Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!

iPhone 17 Series च्या लॉन्चआधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण. आता 10,000 पेक्षा जास्त डिस्काउंटसह हा फोन 50,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करा. फीचर्स आणि ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 02, 2025 | 06:47 PM
iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!
Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण
  • 10,000 हून अधिक स्वस्त!
  • डिस्काउंटनंतर iPhone 16e ची किंमत

iPhone 17 Series च्या लॉन्चला आता फक्त एक आठवडा बाकी असताना, Apple च्या नवीनतम iPhone 16e च्या किमतीत मोठी घट झाली आहे. एकाच झटक्यात या फोनची किंमत ₹10,000 पेक्षाही जास्त कमी झाली असून, सध्या यावर मोठा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे.

iPhone 16e चे दमदार फीचर्स

यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात लाँच झालेल्या iPhone 16e मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. पातळ ॲल्युमिनियम डिझाइन असलेला हा फोन Apple A18 चिपसेट आणि 8GB रॅम सह सुसज्ज आहे. यात FaceID सेन्सर आणि एक कस्टमाइजेबल ॲक्शन बटन देखील आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, या फोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलचा सिंगल लेन्स कॅमेरा आहे. तर, व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी समोरच्या बाजूला 12MP लेन्स देण्यात आला आहे. यासोबतच, या फोनमध्ये Apple Intelligence फीचर्सचाही समावेश आहे.

हे देखील वाचा: लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!

डिस्काउंटनंतर iPhone 16e ची किंमत

भारतात ₹59,900 या किमतीत लाँच झालेला हा फोन आता Vijay Sales च्या वेबसाइटवर ₹52,490 मध्ये लिस्टेड आहे. म्हणजेच, फोनच्या मूळ किमतीपेक्षा जवळपास ₹7,400 कमी.

याव्यतिरिक्त, जर तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला, तर तुम्हाला ₹3,500 चा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे, एकूण ₹10,000 पेक्षा जास्त सवलत मिळवून तुम्ही हा फोन ₹50,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा जुना फोन देऊन आणखी डिस्काउंट मिळवू शकता.

Web Title: Iphone 16e price drops by more than 10000 rupees ahead of iphone 17 series launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • iphone
  • iPhone 16 Series
  • Tech News

संबंधित बातम्या

WhatsApp Update: Spam ला लागणार ब्रेक! मेसेजिंग प्लॅटफॉर्म लागू करणार मंथली मेसेज लिमिट, असे असतील नियम
1

WhatsApp Update: Spam ला लागणार ब्रेक! मेसेजिंग प्लॅटफॉर्म लागू करणार मंथली मेसेज लिमिट, असे असतील नियम

Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स
2

Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय
3

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या
4

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.