Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावरफुल बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह iQOO Neo 10 Pro+ लाँच, काय आहे खास फीचर्स? जाणून घ्या

iQOO Neo 10 Pro+ Launched: iQOO चा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. शिवाय स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स देखील दमदार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 21, 2025 | 01:53 PM
पावरफुल बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह iQOO Neo 10 Pro+ लाँच, काय आहे खास फीचर्स? जाणून घ्या

पावरफुल बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह iQOO Neo 10 Pro+ लाँच, काय आहे खास फीचर्स? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

iQOO ने नवीन स्मार्टफोन लाँच केलं आहे. iQOO Neo 10 Pro+ या नावने नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये लाँच केला आहे. Vivo चे हे Neo सीरीज हँडसेट Snapdragon 8 Elite चिपसेटवर आधारित आहे. नवीन iQOO Neo 10 Pro+ स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 6.82-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 2K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट आहे. यामध्ये IP65 डस्ट आणि स्प्लॅश-रेसिस्टेंट बिल्ड आहे. iQOO Neo 10 Pro+ मध्ये 50-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे आणि 6,800mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Apple WWDC 2025: तारीख ठरली! या दिवशी होणार ईव्हेंटचं आयोजन, iOS 19 पासून VisionOS पर्यंत कंपनी काय काय करणार सादर?

iQOO Neo 10 Pro+ ची किंमत

iQOO Neo 10 Pro+ स्मार्टफोन 12GB RAM + 256GB स्टोरेज, 12GB+512GB, 16GB+256GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB रॅम या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच 35,500 रुपये आहे. 12GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच 41,500 रुपये, 16GB+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच 39,000 रुपये, 16GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,699 म्हणजेच 43,000 रुपये आणि 16GB+1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 4,199 म्हणजेच 50,000 रुपये आहे. iQOO Neo 10 Pro+ स्मार्टफोन सध्या चीनमध्ये ब्लॅक शॅडो, ची गुआंग व्हाइट आणि सुपर पिक्सेल कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

iQOO Neo 10 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

डुअल सिम (नॅनो) वाल्या हा स्मार्टफोन iQOO Neo 10 Pro+ Android 15-बेस्ड OriginOS 15 वर आधारित आहे. यामध्ये 6.82-इंच 2K (1,440×3,168 पिक्सेल) 8T LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट आहे.

प्रोसेसर

iQOO Neo 10 Pro+ मध्ये 3nm Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये Adreno 830 GPU, 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS4.1 स्टोरेजसह जोडण्यात आला आहे. फोनमध्ये AnTuTu बेंचमार्क टेस्टमध्ये 3,311,557 पॉइंट्स मिळवले आहेत. यामध्ये गेमिंगसाठी iQOO ची Q2 चिप देखील दिली आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, iQOO Neo 10 Pro+ मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/1.88 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी यामध्ये f/2.45 अपर्चरसह 16-मेगापिक्सल CMOS सेंसर आहे. यामध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठर 7K Ice Dome VC लिक्विड कूलिंग सिस्टम आहे.

Google I/O 2025: Gemini 2.5 मध्ये झाला मोठा बदल! AI ला मिळाला मानवी अंदाज आणि Deep Think ची ताकद

कनेक्टिविटी ऑप्शन्स

iQOO Neo 10 Pro+ मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, GPS, GLONASS, GALILEO, BeiDou, NFC, GNSS, QZSS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, ई-कंपास, जायरोस्कोप, इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल, फ्लिकर सेंसर आणि X-एक्सिस लीनियर मोटर सारखे सेंसर्स आहेत. हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

बॅटरी

iQOO Neo 10 Pro+ मध्ये 6,800mAh बॅटरी है, जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Iqoo neo 10 pro plus launched with powerful battery and updated specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
1

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत
2

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत

Google Pixel Watch 4: क्या बात, क्या बात! Gemini अ‍ॅक्सेस आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज… Google चं नवं स्मार्टवॉच गाजवणार मार्केट
3

Google Pixel Watch 4: क्या बात, क्या बात! Gemini अ‍ॅक्सेस आणि हेल्थ फीचर्सने सुसज्ज… Google चं नवं स्मार्टवॉच गाजवणार मार्केट

Google Pixel 10 Pro Fold: एकच झलक, सबसे अलग! Google ने उडवली सर्वांचीच झोप, फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन अखेर भारतात लाँच
4

Google Pixel 10 Pro Fold: एकच झलक, सबसे अलग! Google ने उडवली सर्वांचीच झोप, फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन अखेर भारतात लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.