Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अलीकडेच ग्रोकवर बिकीनी ट्रेंड सुरु झाला होता. या ट्रेंडनंतर ग्रोकवर अनेक आरोप करण्यात आले. आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेट प्रसारित केल्याबद्दल ग्रोकला नोटीस देखील पाठवण्यात आली होती. मात्र आता ग्रोक पुन्हा अडचणीत आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 13, 2026 | 10:01 AM
Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Follow Us
Close
Follow Us:
  • मस्कचा AI वादाच्या भोवऱ्यात
  • AI वादात एलन मस्क अडचणीत
  • मस्कच्या प्लॅटफॉर्मवर काही देशांत बंदी
गेल्या काही दिवसांपासून एलन मस्कचा एआय प्लॅटफॉर्म ग्रोक बराच चर्चेत आहे. ग्रोक प्लॅटफॉर्मबाबत एक नवीन वाद सुरु झाला आहे. ग्रोक यूजर्सना अश्लील कंटेट तयार करण्यासाठी मदत करतो, असा आरोप करण्यात आला. ग्रोकवर सुरु झालेल्या बिकनी ट्रेंडनंतर बराच वाद निर्माण झाला होता. यानंतर एलन मस्कला नोटीस पाठवण्यात आली व ग्रोकवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

नोटीसनंतर एलन मस्कच्या एआय प्लॅटफॉर्मने 3,500 कंटेंट ब्लॉक केला. यासोबतच ग्रोकने त्यांची चूक मान्य करत भारतीय कायद्यानुसार काम करण्यास संमती दर्शवली आहे. मात्र ग्रोकवर व्हायरल ट्रेंडचा फार गंभीर परिणाम झाला आहे. व्हायरल बिकीनी ट्रेंड आणि अश्लील कंटेटच्या आरोपानंतर आता दोन देशांनी या एआय प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. व्हायरल बिकीनी ट्रेंड, अश्लील कंटेट आणि डीपफेक कंटेंटचे प्रसारण या सर्व आरोपांनंतर दोन देशांनी या एआय प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य – Pinterest)

या देशांनी ग्रोकवर घातली बंदी

एलन मस्कच्या एआय चॅटबॉट ग्रोकवर इंडोनेशिया आणि मलेशियाने बंदी घातली आहे. xAI च्या एजेंटिक चॅटबॉटवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अनेक गंभीर आरोपांमुळे ग्रोक सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करायचा की नाही, त्यावर आपले फोटो शेअर करायचे की नाही, असा प्रश्न आता अनेक यूजर्सच्या मनात उपस्थित झाला आहे. एलन मस्कच्या एआय प्लॅटफॉर्मवर भारत, यूरोप, इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेटप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या देशांनी एआयद्वारे तयार केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेट प्रसारित केल्याबद्दल ग्रोक यांना समन्स बजावले होते.

मलेशिया कम्युनिकेशन आणि मल्टीमीडिया कमीशनच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्रोकवर मलेशियामध्ये तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तर इंडोनेशियाच्या कम्युनिकेशन आणि डिजिटल मिनिस्टर Meutya Hafid ने ग्रोकची सर्विस बॅन करण्याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलं आहे. मलेशिया सरकारती एजेंसी MCMC ने सांगितलं आहे की, ग्रोकच्या मदतीने अश्लील कंटेट जनरेट करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. हे प्रकरण थांबवण्यासाठी एआय प्लॅटफॉर्मने कोणतीही कारवाई केली नाही.

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

ग्रोकवर महिला आणि लहान मुलांच्या फोटोंचा वापर करून आक्षेपार्ह कंटेट तयार केला जात आहे आणि प्रसारित केला जात आहे. मात्र असं करणं कायद्याचं उल्लंघण आहे. याप्रकरणी X आणि xAI दोन्हीला 3 जानेवारी आणि 8 जानेवारी रोजी नोटीस जारी करण्यात आली आणि याबाबत कारवाई करण्यास सांगितलं आहे. एमसीएमसी पुढे म्हणाले की एक्स केवळ यूजरने सुरू केलेल्या रिपोर्टिंग यंत्रणेवर लक्ष केंद्रित करते. या सर्वांनंतर एआय चॅटबॉट ग्रोकवर इंडोनेशिया आणि मलेशियाने बंदी घातली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Grok AI कसा वापरता येतो?

    Ans: Grok AI चा वापर चॅटबॉट, API, ब्राउझर प्लग-इन किंवा इंटीग्रेटेड ऍप्लिकेशन्समध्ये करता येतो, जिथे वापरकरता संवादात्मक AI उत्तरांची गरज असते.

  • Que: Grok AI सुरक्षित आहे का?

    Ans: होय. Grok AI वापरकर्ता गोपनीयता आणि सुरक्षितता मानकांचे पालन करतो, पण संवेदनशील माहिती टाकताना काळजी घ्या.

  • Que: Grok AI किती भाषा समजतो?

    Ans: Grok AI अनेक भाषा समजतो आणि उत्तर देऊ शकतो, परंतु इंग्रजीमध्ये सर्वाधिक परफॉर्मन्स मिळते.

Web Title: Indonesia and malaysia banned elon musks ai platform grok know the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट
1

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स
2

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे
3

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर
4

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.