Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात ‘या’ राज्यात iPhone चा सर्वात मोठा बाजार; नाव वाचून तुम्हाला बसेल धक्का

सर्वाधिक आयफोन खरेदी करणाऱ्या राज्यांची माहिती देण्यात आली आहे. तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की, दिल्ली किंवा बंगळूरू यापैकी एखादे शहर पहिल्या क्रमांकावर असेल, पण हे उत्तर चुकीचे आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 11, 2025 | 08:17 PM
भारतात ‘या’ राज्यात iPhone चा सर्वात मोठा बाजार; नाव वाचून तुम्हाला बसेल धक्का
Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात ‘या’ राज्यात iPhone चा सर्वात मोठा बाजार
  • नाव वाचून तुम्हाला बसेल धक्का
  • ही तीन राज्ये टॉप 3 मध्ये
भारतात अॅपलची क्रेझ तुफान आहे. जेव्हा नवीन iPhone लाँच होतो, तेव्हा लोक तो घेण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लावतात. दरवर्षी लाखो चाहते नवीन सिरीजच्या लाँचची आतुरतेने वाट पाहतात आणि विक्री सुरू होताच, दुकानांबाहेर तासनतास उभे राहून आयफोन विकत घेतात. देशाच्या प्रत्येक राज्यात असे दृश्य दिसून येते, परंतु तुम्हाला माहित आहे का की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आयफोन विकले जातात?

ही तीन राज्ये टॉप 3 मध्ये

नुकताच एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये सर्वाधिक आयफोन खरेदी करणाऱ्या राज्यांची माहिती देण्यात आली आहे. तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की, दिल्ली किंवा बंगळूरू यापैकी एखादे शहर पहिल्या क्रमांकावर असेल, पण हे उत्तर चुकीचे आहे.

अहवालानुसार, आयफोनच्या विक्रीच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत देशात विकल्या गेलेल्या एकूण आयफोनपैकी 25 टक्क्यांहून अधिक आयफोन एकट्या महाराष्ट्रात खरेदी केले गेले आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त, गुजरात (11%) दुसऱ्या क्रमांकावर तर दिल्ली (10%) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ग्राहकांची पसंती स्टँडर्ड मॉडेल्सला

या अहवालात भारतीय ग्राहकांच्या पसंतीबद्दलही काही मनोरंजक माहिती समोर आली आहे.

  • भारतीय ग्राहक महागड्या प्रो मॉडेल्सऐवजी स्टँडर्ड आयफोन मॉडेल्स खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सुमारे 86% लोकांनी स्टँडर्ड मॉडेल खरेदी केले.
  • स्टोरेजच्या बाबतीत, ग्राहकांमध्ये 128 जीबी आणि 256 जीबी व्हेरिएंटची सर्वाधिक मागणी आहे, तर 512 जीबी आणि 1 टीबी व्हेरिएंटची मागणी कमी आहे.
  • नवीन आणि आकर्षक रंग उपलब्ध असूनही, भारतीय ग्राहक निळे, काळा आणि पांढरा असे क्लासिक आणि साधे रंग पसंत करतात.
या अहवालातून आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे की, प्रत्येक 5 पैकी 1 ग्राहक आपला जुना आयफोन बदलून नवीन मॉडेल खरेदी करत आहे.

हे देखील वाचा: iPhone 17 Series launch: एकच झलक, सबसे अलग! आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone लाँच, जाडी केवळ 5.6 मिमी; किंमत वाचून बसेल धक्का

आयफोन 17 सिरीजमधील प्रो मॉडेल्स भारतात लाँच

Apple च्या नवीन आयफोन 17 सिरीजमधील प्रो मॉडेल्स भारतात लाँच करण्यात आले आहे. कंपनीने मंगळवारी ‘Awe Dropping’ ईव्हेंट आयोजित केला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने Apple iPhone 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमधीस प्रिमियम मॉडेल्स म्हणजेच iPhone 17 Pro आणि 17 Pro Max देखील काल भारतात लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्सची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.

iPhone 17 Pro मॉडेल्समध्ये A19 Pro चिप देण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या हे दोन्ही प्रो मॉडेल्स iOS 26 वर आधारित आहे. कंपनीच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना कंपनीचे सिईओ टिम कूक यांनी प्री-रिकॉर्डेड ईव्हेंटची घोषणा केली, जो Apple ची वेबसाईट आणि युट्यूब चॅनेलवर लाइवस्ट्रीम करण्यात आला होता. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या डिव्हाईसमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि अपग्रेड्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही डिव्हाईस अ‍ॅपल इंटेलिजेंस सूटच्या सर्व आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) फीचर्सना सपोर्ट करतात

Web Title: India iphone sales surprising state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला
1

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ
2

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ

आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले
3

आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…
4

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.