Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: रील्स पाहणं झालं आणखी सोपं! इंस्टाग्रामने रोलआऊट केलं Auto Scroll फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

Instagram Auto Scroll feature: इंस्टाग्रामने त्यांच्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर रोलआऊट केलं आहे. हे फीचर यूजर्ससाठी बरंच फायद्याचं ठरणार आहे. कंपनीने रोलआऊट केलेलं हे फीचर खास रिल्ससाठी फायद्याचं ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 20, 2025 | 01:15 PM
Instagram Update: रील्स पाहणं झालं आणखी सोपं! इंस्टाग्रामने रोलआऊट केलं Auto Scroll फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

Instagram Update: रील्स पाहणं झालं आणखी सोपं! इंस्टाग्रामने रोलआऊट केलं Auto Scroll फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

Follow Us
Follow Us:
  • रील्स पाहण्याची पद्धत बदलली!
  • इंस्टाग्रामचे ऑटो स्क्रोल फीचर कसं काम करतं?
  • इंस्टाग्राम रिल्स होणार आता आणखी स्मार्ट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम यूजर्ससाठी आता एक मोठं अपडेट जारी करण्यात आलं आहे. ज्या लोकांना सतत रिल्स पाहायला आवडतात पण स्क्रोल करण्याचा कंटाळा येतो, अशा लोकांसाठी इंस्टाग्रामचं नवीन अपडेट फायद्याचं ठरणार आहे. इंस्टाग्रामने त्यांच्या यूजर्ससाठी ऑटो स्क्रॉल फीचर रोलआऊट केलं आहे. त्यामुळे यूजर्सना रिल्स पाहताना हाताने स्क्रोल करण्याची गरज नाही. कारण नवीन फीचरच्या मदतीने रिल्स आपोआप स्क्रोल होणार आहेत.

लक्झरी ट्रेंड आता तुमच्या बजेटमध्ये! भारतीय कंपनी लाँच करणार सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीचा खुलासा

फोनला हात न लावता रिल्सचा आनंद

नवीन फीचरमुळे रिल्स पाहण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर आता तुम्हाला रिल्स पाहताना एक-एक करून रील्स स्क्रोल कराव्या लागणार नाहीत. कारण हे फीचर आपोआप रिल्स स्क्रोल करण्याचं काम करणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झालं तर, आता तुम्ही फोनला हात न लावता देखील इंस्टाग्रामवर रिल्स पाहू शकणार आहात. हे फीचर यूजर्सना ऑन करावं लागणार आहे. तुम्ही हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला हाताने रिल्स स्क्रोल करण्याची गरज नाही. तुम्ही हे फीचर ऑन केल्यानंतर रिल्स आपोआप स्क्रोल होणार आहेत आणि तुम्हीही कुठेही फोन ठेऊन रिल्सचा आनंद घेऊ शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)

काय आहे इंस्टाग्राम ऑटो स्क्रॉल फीचर ?

बऱ्याच काळापासून इंस्टाग्रामवर या फीचरची चर्चा सुरु होती. आता अखेर यूजर्ससाठी हे फीचर रोलआऊट करण्यात आलं आहे. या फीचरच्या नावाप्रमाणेच, समजू शकतं की, हे फीचर यूजर्ससाठी बरंच फायद्याचं ठरणार आहे. आता रिल्स स्क्रोल करण्यासाठी यूजर्सना हातांचा वापर करण्याची गरज नाही. ऑटो स्क्रॉल फीचर ऑटो स्क्रॉलिंगचं काम करणार आहे. हे फीचर खास रील्ससाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर रिल्स बदलण्यासाठी फोन वरच्या बाजूला स्क्रॉल करण्याची गरज नाही. हे फीचर चालू केल्यानंतर, तुम्ही फोन कुठेही ठेवून रील्स पाहू शकाल.

इंस्टाग्रामवर ऑटो स्क्रॉल फीचर कसं काम करणार?

इंस्टाग्रामवर एकदा ऑटो स्क्रॉल फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला रिल्स पाहताना हाताने स्क्रीन वरच्या बाजूला स्वाईप करण्याची गरज नाही. हे काम अ‍ॅपमध्ये आपोआप केलं जाणार आहे. जेव्हा तुम्ही अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये ऑटो-स्क्रोल फीचर चालू करता, तेव्हा रील संपल्यानंतर स्क्रीन वरच्या बाजूला स्वाईप केली जाणार आणि एक नवीन रील आपोआप सुरू होईल. अशा प्रकारे, तुमचा फोन हातात नसला तरीही तुम्ही रीलचा आनंद घेऊ शकता. हे फीचर विशेषतः हिवाळ्यात फायद्याचं ठरणार आहे, जेव्हा यूजर्स त्यांचे हात खिशात ठेवून रील्सचा आनंद घेऊ शकतील.

Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या

इंस्टाग्राम ऑटो-स्क्रॉल फीचर कसं ऑन कराल?

  • इंस्टाग्रामवर ऑटो-स्क्रॉल फीचर आधीपासूनच ऑन नसेल.
  • या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा अ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.
  • यानंतरत इंस्टाग्राम अ‍ॅप ओपन करा कोणतीही रिल ओपन करा.
  • यानंतर, रील्सच्या उजव्या बाजूला असलेल्या लाईक, कमेंट किंवा रिपोस्ट पर्यायाच्या खाली असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला इथे ऑटो स्क्रॉल फीचरचा ऑप्शन दिसणार आहे. हे फीचर ऑन करा.
  • रील्स आता तुमच्या इंस्टाग्राम अ‍ॅपमधून आपोआप स्क्रोल होतील. जर फीचर चालू केल्यानंतर काही कारणास्तव ते काम करत नसेल, तर अ‍ॅप बंद करून रीस्टार्ट करून पहा. हे फीचर काम करायला सुरुवात करेल.
💡

Frequently Asked Questions

  • Que: योग्य हॅशटॅग कसे निवडावेत?

    Ans: तुमच्या पोस्टशी संबंधित, कमी स्पर्धेचे आणि target audience शी जुळणारे हॅशटॅग निवडावेत.

  • Que: हॅशटॅगशिवाय पोस्टला रिच मिळेल का?

    Ans: होय, दर्जेदार कंटेंट, योग्य captions, keywords आणि engagement यावर आता reach जास्त अवलंबून आहे.

  • Que: Instagram ने हॅशटॅग्सवर मर्यादा का आणली आहे?

    Ans: स्पॅम कंटेंट कमी करण्यासाठी आणि दर्जेदार पोस्टला जास्त reach मिळावा यासाठी Instagram ने हॅशटॅग्सच्या वापरावर मर्यादा आणली आहे.

Web Title: Instagram roll out auto scroll feature for all the users know how it will be useful for users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.