेमेंट्स, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स, मासिक आवश्यक बिले आणि दुकानातून केलेली खरेदी यांच्या माध्यमातून खर्च करण्याच्या कामकाजी व्यावसायिकांच्या रियल-लाइफ पॅटर्नला पुरस्कृत करण्यासाठी बनवण्यात आले आहे.

सॅलरीसेचे सह-संस्थापक मोहित गोरिसारिया म्हणाले, “भारतातील पगारदार वर्गाचे आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान आणखी उंचावण्यासाठी सॅलरीसेचे अस्तित्व आहे. लेव्हल अप क्रेडिट कार्ड पगारदारांना ज्यासाठी ते पात्र आहेत असे लाभ देऊन क्रेडिटमध्ये औचित्य आणतो. UPI वर क्रेडिट कार्ड, प्रत्यक्ष जीवनाशी निगडित रिवॉर्ड्स, लाऊंज अॅक्सेस आणि कमी फॉरेक्स मार्क-अप सारखे लक्झरी लाभ आणि अनुमान केलेली आर्थिक लवचिकता यांसह, हे उत्पादन लक्षावधी कामकाजी व्यावसायिकांसाठी पैशाचे व्यवस्थापन सुलभ करते आणि त्यांचे जीवनमान उंचावते. देशभरात जबाबदार आणि डिजिटल-फर्स्ट क्रेडिटचा अंगिकार संभव करण्यासाठी सिटी युनियन बँकेशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश

सिटी युनियन बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विजय आनंद आर. म्हणाले, “युपीआयवर क्रेडिट कार्डसह आम्ही क्रेडिट अॅक्सेसचे एक आधुनिक, सुरक्षित आणि ग्राहक-केंद्रित मॉडेल सक्षम करत आहोत. पगारदार वर्ग हा भारताच्या कन्झम्प्शन अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे आणि सॅलरीसे सोबत केलेली ही भागीदारी क्रेडिटच्या शिस्तबद्ध वापराला प्रोत्साहन देत असतानाच डिजिटल समावेशकता विस्तारित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. या आगळ्यावेगळ्या ऑफरिंगला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे. सॅलरीसे सोबत अशी आणखी उत्पादने तयार करण्याची आमची योजना आहे.”

लेव्हल अप क्रेडिट कार्डमध्ये भारताचे पहिले ‘सॅलरी डे बोनस’ फीचर दाखल केले आहे. ज्यामध्ये पगार मिळाल्याच्या दिवशी ३७.५% पर्यंत रिवॉर्ड देऊ करण्यात आले आहेत. यामुळे पगारदार कर्मचारी आपल्या वेतन चक्राशी सुसंगत राहून केलेल्या अत्यावश्यक खर्चावर महत्तम परतावा मिळवू शकतील. पारंपरिक क्रेडिट कार्ड्स निवडक वापरावर रिवॉर्ड्स देऊ करतात, तर ही ऑफर क्रेडिटची युपीआय ईकोसिस्टमशी बेमालूम सांगड घालते आणि नियोक्ता-निगडित पगार तपासणीच्या माध्यमातून शिस्तबद्ध क्रेडिट अॅक्सेस कायम ठेवते. ग्राहक सॅलरीसे अॅपच्या माध्यमातून या क्रेडिट कार्डचा तसेच इतर अनेक खास बनवलेल्या उत्पादनांचा लाभ घेऊ शकतात.

ही भागीदारी सॅलरीसेचे वेतन-आधारित आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिटी युनियन बँकेच्या स्थापित विश्वास आणि नियामक चौकटीचा लाभ घेते. यूझर्सना दैनंदिन युपीआय व्यवहारांमध्ये थेट रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट लाइन्सपर्यंत पोहोच मिळते, ज्यामुळे स्वतंत्र कर्ज अर्जाची गरज राहात नाही आणि पगाराशी पद्धतशीरपणे संबंधित मार्गाने जबाबदार क्रेडिट वापराची खातरजमा होते. ही भागीदारी कामकाजी व्यावसायिक सेगमेन्टपर्यंत युपीआयवर क्रेडिट कार्डच्या सुविधा विस्तारीत करून भारताच्या डिजिटल पेमेंट्स ईकोसिस्टम बळकट करते. रूपे एकीकरण आणि एनपीसीआयच्या क्रेडिट ऑन युपीआय फ्रेमवर्कच्या माध्यमातून हे कार्ड पारदर्शक आणि सुरक्षित क्रेडिट अॅक्सेस देऊ करते आणि देशाच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरू असलेल्या संक्रमणाला पाठबळ देते.

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

Web Title: India first salary focused credit card launched an initiative by salarys and city union bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • Bank
  • google pay
  • Tech News

संबंधित बातम्या

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश
1

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
2

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक
3

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज
4

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.