Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन एक, रंग अनेक! Realme च्या ‘या’ स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष… पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

Realme Smartphone Launched: डिसेंबर महिन्यात कंपनीने Realme Narzo 90x 5G नावाचा एक स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचा नवा कलर ऑप्शन ग्राहकांसाठी लाँच केला आहे, ज्याची विक्री उद्यापासून सुरु होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2026 | 09:58 AM
फोन एक, रंग अनेक! Realme च्या 'या' स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष... पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

फोन एक, रंग अनेक! Realme च्या 'या' स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष... पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Realme Narzo 90x 5G स्मार्टफोनचा एक नवीन कलर व्हेरिअंट भारतात लाँच
  • व्हॅलेंटाईन डे पासून सुरु होणार नव्या व्हेरिअंटची विक्री
  • Realme Narzo 90x 5G अँड्रॉईड 15 वर बेस्ड Realme UI 6.0 वर आधारित
टेक कंपनी Realme त्यांच्या भारतीय ग्राहकांसाठी एक खास सरप्राईज घेऊन आली आहे. कंपनीने Realme Narzo 90x 5G स्मार्टफोनचा एक नवीन कलर व्हेरिअंट भारतात लाँच केला आहे. कंपनीने हा 5G स्मार्टफोन गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात भारतात 2 रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला होता. ज्यामध्ये फ्लॅश ब्लू आणि नाइट्रो ब्लू यांचा समावेश होता. त्यानंतर आता हा स्मार्टफोन एका नव्या रंगाच्या पर्यायात लाँच करण्यात आला आहे. व्हॅलेंटाईन डे पासून ग्राहक या स्मार्टफोनचा नवा कलर ऑप्शन खरेदी करू शकणार आहेत.

Free Fire Max: गेममध्ये सुरु आहेत टॉप-क्लास ईव्हेंट्स… प्लेअर्सना मिळणार ईवो गन स्किन आणि आऊटफिट्ससह बरंच काही

Realme Narzo 90x 5G स्मार्टफोन कंपनीने नवीन मरून रेड कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे आणि यासोबतच या डिव्हाईसमध्ये 60W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी देखील आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोन व्हेरिअंटमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा यूनिट आहे आणि या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग आहे. नवीन कलर व्हेरिअंटची किंमत आणि याचे फीचर्स आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Realme )

Realme Narzo 90x 5G च्या नवीन कलर व्हेरिअंटची किंमत

Realme Narzo 90x 5G स्मार्टफोन नव्या मरून रेड कलर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, याची माहिती अ‍ॅमेझॉन मायक्रोसाईटद्वारे देण्यात आली आहे. या नव्या व्हेरिअंटची विक्री 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन आणि रिअलमी इंडिया वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. डिसेंबरमध्ये फोन लाँच झाल्यापासून भारतात उपलब्ध असलेल्या फ्लॅश ब्लू आणि नायट्रो ब्लू शेड्समध्ये मरून रेड कलर व्हेरिअंटचा देखील समावेश झाला आहे. Realme Narzo 90x 5G च्या मरून रेड ऑप्शनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आणि 8GB रॅम +128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15,499 रुपये आहे.

Realme Narzo 90x 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Realme Narzo 90x 5G अँड्रॉईड 15 वर बेस्ड Realme UI 6.0 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.80-इंच (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या व्हेरिअंटमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 प्रोसेसर आहे, ज्याला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह जोडण्यात आले आहे.

Realme Smartphone Price Hike: ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या

यामध्ये AI वाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा यूनिट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, Realme Narzo 90x मध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. यामध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळावे यासाठी IP65 रेटिंग दिली आहे. हँडसेटमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि हे फेशियल रिकग्निशन फीचरला सपोर्ट करते. Realme Narzo 90x मध्ये 7,000mAh बॅटरी आहे, जी 60W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर यूजर्सना 61.3 तासांचा कॉलिंग टाइम मिळतो.

Web Title: Realme narzo 90x 5g smartphone new colour variant launched price is less than 15 thousand know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत
1

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर
3

टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर

Redmi चा डबल धमाका! चीनमध्ये दोन नवे स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि 200MP कॅमेऱ्यासह मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स
4

Redmi चा डबल धमाका! चीनमध्ये दोन नवे स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि 200MP कॅमेऱ्यासह मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.