Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

लॅपटॉप कंपनी Lenovo ने ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, मेमोरी चिप्सच्या किंमतीत वाढ होत असल्याने याचा परिणाम आता लॅपटॉपच्या किंमतीवर होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2026 | 09:26 AM
टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय... लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय... लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

Follow Us
Follow Us:
  • टेकप्रेमींना मोठा धक्का! Lenovo वाढवणार लॅपटॉपच्या किंमती
  • Lenovo लॅपटॉपच्या किंमती वाढवणार
  • Lenovo च्या निर्णयाने लॅपटॉप मार्केटमध्ये वाढणार किंमती
लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करताय का? थांबा… लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण लोकप्रिय टेक आणि लॅपटॉप कंपनी Lenovo ने एक मोठी घोषणा केली आहे. Lenovo ने घोषणा केली आहे की, कंपनी लॅपटॉपच्या किंमती वाढवणार आहे. मेमोरी चिप्सच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. याचा परिणाम आधीच स्मार्टफोनच्या किंमतीवर झाला आहे. अनेक टेक कंपन्यांनी आधीच घोषणा केली आहे की, त्यांनी स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. स्मार्टफोन्सनंतर आता मेमोरी चिप्सच्या वाढत्या किंमतींचा परिणाम लॅपटॉवर देखील होणार आहे. Lenovo ने सांगितलं आहे की, मेमोरी चिप्सच्या किंमती वाढल्यामुळे आता कंपनी लॅपटॉप्सच्या किंमतीत देखील वाढ करणार आहे.

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला

मेमोरी चिप्सच्या वाढत्या किंमतींचा परिणाम गॅझेट्सवर होणार

Lenovo ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, काही बाजारांत कंपनी त्यांच्या लॅपटॉप आणि पिसीच्या किंमती वाढवणार आहे. यासोबतच कंपनीने इशारा देखील दिला आहे की, मेमोरी चिप्सची कमी लवकर पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि याचा परिणाम गॅझेट्सवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे किंमती वाढू शकतात आणि उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सॅमसंग आणि शाओमी सारख्या कंपन्यांनी या कारणास्तव त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती आधीच वाढवल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

लेनोवोने का वाढवल्या लॅपटॉपच्या किंमती?

लेनोवोचं असं म्हणणं आहे की, मेमोरी चिप्सच्या किंमती वाढल्या आहेत आणि याचा परिणाम पीसी बिजनेसवर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता किमतीतील अस्थिरतेमुळे मेमरी चिप्स खरेदी करणे आणि उत्पादनाचे नियोजन करणे कठीण झाले आहे. लेनोवोने मेमोरी शॉर्टेजचा कंपनीवर कोणताही परिणाम होऊ नये यसाठी अ‍ॅडव्हांसमध्ये मेमोरी चिप्स आणि दूसरे महत्त्वाचे कंपोनेंट खरेदी केले आहेत. त्यामुळे कंपनीकडे इतरांपेक्षा जास्त इन्व्हेंटरी होती. यामुळे कंपनीचे प्रोडक्शन सुरु राहिल. परंतु जर शॉर्टेज कायम राहिले तर हा दृष्टिकोन लेनोवोसाठी काम करणार नाही. लेनोवोप्रमाणेच इंटेलचे सीईओ यांनी देखील सांगितलं होतं की, मेमोरी शॉर्टेजचा परिणाम दिर्घकाळांपर्यंत राहणार आहे आणि यामध्ये त्वरित दिलासा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ

मेमोरी चिप्सचे शॉर्टेज होण्याचे कारण काय?

एआई बूममुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या किंमती वाढत आहेत, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार आहे. मेमोरी चिप्स तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी आता कंज्यूमर मार्केटऐवजी एआई सर्वर आणि डेटा सेंटरसाठी चिप तयार करण्यास सुरुवात केली आहे. इथे चिपची डिमांड जास्त आहे आणि कंपन्यांचे मार्जिन देखील मोठे आहे. त्यामुळे, आता ग्राहकांसाठी चिपची कमतरता आहे. शिवाय, इतर अनेक घटक देखील महाग होत आहेत, ज्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढत आहे.

Web Title: Lenovo is planning to increase laptop prices users in tension know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • laptop
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू
1

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स
2

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच
3

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
4

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.