Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

iPad Air (2026) Launched: टेक जायंट कंपनीने आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये iPad Air (2026) लाँच केले आहे. या डिव्हाईसमध्ये सिंगल रियर कॅमेरा दिला आहे. लेटेस्ट आयपॅडमध्ये 36.59Wh बॅटरी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2026 | 05:25 AM
Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • नवीन iPad Air मॉडेल कंपनीने दोन आकारात लाँच
  • iPad Air (2026) च्या 11-इंच मॉडेलची किंमत बेस व्हेरिअंट 128GB साठी 64,900 रुपये
  • आयपॅडचे वाय-फाय + सेल्युलर मॉडेल प्रत्येक व्हेरिअंटमध्ये उपलब्ध
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने एक मोठा धमाका केला आहे. iPad Air (2026) भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. अ‍ॅपलचे हे लेटेस्ट आयपॅड M4 चिपसेट मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहे. नवीन iPad Air मॉडेल कंपनीने दोन आकारात लाँच केले आहे, ज्यामध्ये 11 इंच आणि 13 इंच यांचा समावेश आहे. यासोबतच डिव्हाईस वाय-फाय + सेल्युलर आणि वाय-फाय ओनली मोडमध्ये देखील लाँच करण्यात आले आहे.

आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम

iPad Air (2026) ची किंमत

iPad Air (2026) च्या 11-इंच मॉडेलची किंमत बेस व्हेरिअंट 128GB साठी 64,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिव्हाईसच्या 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शनची किंमत अनुक्रमे 74,900 रुपये आणि 94,900 रुपये आहे. या डिव्हाईसचे टॉप व्हेरिअंट 1TB स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे, ज्याची किंमत 1,14,900 रुपये आहे. आयपॅडचे वाय-फाय + सेल्युलर मॉडेल प्रत्येक व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यासाठी यूजर्सना जास्तीचे 15 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – X) 

iPad Air (2026) च्या 13-इंच वाले मॉडेलच्या 128GB व्हेरिअंटची किंमत 84,900 रुपये आहे. तर या डिव्हाईसच्या 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 94,900 रुपये आणि 1,14,900 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या 1TB व्हेरिअंटची किंमत 1,34,900 रुपये आहे. खर्च करावे लागणार आहेत. हा आयपॅड ब्लू, पर्पल, स्पेस ग्रे आणि स्टारलाईट रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

iPad Air (2026) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPad Air (2026) कंपनीने लेटेस्ट M4 चिपसह लाँच केले आहे. या चिपमध्ये 8-कोर CPU (3 परफॉर्मेंस कोर आणि 5 इफिशिएंसी कोर), 9-कोर GPU, 16-कोर न्यूरल इंजिन, आणि हार्ड हार्डवेयर-एक्सेरेटेड रे ट्रेसिंगचा सपोर्ट दिला आहे. लेटेस्ट लाँच आयपॅडमध्ये 12 जीबी रॅम मिळणार आहे. हे डिव्हाईस अ‍ॅपल इंटेलिजेंस ला सपोर्ट करेल आणि iPadOS 26 वर चालेल. Apple iPad Air (2026) मध्ये 13-इंच वाले मॉडेलमध्ये 2,732×2,048 पिक्सेलवाली लिक्विड रेटिना आईपीएस डिस्प्ले दिली आहे. हे अ‍ॅपल पेन्सिल प्रो आणि अ‍ॅपल पेन्सिल यूएसबी टाइप-सी मॉडेल्ससह अ‍ॅपल पेन्सिल होव्हरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy S26 Ultra ऐवजी दुसरा पर्याय शोधताय? हे आहेत डिव्हाईसला टक्कर देणारे दमदार फ्लॅगशिप फोन, वाचा यादी

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, iPad Air (2026) मध्ये सिंगल रियर कॅमेरा दिला आहे. हे 12 मेगापिक्सेलचे सेंसर आहे, जे 5x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करते. यामध्ये क्रिस्टल लेंस कवर, ऑटो इमेज स्टेबिलाइजेशन, ऑटोफोकस पिक्सेलचा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच टॅबमध्ये 12-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

iPad Air (2026) अ‍ॅपलच्या इन-हाउस C1X सेल्यूलर मॉडेलसह लाँच करण्यात आले आहे. हे वाय-फाय 7, ब्लूटूथ 6 आणि एन 1 नेटवर्किंग चिपसह उपलब्ध आहे. यामध्ये टच आयडी सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यामध्ये 36.59Wh बॅटरी देण्यात आली आहे, जी वायफायवर 10 तासांचे वेब-ब्राउजिंग बॅकअप ऑफर करते.

Web Title: Ipad air 2026 launched in two sizes at apple event 2026 know about features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:25 AM

Topics:  

  • apple
  • tech event
  • tech launch

संबंधित बातम्या

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
1

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स
2

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी
3

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी
4

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.