Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत

Honor X9e S Launched: ऑनरने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठ्या बॅटरीसह दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. नवा स्मार्टफोन सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2026 | 08:57 AM
8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोन क्वालकॉम प्रोसेसर आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज
  • ऑनर एक्स 9ई एस 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
  • नव्या ऑनर एक्स 9ई एस मध्ये 6.79-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले
Honor Smartphone Launched: टेक कंपनी Honor ने मिडिल ईस्टमध्ये आज त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. 8,560mAh बॅटरीसह नवा Honor X9e s स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. याा स्मार्टफोनचे डिझाईन चीनमध्ये लाँच झालेल्या Honor Turbo 5G सारखे आहे. क्वालकॉम प्रोसेसर आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज असलेल्या नव्या ऑनर स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया.

9,000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा! OnePlus च्या नव्या सीरिजने स्मार्टफोन बाजारात खळबळ, वाचा फीचर्स

ऑनर एक्स 9ई एस ची किंमत

नवा ऑनर एक्स 9ई एस 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 1,499 साऊदी रियाल म्हणजेच सुमारे 38,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांसाठी हे नवीन डिव्हाईस डॉन ऑरेंज, ग्लेशियर व्हाईट आणि मिडनाईट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनसह कंपनी ऑनर कॉफी मग, एक वर्षाचे एक्सीडेंटल डॅमेज प्रोटेक्शन आणि बॅटरी कॅपिसीटीवर एका वर्षाची गॅरंटी सर्विस ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य: Honor)

ऑनर एक्स 9ई एसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या ऑनर एक्स 9ई एस मध्ये 6.79-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 1,800 निट्सची आहे.

चिपसेट

ऑनरने लाँच केलेल्या लेटेस्ट हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेट देण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्राफीक्ससाठी एड्रेनो 810 जीपीयू दिले आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. सध्या कंपनीने हा स्मार्टफोन सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. तसेच हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालतो.

कॅमेरा सेटअप

स्मार्टफोनच्या रिअर पॅनेलमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा सेकेंडरी अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

कनेक्टिविटी सपोर्ट

ऑनर स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, आणि एनएफसी सपोर्ट दिला आहे. यासोबतच फोनमध्ये यूएसबी-सी पोर्ट मिळणार आहे, जो USB 2.0 स्पीडला सपोर्ट करतो. बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

बॅटरी

ऑनर स्मार्टफोनमध्ये 8,560mAh बॅटरी मिळणार आहे, ज्याची जाडी 7.76 mm आणि वजन 196 ग्रॅम आहे. स्मार्टफोन 80W चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर बॅटरी 3 दिवस टिकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Honor X9e S स्मार्टफोन कधी लाँच झाला?

    Ans: Honor X9e S स्मार्टफोन नुकताच मिडल ईस्ट मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

  • Que: Honor X9e S ची किंमत किती आहे?

    Ans: या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत SAR 1,499 म्हणजेच अंदाजे 38,000 रुपये आहे.

  • Que: Honor X9e S मध्ये किती क्षमतेची बॅटरी आहे?

    Ans: या फोनमध्ये 8,560mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी तीन दिवसांपर्यंत टिकू शकते.

Web Title: Honor x9e s launched with massive 8560mah battery and snapdragon 6 gen 4 processor hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

9,000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा! OnePlus च्या नव्या सीरिजने स्मार्टफोन बाजारात खळबळ, वाचा फीचर्स
1

9,000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा! OnePlus च्या नव्या सीरिजने स्मार्टफोन बाजारात खळबळ, वाचा फीचर्स

5 Best TWS Earbuds: वारंवार चार्जिंगचा कंटाळा आलाय? 75 तासांपर्यंत प्लेबॅक देणारे 5 ईअरबड्स पाहाच
2

5 Best TWS Earbuds: वारंवार चार्जिंगचा कंटाळा आलाय? 75 तासांपर्यंत प्लेबॅक देणारे 5 ईअरबड्स पाहाच

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
3

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स
4

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.