Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट स्मार्टफोन शोधताय? Infinix घेऊन आलाय बेस्ट डिव्हाईस, किंमत 7 हजारांहून कमी! UltraLink फीचर आणि AI सपोर्टने सुसज्ज

Infinix Smart 10: Infinix पुन्हा एकदा स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत 7 हजारांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2025 | 11:03 AM
बजेट स्मार्टफोन शोधताय? Infinix घेऊन आलाय बेस्ट डिव्हाईस, किंमत 7 हजारांहून कमी! UltraLink फीचर आणि AI सपोर्टने सुसज्ज

बजेट स्मार्टफोन शोधताय? Infinix घेऊन आलाय बेस्ट डिव्हाईस, किंमत 7 हजारांहून कमी! UltraLink फीचर आणि AI सपोर्टने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

भारताताील स्मार्टफोन युजर्ससाठी Infinix एक खास सरप्राईज घेऊन आला आहे. कंपनीने शुक्रवारी भारतात Infinix Smart 10 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अशा लोकांसाठी लाँच करण्यात आला आहे, जे कमी किंमतीत बेस्ट डिव्हाईस शोधत आहेत. तुमचं बजेट कमी आहे, मात्र तुम्हाला उत्तम फीचर्सवाला स्मार्टफोन पाहिजे असल्यास तुमच्यासाठी Infinix Smart 10 बेस्ट ठरणार आहे. या स्मार्टफोबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे.

स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार Oppo Reno 14 5G चा नवीन कलर व्हेरिअंट, 50-मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह मिळणार पावरफुल बॅटरी

Infinix Smart 10 बाबत कंपनीने दावा केला आहे की, हा या सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन असणार आहे, जो 4 वर्षांपर्यंत लॅग-फ्री एक्सपीरियंस ऑफर करणार आहे. या फोनमध्ये डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंससाठी IP64 रेटिंग देण्यात आली आहे. फोनमध्ये Unisoc T7250 प्रोसेसर देखील आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये UltraLink फीचर देखील देण्यात आले आहे, ज्यामुळे सेलुलर नेटवर्कशिवाय देखील स्मार्टफोनवरून कॉल केला जाऊ शकतो.  (फोटो सौजन्य – X) 

SWAG se SOLID! 🤘💪 The Infinix Smart 10, with a stunning new design, certified durability, and 4-Year Lag-Free experience is here at just ₹6,799! Sale starts 2nd August.#Smart10 #SwagseSolid pic.twitter.com/6k0UORaYNc — Infinix India (@InfinixIndia) July 25, 2025

Infinix Smart 10 ची किंमत

Infinix Smart 10 स्मार्टफोन भारतात 7 हजारांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन एकाच स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. 4GB रॅम+ 64GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी या स्मार्टफोनची किंमत 6,799 रुपये ठेवण्यात आली आहे. आयरिस ब्लू, स्लीक ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि ट्वायलाइट गोल्ड रंग पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सद्वारे 2 ऑगस्टपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.

Infinix Smart 10 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Infinix Smart 10 मध्ये 6.67-इंचाची HD+ (720×1,600 पिक्सेल) IPS LCD स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 700 निट्स पीक ब्राइटनेस आणि 240Hz टच सँपलिंग रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोन ऑक्टा-कोर Unisoc T7250 चिपसेटवर चालतो, ज्याला 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. स्टोरेजला माइक्रो SD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. फोनला TÜV SÜD द्वारे 4 वर्षांपर्यंत लॅग-फ्री एक्सपीरियंससाठी सर्टिफिकेशन मिळाले आहे. Infinix Smart 10, Android 15 बेस्ड XOS 15.1 वर चालतो. हे Folax AI पर्सनल व्हॉईस असिस्टेंटसह अनेक AI फीचर्सला सपोर्ट करते. फोनमध्ये डॉक्यूमेंट असिस्टेंट आणि राइटिंग असिस्टेंट सारखे AI प्रोडक्टिविटी टूल्स देखील देण्यात आले आहेत.

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन डुअल व्हिडीओ मोड रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो आणि दोन्ही कॅमेरे 2K व्हिडीओला 30fps वर रेकॉर्ड करू शकतो. फोनलाबिल्ड IP64-रेटेड डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंट आहे, यामध्ये DTS द्वारे ट्यून केलेले डुअल स्पीकर्स देण्यात आले आहेत.

Tech Tips: तुम्हीही iPhone साठी वापरताय Android चा टाइप सी चार्जर? आताच थांबा, नाहीतर होईल भलमोठं नुकसान

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन्स

Infinix Smart 10 मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करतो. यामध्ये USB Type-C पोर्ट देखील देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 4G, Wi-Fi, Bluetooth, GPS, FM रेडियो आणि OTG यांचा समावेश आहे. फोन Infinix च्या UltraLink फीचरला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे नेटवर्क नसलेल्या भागातही तुम्ही इतर इन्फिनिक्स फोनवर कॉल करू शकता.

Web Title: Infinix smart 10 smartphone launched in india it is budget smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
1

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
2

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…
3

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स
4

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.