Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज

iPhone 20 Leaks: 2026 मध्ये आयफोन 18 सिरीज लाँच केली जाणार आहे. सर्वत्र या सिरीजबाबत चर्चा सुरु असतानाच आयफोन 20 बाबत काही लिक्स समोर येऊ लागले आहेत. आयफोन 20 च्या डिझाईनबाबत काही लिक्स समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 22, 2025 | 10:23 AM
iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत... Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत... Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone 20 मध्ये होणार क्रांतिकारी बदल!
  • Apple यूजर्ससाठी मोठा धक्का
  • iPhone 20 मुळे बदलणार Apple चा इतिहास?
टेक जायंट कंपनी Apple पुढील वर्षी त्यांची आयफोन 18 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये कोणत्या मॉडेल्सचा समावेश असणार आहे आणि त्यांचे स्पेसिफिकेशन्स काय असणार आहे, याबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत असतात. याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीजसोबत फोल्डेबल आयफोन देखील लाँच करणार आहे. कंपनीच्या आगामी आयफोन 18 सिरीजमध्ये कोणत्या मॉडेल्सचा समावेश केला जाणार आहे, याची माहिती देखील समोर आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी आयफोन 18 सिरीजअंतर्गत iPhone 18, 18 Pro आमि 18 Pro Max लाँच करणार आहे.

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक

इतिहासातील सर्वात मोठा बदल

कंपनीची आयफोन 18 सिरीज लाँच होण्यासाठी अद्याप काही काळ शिल्लक आहे. मात्र अशातच आता आयफोन 20 बाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. इंटरनेटवर समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आयफोन 20 मध्ये आयफोन च्या इतिहासातील सर्वात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आयफोन 20 ही आतापर्यंतची सर्वात खास सिरीज ठरणार आहे. याच्या डिझाईनबाबत देखील काही लिक्स समोर आले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone 20 मध्ये कर्व्ड डिस्प्ले डिझाईन

कंपनीने अद्याप आगामी आयफोन 20 बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र या आयफोन सिरीजबाबत सोशल मीडियावर अनेक लिक्स समोर आले आहेत. हे लिक्स पाहून यूजर्स प्रचंड उत्साहित आहेत. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जास आहे की, आयफोन 20 च्या डिस्प्लेमध्ये देखील बदल केला जाणार आहे. iPhone 20 मध्ये कर्व्ड डिस्प्ले डिझाईन दिले जाणार असल्याची शक्यता आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, ही स्क्रीन चारी बाजूंनी कर्व्ड असणार आहे, ज्यामुळे आयफोन 20 मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या बदलामुळे आगामी आयफोन 20 ला अधिक प्रीमियम आणि फ्यूचरिस्टिक लुक मिळणार आहे.

iPhone 19 स्किप करण्याची शक्यता

एका रिपोर्टनुसार, कंपन कदाचित आयफोन 19 स्किप करण्याची शक्यता आहे. कारण 2026 मध्ये आयफोन 18 लाँच केला जाणार आहे आणि त्यानंतर 2027 मध्ये आयफोन 20 लाँच केला जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहोत. त्यामुळे कंपनी आयफोन 19 ला स्किप करण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, या निर्णयाचे मुख्य कारणं कंपनीटचा 20 वा वर्धापनदिन आहे. कंपनीने यापूर्वी देखील आयफोन 9 स्किप करून आयफोन X लाँच केला होता.

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या

प्रेशर-सेंसिटिव कंट्रोल आणि अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा

केवळ डिझाईनचं नाही तर कंपनी iPhone 20 मधून फिजिकल बटन हटविण्याची देखील तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी पावर आणि वॉल्यूम बटनला टच आणि प्रेशर-सेंसिटिव कंट्रोलमध्ये बदलण्याची शक्यता आहे. फोनच्या फ्रंट डिझाइनमध्येही मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे, कंपनी अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा सादर करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर स्क्रीनवरील कोणताही नॉच किंवा कटआउट पूर्णपणे काढून टाकेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iPhone मध्ये iOS म्हणजे काय?

    Ans: iOS ही Apple ची सुरक्षित आणि स्मूथ ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

  • Que: iPhone Android पेक्षा वेगळा कसा?

    Ans: iPhone मध्ये जास्त सिक्युरिटी, स्मूथ परफॉर्मन्स आणि लॉन्ग अपडेट्स मिळतात.

  • Que: iPhone किती वर्ष अपडेट्स देतो?

    Ans: साधारण 5–6 वर्षे सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात.

Web Title: Iphone 20 design will change apple is planning something big user will get surprise tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • apple
  • Apple iPhone 15
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक
1

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध
2

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
3

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
4

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.