Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

आता नाही तर कधीच नाही! स्वप्नातील आयफोन घरी घेऊन येण्याची हीच योग्य वेळ आहे. ॲमेझॉनवर आयफोन एअरच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच जुना फोन एक्स्चेंज केल्यास आणखी फायदा होणार आहे. खास ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असल्याचे सांगितंल जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2026 | 02:05 PM
Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

Follow Us
Follow Us:
  • ॲमेझॉनवर iPhone Air वर 22,910 रुपयांपर्यंत थेट डिस्काउंट मिळत आहे.
  • बँक ऑफरनंतर या फोनची किंमत 92,990 रुपयांपर्यंत खाली येते.
  • A19 चिप, 48MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्लेमुळे हा फोन प्रीमियम फीचर्ससह येतो.
टेक जायंट कंपनी Apple चा सर्वात पातळ आयफोन एअर लाँच झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिला आहे. स्लिम डिझाईन आणि दमदार फीचर्समुळे हा आयफोन मॉडेल नेहमीच चर्चेत असतो. अनेकजण हा आयफोन खरेदी करण्याचा विचार देखील करतात. मात्र बजेटमुळे संपूर्ण प्लॅन रद्द होतो. तुम्ही देखील आयफोन एअर खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात का? पण बजेटमुळे संपूर्ण गणित बिघडलं आहे का?

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स

आता चिंता करू नका तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर स्लिम आणि पावरफुल अशा आयफोन एअरच्या खरेदीवर मोठ डिस्काउंट ऑफर केलं जात आहे. लाखो रुपयांच्या किमतीत लाँच झालेला हा आयफोन आता अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या या डीलबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

अ‍ॅप्पलचा आयफोन एअर खरेदी करण्याची सुवर्णसंधी

आतापर्यंतच्या सर्वात पातळ आयफोनचे 256GB मॉडेल भारतात 1,19,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे आयफोन मॉडेल ॲमेझॉनवर केवळ 96,990 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच या ऑफरअंतर्गत आयफोन एअर खरेदी केल्यास ग्राहकांना थेट 22,910 रुपयांचे डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एसबीआय बँक, ॲक्सिस बँक किंवा आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 4000 रुपयांपर्यंतचे जास्तीचे डिस्काउंट देखील ऑफर केले जाणार आहे. या सर्व ऑफर्स आणि डिस्काउंटनंतर आयफोन एअरची किंमत केवळ 92,990 रुपये होणार आहे.

तसेच तुम्ही हा आयफोन एअर ईएमआय पर्यायावर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला प्रति महिना केवळ 3,410 रुपये भरावे लागणार आहेत. एवढंच नाही तर तुम्ही तुमची जुने डिव्हाईस एक्सचेंज करून 39,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज व्हॅल्यू देखील मिळवू शकता. तुमच्या जुना डिव्हाईसच्या ब्रँड मॉडेल आणि चालू परिस्थितीवर एक्सचेंज व्हॅल्यू अवलंबून असणार आहे.

WhatsApp Update: चॅट न उघडताच दिसणार ऑनलाइन स्टेटस? लवकरच येणार Instagram सारखे ग्रीन डॉट फीचर…

स्लिम आयफोन एअरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या आयफोन मॉडेलमध्ये A19 चिपसेट देण्यात आली आहे याशिवाय हे डिव्हाईस 12GB रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. या स्लिम आयफोनमध्ये अडाप्टिव 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच OLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे आणि बाहेरील वापरासाठी याची ब्राईटनेस 3,000 नीट्स पर्यंत सपोर्ट करते. या आयफोन मॉडेलमध्ये 3,100mAh बॅटरी दिली आहे जी 20W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय हे डिव्हाईस 12W च्या MagSafe वायरलेस चार्जरला देखील सपोर्ट करते. स्मार्टफोनच्या रिअरमध्ये 48MP चा फ्युजन कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी आयफोन मॉडेलमध्ये 18MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Web Title: Iphone air price dropped at amazon by 22 thousand know about offers and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • amazon
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
1

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर
3

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
4

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.