Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री, गेमर्ससाठी ठरणार वरदान! किंमत तुमच्या बजेटमध्ये

Infinix GT 30 Pro 5G Launched: Infinix ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन स्पेशल गेमर्ससाठी लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2025 | 10:58 AM
Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री, गेमर्ससाठी ठरणार वरदान! किंमत तुमच्या बजेटमध्ये

Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री, गेमर्ससाठी ठरणार वरदान! किंमत तुमच्या बजेटमध्ये

Follow Us
Close
Follow Us:

Infinix GT 30 Pro 5G हा नवीन स्मार्टफोन निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. हे नवीन डिव्हाईस एक गेमिंग-फोकस्ड स्मार्टफोन शोल्डर ट्रिगर्स, XBoost गेमिंग इंजिन आणि AI-बॅक्ड VC कूलिंग सिस्टमने सुसज्ज आहे. यामध्ये IP64-रेटेड डस्ट आणि स्प्लॅश-रेसिस्टेंट बिल्ड, 108-मेगापिक्सल मेन रियर कॅमेरा आणि MediaTek Dimensity 8350 Ultimate प्रोसेसर देण्यात आला आहे.

13 वर्षांपूर्वी अपलोड केला पहिला YouTube Video! 14 वर्षांत उभं केलं1 बिलियन डॉलरचं विश्व, अशी आहे Mr Beast च्या यशाची कहाणी

Infinix GT 30 Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता

नवीन गेमिंग स्मार्टफोन 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB या रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात देखील लवकरच लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत MYR 1,299 म्हणजेच सुमारे 24,500 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत MYR 1,499 म्हणजेच सुमारे 28,300 रुपये ठेवण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – X)

हा स्मार्टफोन ब्लेड व्हाइट, डार्क फ्लेयर आणि शॅडो ऐश कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मलेशियामध्ये निवडक ऑनलाइन रिटेल ई-स्टोर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन गेमिंग एडीशनमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये MagCharge Cooler आणि MagCase यांचा समावेश आहे. भारतात देखील हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे.

Infinix GT 30 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Infinix GT 30 Pro 5G मध्ये 6.78-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 2,160Hz इंस्टेंट टच सँपलिंग रेट, 2,304Hz PWM डिमिंग रेट आणि 1,100 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. डिस्प्लेमध्ये TÜV Rheinland लो ब्लू लाइट आणि फ्लिकर-फ्री सर्टिफिकेशनसह गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.

प्रोसेसर

फोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 8350 Ultimate प्रोसेसर आहे, ज्याला 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. हे 12GB पर्यंत वर्चुअल रॅम एक्सपँशनला सपोर्ट करतो आणि Android 15-बेस्ड XOS 15 वर आधारित आहे. फोनमध्ये Infinix AI सुइट आहे, जो Folax आणि DeepSeek R1 सपोर्टेड आहे. फोनमध्ये XBoost गेमिंग इंजिन आणि AI-बॅक्ड VC कूलिंग सिस्टम आहे, जो गेमिंग सेशन्सदरम्यान हीट मॅनेजमेंटसाठी मदत करतो. GT 30 Pro 5G मध्ये गेमिंग शोल्डर बटन्स आणि x-एक्सिस लीनियर मोटर आहे. हे PUBG Mobile आणि MLBB सारख्या गेम्सना 120fps ला सपोर्ट करतो.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Infinix GT 30 Pro 5G मध्ये 108-मेगापिक्सल प्रायमरी रियर सेंसर आणि 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड शूटर देण्यात आला आहे. यामध्ये 13-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

एक APK फाइल आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान! देवळा तालुक्यातील घटना; सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा या Tips

बॅटरी

फोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC, GPS (NavIC सह) आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये IP64 रेटिंग आहे.

Web Title: Infinix gt 30 pro 5g smartphone launched specially for gamers know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर
1

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत
2

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
3

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस
4

OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.