Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

iPhone 16 Pro Price Dropped: नवीन आयफोन सिरीज लाँच होण्यापूर्वीच जुन्या आयफोनच्या मॉडेलची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे आता ग्राहक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह iPhone 16 Pro मॉडेल खरेदी करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2025 | 11:35 AM
iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

Follow Us
Close
Follow Us:

जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅपलने घोषणा केली आहे की, उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच केली जाणार आहे. कंपनी उद्या आयफोन 17 सिरीज लाँच करणार आहे. मात्र ही सिरीज लाँच होण्यापूर्वीच आता ग्राहकांना आयफोन 16 सिरीजमधील एक मॉडेल कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नव्या सिरीजच्या लाँचिंगपूर्वी आता iPhone 16 Pro वर जबरदस्त डिल उपलब्ध आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही जर नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डिल तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. कारण प्रिमियम रेंजमधील आयफोन तुम्हाला आगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes

विजय सेल्समध्ये सध्या अ‍ॅपलच्या प्रिमियम स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना हा प्रिमियम स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. विजय सेल्समध्ये iPhone 16 Pro या प्रिमियम स्मार्टफोनवर 21,700 रुपयांचे बंपर डिस्काउंट दिले जात आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा जुना आयफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल किंवा अँड्रॉईडवरून आयफोनवर स्विच करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. विजय सेल्स तुम्हाला iPhone 16 Pro खरेदी करण्याची संधी देत आहे. चला तर मग या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

iPhone 16 Pro वर डिस्काउंट ऑफर

कंपनीने हा प्रिमियम आयफोन भारतात 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता ग्राहकांना हा आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ग्राहक विजय सेल्समध्ये हा आयफोन 1,05,690 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. म्हणजेच या डिव्हाईसच्या खरेदीवर प्लॅट 14,210 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. त्यामुळे हि जबरदस्त डील मानली जात आहे. एवढेच नाही तर HSBC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारासह फोनवर 7,500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे.

iPhone 16 Pro चे स्पेसिफिकेशन

iPhone 16 Pro च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.3-इंच LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 2000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. फोनमध्ये HDR10 आणि डॉल्बी विजन सपोर्ट देखील दिला आहे. या फोनमध्ये पावरफुल Apple चा A18 Pro चिपसेट देखील आहे.

Motorola Edge 60: Motorola ने केला धमाका, IFA 2025 मध्ये लाँच केले तीन नवे स्मार्टफोन्स; 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

फोटोग्राफीसाठी हा बेस्ट आयफोन आहे. यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, तसेच 12MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 48MP चा अल्ट्रा वाइड लेंस देखील देण्यात आला आहे. तसेच सेल्फी लवर्ससाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

आयफोन 17 सिरीज कधी लाँच होणार आहे?
9 सप्टेंबर 2025

Apple च्या आगामी ईव्हेंटचे नाव काय आहे?
Awe Dropping

iPhone 16 Pro ची किंमत किती आहे?
1,19,900 रुपये

Web Title: Iphone 16 pro price dropped before iphone 17 series launch tech news marathi 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes
1

Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes

रात्री Wi-Fi बंद का करावा? जाणून घ्या आरोग्यासह इतर महत्त्वाचे फायदे!
2

रात्री Wi-Fi बंद का करावा? जाणून घ्या आरोग्यासह इतर महत्त्वाचे फायदे!

VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?
3

VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच
4

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.