Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

LAVA या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने भारतात त्यांचा नवीन फोन Lava Yuva Star 3 लाँच केला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या फोनची किंमत 7500 रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2026 | 05:32 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • LAVA चा नवीन स्मार्टफोन लाँच
  • Lava Yuva Star 3 असे या फोनचे नाव
  • किंमत फक्त 7500 रुपये
भारतात एकीकडे चायनीज कंपन्यांच्या स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना, काही स्वदेशी ब्रॅण्ड्स देखील उत्तम स्मार्टफोन्स लाँच करत आहे. अशीच एक स्वदेशी स्मार्टफोन उत्पादक कंपनी म्हणजे LAVA.

लावाचे अनेक स्मार्टफोन भारतात लोकप्रिय आहेत. ही कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणीनुसार बेस्ट परफॉर्मन्स आणि उत्तम किमतीत चांगले फोन्स ऑफर करत असते. नुकतेच कंपनीने एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

जर तुम्ही फीचर फोनऐवजी नॉर्मल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर लावाने एक नवीन फोन सादर केला आहे. भारतीय कंपनी लावाने त्यांचा नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन, Lava Yuva Star 3 लाँच केला आहे. विशेष म्हणजे त्याची किंमत 7500 रुपये आहे, ज्यामुळे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये एक चांगला पर्याय बनला आहे.

Panasonic AC: उन्हाच्या तडाख्यापासून आरामाची गॅरंटी! म्हणाल ‘अजून हिवाळा संपला नाय वाटतं!’

कंपनीचा दावा आहे की तो कॉलिंग, व्हॉट्सॲप, ऑनलाइन क्लासेस आणि व्हिडिओ पाहणे यासारखी दैनंदिन कामे सहजतेने हाताळू शकतो. Lava Yuva Star 3 मध्ये 5000mAh बॅटरी आणि IP64 धूळ आणि पाण्याचे प्रतिरोधक क्षमता आहे, म्हणजेच फोन हलक्या धूळ आणि पाण्याच्या फवारण्यांपासून संरक्षित असेल. चला फोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

Lava Yuva Star 3 किंमत आणि उपलब्धता

Lava Yuva Star 3 हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन संपूर्ण भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. Lava Yuva Star 3 दोन आकर्षक रंगांमध्ये मिळतो – Indus Black आणि Siachen White.

Lava Yuva Star 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये 6.75 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोठी स्क्रीन असल्यामुळे व्हिडिओ पाहणे, ऑनलाइन क्लासेस अटेंड करणे आणि सोशल मीडियाचा वापर करणे अधिक सोयीस्कर ठरते.

Lava Yuva Star 3 मध्ये Octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4GB फिजिकल रॅमसोबत 4GB व्हर्च्युअल रॅमची सुविधा आहे, म्हणजेच एकूण 8GB रॅमचा अनुभव मिळतो. तसेच 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले असून त्यात फोटो, व्हिडिओ आणि ॲप्स सहजपणे साठवता येतात.

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान

फोनमध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बॅटरी दिवसभर आरामात साथ देते. यामध्ये Type-C पोर्ट आणि 10W चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.

फोटोग्राफीसाठी 13MP AI ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर फ्रंटला 5MP सेल्फी कॅमेरा आहे, ज्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करता येते.

या फोनची खास बाब म्हणजे IP64 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स फीचर. हलकी धूळ किंवा पाण्याचे शिंतोडे पडले तरी फोन सुरक्षित राहतो. या किमतीत असे फीचर मिळणे ही मोठी बाब मानली जाते. Lava Yuva Star 3 हा Android 15 Go Edition वर कार्यरत आहे. कंपनीकडून ग्राहकांना मोफत होम सर्व्हिसची सुविधा देखील दिली जात आहे. तसेच या फोनवर 1 वर्षांची वॉरंटीही उपलब्ध आहे.

Web Title: Lava yuva star 3 launched in india with price of 7500 rupees know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • lava
  • new smartphone
  • smartphone

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री
2

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी
3

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये
4

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.