Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Vivo Smartphone Launched: विवोने एका नव्या स्मार्टफोनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार आणि आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2026 | 01:46 PM
V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ... तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ... तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo स्मार्टफोनचे रिफ्रेश वर्जन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज
  • विवोच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच फुल-HD+ (2392 × 1080 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले
  • Vivo V60 Lite 4G (2026) मध्ये 6,500mAh बॅटरी आणि 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट
स्मार्टफोन कंपनी विवोने पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. कंपनीने दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने V60 Lite 4G को 4G चे रिफ्रेश्ड वर्जन म्हणून केला आहे. कंपनीने गेल्यावर्षी सप्टेंबर 2025 मध्ये स्मार्टफोनचे पहिले वर्जन लाँच केले होते. मात्र आता अनेक नवीन फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि अपग्रेडसह नवा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

कंपनीने लाँच केलेले अपडेटेड मॉडेल नवीन स्नॅपड्रॅगन 6s जेन 2 4G चिपसेटने सुसज्ज आहे, जे पहिल्या स्नॅपड्रॅगन 685 वर्जनची जागा घेणार आहे. हँडसेटमधील इतर स्पेसिफिकेशन्स सारखेच दिसत आहेत. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कंपनीने घोषणा केली नाही. फोन अँड्रॉईड 15-बेस्ड फनटच OS 15 वर आधारित आहे आणि यामध्ये मोठा AMOLED डिस्प्ले असल्याचे पाहायला मिळत आहे. या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे.  (फोटो सौजन्य –Vivo) 

Vivo V60 Lite 4G (2026) चे स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo V60 Lite 4G (2026) मध्ये 6.77-इंच फुल-HD+ (2392 × 1080 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 1800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. यासोबतच नवीन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 6s Gen 2 4G चिपसेटने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये 8 जीबी एलपीडीडीआर 4 एक्स रॅम आणि 256 जीबी यूएफएस 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.

Vivo V60 Lite 4G (2026) चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस दिली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. एवढंच नाही तर, विवोच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देखील मिळत आहे. फोनमध्ये फनटच OS 15 दिला आहे, जो अँड्रॉईड 15 वर आधारित आहे.

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

Vivo V60 Lite 4G (2026) 6,500mAh बॅटरी दिली आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनध्ये 4G, वाय-फाय, जीपीएस, ओटीजी, ब्लूटूथ आणि एक यूएसबी टाइप-C पोर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच सिक्योरिटीसाठी या डिव्हाईसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.

Web Title: Vivo v60 lite 4g 2026 launched smartphone refresh version is equipped with big battery and powerful processor tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज
1

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
2

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

ग्राहकांना मोठा धक्का! Smartphone खरेदी करताय, मग जरा थांबा! रातोरात ‘या’ 16 स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या
3

ग्राहकांना मोठा धक्का! Smartphone खरेदी करताय, मग जरा थांबा! रातोरात ‘या’ 16 स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या

Samsung Galaxy: Samsung चे Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच; AI फीचर्समुळे स्मार्टफोन अनुभव अधिक स्मार्ट
4

Samsung Galaxy: Samsung चे Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच; AI फीचर्समुळे स्मार्टफोन अनुभव अधिक स्मार्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.