Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 सीरीजच्या लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 16 Pro! मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, ही Deal मिस करू नका

iPhone 16 Pro Price Dropped: हीच ती सुवर्णसंधी! आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता तुम्हाला अगदी कमी किंमतीत iPhone 16 Pro खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2025 | 07:40 PM
iPhone 17 सीरीजच्या लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 16 Pro! मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, ही Deal मिस करू नका

iPhone 17 सीरीजच्या लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 16 Pro! मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, ही Deal मिस करू नका

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील गेल्या अनेक महिन्यांपासून आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजच्या लाँचिंगपूर्वीच iPhone 16 Pro मॉडेलची किंमत कमी झाली आहे. iPhone 16 Pro गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. आता या मॉडेलवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना हा आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. विजय सेल्स सध्या या हाय-एंड अ‍ॅपल डिव्हाइसवर थेट 14,000 रुपयांची मोठी सूट देत आहे. त्यामुळे ग्राहक अगदी कमी किंमतीत हा आयफोन खरेदी करू शकतात.

आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच

याशिवाय फोनवर जबरदस्त बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या फोनची किंमत 3000 रुपयांपर्यंत आणखी कमी होणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही जुना आयफोन अपग्रेड करत असाल किंवा दुसऱ्या ब्रँडमधून आयफोनवर स्विच करणार असाल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या ऑफरसह तुम्ही फक्त 1,02,900 रुपयांमध्ये iPhone 16 Pro खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

Apple iPhone 16 Pro वर डिस्काउंट ऑफर

Apple ने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 16 सीरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने iPhone 16 Pro मॉडल लाँच केले होते. कंपनीने हे मॉडेल 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र आता हे प्रिमियम फ्लॅगशिप डिव्हाईस केवळ 1,05,900 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. म्हणजे तुम्हाला या स्मार्टफोनवर 14 हजार रुपयांचं फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

एवढेच नाही तर कंपनी या फोनवर एक जबरदस्त बँक ऑफर देखील देत आहे, जिथे ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड SBI क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांचे डिस्काऊंट उपलब्ध आहे. बँक डिस्काउंट ऑफरसह, तुम्ही हा फोन फक्त 1,02,900 रुपयांना खरेदी करू शकता. त्यामुळे या आयफोनच्या खरेदीवर आता मोठी बचत होणार आहे. तसेच HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डसह फ्लॅट 4500 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. याशिवाय येस बँक क्रेडिट कार्डसह EMI पर्यायावर 2500 रुपयांची सूट दिली जात आहे, तर अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर कंपनी 7500 रुपयांची सूट देत आहे. या ऑफरसह, तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करू शकता.

iPhone 16 Pro चे स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर iPhone 16 Pro मध्ये नॉन प्रो मॉडलच्या तुलनेत थोडा मोठा म्हणजेच 6.3 इंच LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 120Hz स्मूथ रिफ्रेश रेट आणि 2000 मिनटांपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर केली जात आहे. यासोबतच हा फोन HDR10 आणि डॉल्बी विजनला देखील सपोर्ट करतो. फोनमध्ये पावरफुल A18 Pro चिपसेट देखील आहे. जो Apple इंटेलिजेंसला देखील सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 8GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे.

Raksha Bandhan 2025: असं गिफ्ट जे पाहून तुमची बहिण आनंदाने उड्या मारेल! लेटेस्ट आणि खास Smartwatch… किंमत 5 हजारांहून कमी

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.

Web Title: Iphone 16 pro price dropped before iphone 17 series launch tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
1

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
2

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
3

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
4

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.