Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Pro बाबत समोर आली मोठी अपडेट! DSLR सारखा कॅमेरा आणि मिळणार रॉकेटसारखी स्पीड, किंमत वाचून डोळे विस्फारतील

iPhone 17 Pro leaks: अ‍ॅपलच्या आगामी आयफोन 17 सिरीजबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या अपडेटमध्ये आयफोनच्या कॅमेरा, स्पीड आणि किंमतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. चला तर मग आगामी आयफोनबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2025 | 12:04 PM
iPhone 17 Pro बाबत समोर आली मोठी अपडेट! DSLR सारखा कॅमेरा आणि मिळणार रॉकेटसारखी स्पीड, किंमत वाचून डोळे विस्फारतील

iPhone 17 Pro बाबत समोर आली मोठी अपडेट! DSLR सारखा कॅमेरा आणि मिळणार रॉकेटसारखी स्पीड, किंमत वाचून डोळे विस्फारतील

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी अ‍ॅपल त्यांच्या आगामी आयफोन लाँचिंगच्या तयारीत व्यस्त आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सिरीज लाँच केली जाणार आहे. आयफोन 17 सिरीज खास असणार आहे कारण त्याचं डिझाईन इतर आयफोनपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. या आयफोनचे फीचर्स देखील आधीपेक्षा अपग्रेड असणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कंपनी त्यांच्या आगामी आयफोन 17 सिरीजसह मोठा धमाका करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

टेक्नोलॉजी क्षेत्रातील बाबा वेंगा यांची भयानक भविष्यवाणी! स्मार्टफोन युजर्सची उडणार झोप, वाचा सविस्तर

कोणते मॉडेल्स लाँच केले जाणार

आयफोन 17 सिरीजअतर्गंत आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्सचा यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. आयफोनच्या या आगामी सिरीजमधील स्मार्टफोनबाबत सतत नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे आता युजर्सना आगामी आयफोनबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता आम्ही तुम्हाला आयफोन 17 प्रोच्या लिक्सबाबत सांगणार आहोत.

आयफोन सिरीजमधील प्रो मॉडेल्स सर्वात खास असतात. त्यांचे डिझाईन आणि आकर्षक बॉडी सर्वांनाच त्यांच्या प्रेमात पाडते. आता आगामी सिरीजमधील प्रो मॉडेलबाबत देखील एक अपडेट समोर आली आहे. ज्यामध्ये आगामी सिरीजचं डिझाइन, कॅमेरा आणि किंमतीबाबत काही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वात जास्त चर्चेत असलेला फोन म्हणजे आयफोन 17 प्रो आहे. असं सांगितलं जात आहे, आयफोन 17 प्रो डिझाइन, कॅमेरा आणि कामगिरीच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा अपग्रेड असू शकतो. लाँचिंगपूर्वी, त्याबद्दल अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे.

लाँच आणि किंमत

आयफोन 17 प्रो सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होणार अशी अपेक्षा आहे. हा आयफोन 11 किंवा 13 सप्टेंबर दरम्यान लाँच केला जाऊ शकतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, भारतात त्याची सुरुवातीची किंमत 1,39,999 रुपये असू शकते, तर अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत 2,099 डॉलर आणि दुबईमध्ये AED 4,599 पर्यंत जाऊ शकते. एक्सपर्ट्सने सांगितलं आहे की, हाई-एंड मॉडल्सची किंमत 2,300 डॉलर्सपेक्षा पेक्षा जास्त असू शकते.

डिझाइन आणि रंग पर्याय

यावेळी कंपनी आयफोन 17 प्रो मध्ये टायटॅनियमऐवजी हलकी अ‍ॅल्युमिनियम आणि काचेची बॉडी देऊ शकते. मागील कॅमेरा मॉड्यूल देखील बदलेल आणि त्यात आयताकृती बार डिझाइन असू शकते. याचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवीन नावांसह रंग पर्यायांमध्ये काळा, पांढरा, राखाडी आणि सोनेरी रंग दिसू शकतो.

माऊस आणि कीबोर्ड खरेदीसाठी बाजारात जाण्याची गरज नाही! 10 मिनिटांत होणार सामानाची डिलीव्हरी, या कंपनीने Asus सोबत केली भागीदारी

कॅमेरा अपग्रेड्स

यात तीन 48MP रिअर कॅमेरे असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 3.5x ऑप्टिकल आणि 7x लॉसलेस झूमसह नवीन टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरा 12MP वरून 24MP पर्यंत वाढवता येईल, ज्यामुळे सेल्फीच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल.

डिस्प्ले

यात 6.3-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED स्क्रीन असेल, जो 120Hz प्रोमोशन तंत्रज्ञानासह येईल. कामगिरीसाठी, याला नवीन A19 Pro चिपसेट, 12GB रॅम आणि 35W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. आयफोन 17 प्रो हा अ‍ॅपल चाहत्यांसाठी एक उत्तम अपग्रेड असू शकतो. विशेषतः ज्यांना कॅमेरा, कामगिरी आणि प्रीमियम डिझाइनमध्ये काहीतरी नवीन हवे आहे त्यांच्यासाठी आयफोन 17 प्रो बेस्ट असणार आहे.

Web Title: Iphone 17 pro leaks about price camera and speed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
1

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…
2

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
4

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.