Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO Neo 10R चा मार्केटमध्ये बोलबाला, पावरफुल बॅटरी आणि असा आहे कॅमेरा! या दिवशी सुरु होणार विक्री

iQOO Neo 10R स्मार्टफोन 3 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB यांचा समावेश आहे. यात 6,400mAh बॅटरी आहे जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 12, 2025 | 10:10 AM
iQOO Neo 10R चा मार्केटमध्ये बोलबाला, पावरफुल बॅटरी आणि असा आहे कॅमेरा! या दिवशी सुरु होणार विक्री

iQOO Neo 10R चा मार्केटमध्ये बोलबाला, पावरफुल बॅटरी आणि असा आहे कॅमेरा! या दिवशी सुरु होणार विक्री

Follow Us
Close
Follow Us:

11 मार्च 2025 रोजी भारतात iQOO Neo 10R स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. Vivo च्या सब-ब्रँडच्या नवीनतम iQOO सिरीजमधील हा हँडसेट दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि तो Snapdragon 8s Gen 3 चिपसेटने सुसज्ज आहे. या हँडसेटमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Xiaomi 15 series: बहुचर्चित स्मार्टफोन सिरीजची अखेर भारतात एंट्री, DSLR पेक्षाही अँडवान्स Camera आणि हे आहेत कमाल फीचर्स

iQOO ने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये IP65 डस्ट आणि स्प्लॅश-रेसिस्टेंट बिल्ड आहे. iQOO Neo 10R मध्ये 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे. हा नवीन स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. शिवाय त्याचे डिझाईन देखील अगदी आकर्षक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोला गिफ्ट देण्यासाठी स्मार्टफोन शोधत असाल तर iQOO Neo 10R बेस्ट आहे.  (फोटो सौजन्य – X)

iQOO Neo 10R ची किंमत

स्मार्टफोनच्या iQOO Neo 10R च्या 8GB + 128GB व्हर्जनची किंमत 24,999 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 26,999 रुपये आणि फोनच्या 12GB + 256GB व्हर्जनची किंमत 28,999 रुपये आहे. iQOO चा हा नवीनतम स्मार्टफोन मूननाइट टायटॅनियम आणि रेजिंग ब्लू रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. Amazon आणि iQOO इंडिया ई-स्टोअरद्वारे तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्याची प्री-बुकिंग 11 मार्चपासून सुरु झाली आहे.

Power. Speed. Dominance.⚡
Pre-book the all-new #iQOONeo10R and experience the future of performance at your fingertips.🚀✨ #iQOONeo10R #PowerToPlay pic.twitter.com/1aUkb8mYXg

— iQOO India (@IqooInd) March 12, 2025

iQOO Neo 10R ची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 99 रुपयांमध्ये 12 महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी आणि डिलिव्हरीवर इन्स्टंट सेटअप मिळेल. खरेदीदारांना 2,000 रुपयांची बँक-आधारित सूट आणि 2,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकेल. त्यामुळे हा मिड रेंज स्मार्टफोन तुम्ही आणखी कमी किंमतीत खरेदी करू शकता. प्री-बुकिंग केलेले ग्राहक 18 मार्चपासून त्यांचे डिव्हाइस खरेदी करू शकतील. 19 मार्चपासून स्मार्टफोनचा जनरल सेल सुरू होईल, ज्यावेळी सर्व ग्राहक हा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत.

iQOO Neo 10R चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला iQOO Neo 10R हा अँड्रॉयड 15-बेस्ड Funtouch OS 15 वर चालतो आणि त्यात 6.78-इंच (1,260 x 2,800 पिक्सल्स) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 4,500nits पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्टसह येतो. डिस्प्ले गेमिंगसाठी 300Hz टच सॅम्पलिंग रेट देण्याचा दावा करतो आणि त्यात Schott Xensation Up ग्लास प्रोटेक्शन आहे. स्मार्टफोन ऑक्टा-कोर Snapdragon 8s Gen 3 चिपसेट वर चालतो, ज्यामध्ये Adreno 735 GPU, 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि कमाल 256GB UFS 3.1 स्टोरेज आहे.

कॅमेरा

iQOO Neo 10R मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सल Sony IMX882 मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, त्याच्या समोर 32-मेगापिक्सेलचा CMOS सेन्सर आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, iQOO Neo 10R मध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, GPS, GLONASS, GALILEO, BeiDou, NavIC, GNSS, QZSS आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहेत. ऑनबोर्ड सेन्सर्समध्ये अ‍ॅक्सिलरोमीटर, अ‍ॅम्बियंट लाईट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, ई-कंपास, जायरोस्कोप आणि इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल यांचा समावेश आहे. हँडसेटमध्ये ऑथेंटिकेशनसाठी ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे. त्याची बिल्ड IP65 रेटिंगची आहे.

Airtel युजर्सची मजाच मजा! होळीच्या मुहूर्तावर कंपनीची धमाकेदार ऑफर, आता वाया जाणार नाही इंटरनेट डेटा; असा मिळणार एक्ट्रा फायदा

बॅटरी

iQOO Neo 10R मध्ये 6,400mAh बॅटरी आहे जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचे मेजरमेंट 75.88×163.72×7.98mm मिमी आहे आणि त्याचे वजन अंदाजे 196 ग्रॅम आहे.

Web Title: Iqoo neo 10r smartphone launched in india with powerful battery and camera tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: फोन अनलॉक न करताही करू शकता कॉल, असं काम करतं स्मार्टफोनमधील इमरजेंसी फीचर
1

Tech Tips: फोन अनलॉक न करताही करू शकता कॉल, असं काम करतं स्मार्टफोनमधील इमरजेंसी फीचर

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर
2

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स
3

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स

WhatsApp Update: आता इंस्टाग्राम अकाऊंटला लिंक करा तुमचं मेसेजिंग अ‍ॅप, बीटा यूजर्ससाठी लवकरच रोल आऊट होणार धमाकेदार फीचर
4

WhatsApp Update: आता इंस्टाग्राम अकाऊंटला लिंक करा तुमचं मेसेजिंग अ‍ॅप, बीटा यूजर्ससाठी लवकरच रोल आऊट होणार धमाकेदार फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.