Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: भारत-पाकच्या युद्धादरम्यान वीज गेली, तर कशा प्रकारे सुरु ठेऊ शकतो लाईट आणि पंखा? ही आहे Smart Technology

Smart Technology: भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या या संघर्षादरम्यान वीज पुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी तुम्ही सोलार पॅनलची मदत घेऊ शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2025 | 12:26 PM
India Pakistan War: भारत-पाकच्या युद्धादरम्यान वीज गेली, तर कशा प्रकारे सुरु ठेऊ शकतो लाईट आणि पंखा? ही आहे Smart Technology

India Pakistan War: भारत-पाकच्या युद्धादरम्यान वीज गेली, तर कशा प्रकारे सुरु ठेऊ शकतो लाईट आणि पंखा? ही आहे Smart Technology

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पूर्णपणे बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. जर हा तणाव आणखी वाढला तर सर्वात आधी सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कारण सध्या सुरु असलेल्या या युद्धाने मोठं रुप धारण केलं तर सर्वात आधी वीज आणि इंटरनेटवर परिणाम होऊ शकतो. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.

India Pakistan War: पाकिस्तानच्या कुरापती थांबेनाच! WhatsApp वर शेअर केल्या जातायत धोकादायक फाईल्स, ओपन करताच…

सोलर पॅनल आहे बेस्ट उपाय

जर तुम्ही या स्मार्ट टेक्नोलॉजीच्या काळात एक महत्त्वाचं पाऊल उचललं तर संकटकाळी देखील तुम्हाला विजेचा वापर करता येऊ शकतो. आता आम्ही तुम्हाला अशा एका टेक्नोलॉजीबाबत सांगणार आहोत, जी तुमच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी मदत करणार आहे. युद्धादरम्यान जर वीज गेली तर तुम्ही सोलार पॅनलचा वापर करू शकतो. सोलार पॅनल एक असा उपाय आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही युद्धादरम्यान वीज गेल्यास लाईट आणि पंख्याचा वापर करू शकणार आहात. सोलार पॅनलच्या मदतीने तुम्ही इंटरनेट राउटरचा देखील वापर करू शकणार आहात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

वीज निर्मितीसाठी सोलार पॅनल करणार तुमची मदत

सोलार पॅनल सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती करतो. यामध्ये कोणत्याही तारांची, डिझेलची किंवा पेट्रोलची गरज नाही. सोलार पॅनलच्या मदतीने वीज तयार करण्यासाठी केवळ सूर्यप्रकाशाची गरज आहे. सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती केल्यानंतर तुम्ही या वीजेवर पंखा, बल्ब, मोबाइल चार्जर आणि इंटरनेट राउटर देखील वापरू शकता.

युद्धादरम्यान महत्त्वाचा आहे सोलार पॅनल

युद्धादरम्यान सुरक्षेच्या कारणांसाठी वीज पुरवठा थांबवला जाऊ शकतो. अशावेळी ज्या घरांमध्ये सोलार पॅनल लावण्यात आले असतील, तिथे पंखा आणि लाईटचा वापर केला जाऊ शकतो. याच्या मदतीने तुम्ही काही काळासाठी फ्रीज देखील सुरु ठेऊ शकता. ज्यामुळे फ्रीजमधील भाजीपाला आणि इतर अन्नपदार्थ खराब होणार नाहीत.

India Pakistan War: सोशल मीडियावर व्हायरल होतायत फेक पोस्ट! सरकारने जारी केला अलर्ट, युजर्सना सावध राहण्याचा दिला सल्ला

किती येणार खर्च

जर तुम्ही सोलार पॅनल लावण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला 45,000 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. तुम्ही 1KW चे सोलर सिस्टम 45,000 ते 80,000 रुपयांदरम्यान खरेदी करू शकता. ज्यामध्ये बॅटरी, इन्वर्टर आणि इंस्टॉलेशन यांचा समावेश आहे.

हे आहेत सोलार सिस्टमचे फायदे

  • तुमच्या घरातील विजेचे बिल कमी येईल.
  • पर्यावरणाला देखील कोणतं नुकसान होणार नाही.
  • दीर्घकाळात, हे तुमच्या बचतीचा एक उत्तम स्रोत बनू शकते.
  • याच्या देखभालीसाठी मोठा खर्च करण्याची देखील गरज नाही.

Web Title: India pakistan war if electricity goes off during india pak war this smart technology will help you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन
4

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.