Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप - अप ईव्हेंट
फ्री फायर मॅक्समध्ये नवीन लाईन आर्ट टॉप-अप ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये डायमंड्स खरेदी केल्यावर बोनस रिवॉर्ड्स फ्री मिळणार आहे. या टॉप-अप इव्हेंटमध्ये तुम्हाला चार्ज बस्टर आयटमसह लाईन आर्ट बंडलसारखे मोफत रिवॉर्ड मिळत आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)






