Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: युद्धाच्या काळात तुमची मदत करणार हे 5 Top Safety Apps! आत्ताच करा डाऊनलोड

Top Safety Apps: संपूर्ण भारतात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्यासोबतच आपल्या कुटूंबाची सुरक्षा देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. या काळात काही अ‍ॅप्स आहेत जे तुमची या काळात मदत करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2025 | 09:31 AM
India Pakistan War: युद्धाच्या काळात तुमची मदत करणार हे 5 Top Safety Apps! आत्ताच करा डाऊनलोड

India Pakistan War: युद्धाच्या काळात तुमची मदत करणार हे 5 Top Safety Apps! आत्ताच करा डाऊनलोड

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. यानंतर अनेक आरोप – प्रत्यारोप सुरु झाले. भारताने एयर स्ट्राइक केली आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर भारतात मॉक ड्रिल आणि ब्लॅकआऊट सुरु करून नागरिकांना जागरुक करण्यात आलं. या सर्व गोष्टी सुरु असतानाच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता. मात्र इंडियन एअर फोर्सने हे सर्व हल्ले परतवून लावले. काल 9 मे रोजी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी देखील भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतावून लावले.

India Pakistan War: तुमच्या घरावरून उडतंय कोणतं विमान? या Website च्या मदतीने लागेल ठाणपत्ता

सध्याच्या या संर्घषाच्या काळात आपण अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने सतर्क राहणं गरजेचं आहे आणि सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाच्या सूचनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला टॉप सेफ्टी अ‍ॅप्स मदत करणार आहेत. आता आम्ही तुम्हाला अशा काही सेफ्टी अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत, जे संघर्षाच्या काळात अलर्ट राहण्यासाठी तुम्हाला मदत करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

भारताचे टॉप 5 सेफ्टी अ‍ॅप्स

112 इंडिया अ‍ॅप

युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही अलर्ट राहणं गरजेचं आहे. यासाठी भारत सरकारद्वारे हे 112 इंडिया अ‍ॅप सुरु करण्यात आलं आहे. युद्धाच्या काळात नागरिकांनी अलर्ट राहावं यासाठी भारत सरकारद्वारे हे इमरजेंसी रिस्पॉन्स नागरिकांची मदत करण्यासाठी सुरु करण्यात आलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीने 112 नंबर वर कॉल, एसएमएस, ईमेल किंवा वेब पोर्टलच्या मदतीने कोणत्याही अपातकालीन स्थितिमध्ये तुमची मदत केली जाऊ शकते.

CitizenCOP

सध्या सुरु असणाऱ्या संघर्षाच्या काळात हे अ‍ॅप प्रत्येकासाठी अत्यंत फायद्याचे आहे. हे अ‍ॅप युजर्सना रियल-टाइम अलर्ट देतात. याच्या मदतीने एसओएस अलर्ट, इमरेजेंसी रिपोर्टिंग आणि लोकेशन शेयर सारख्या सेवा दिल्या जातात.

bSafe

bSafe हा एक स्मार्ट सेफ्टी अ‍ॅप आहे, ज्यामध्ये व्हॉिस अ‍ॅक्टिवेशन, लाइव ऑडियो रिकॉर्डिंग, रियल-टाइम लोकेशन शेयरिंग, फेक कॉल्स, ट्रॅकिंग आणि अलार्म सारखे फीचर्स दिले जातात. तुमच्या सुरक्षेसाठी हे अ‍ॅप नेहमीच फायद्याचे ठरते. हे अ‍ॅप प्रत्येक भारतीय युजर्ससाठी अत्यंत फायद्याचे आहे. हे अ‍ॅप पर्सनल आणि वर्कप्लेस सुरक्षा वाढवते.

India Pakistan War: X ची भारतात मोठी कारवाई, तब्बल 8,000 अकाऊंट्स केले ब्लॉक! स्वत: सरकारने दिले होते आदेश

Sachet अ‍ॅप

हे अ‍ॅप नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट द्वारा विकसित करण्यात आलं आहे. जे त्सुनामी, भूकंप, चक्रवादळी, हीटवेव सारख्या प्राकृतिक आपत्तींपासून वाचण्यासाठी रियल-टाइम जियोटॅग्ड अलर्ट देते.

MySafetipin

हे अ‍ॅप अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अ‍ॅप विशेषत: महिलांसाठी आणि सोलो ट्रॅवल करणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. हे परिसर आणि प्रवास मार्गांचे सुरक्षितता रेटिंग, लाइटिंग, विजिबिलिटी, गर्दी आणि सुरक्षेची उपस्थिती यासारख्या पॅरामीटर्सवर आधारित आहे. अ‍ॅपमध्ये रूट सजेशन, रियल-टाइम लोकेशन शेयरिंग आणि सुरक्षा नकाशे देखील समाविष्ट आहेत.

Web Title: India pakistan war this 5 top safety apps will help you during war download now tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • apps
  • india pakistan war
  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.