Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO Neo 11: 7500mAh ची मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… iQOO ने चीनमध्ये लाँच केला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

कंपनीचा नवीन स्मार्टफोन फ्लॅगशिप Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर आधारित आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 7,500mAh बॅटरी आणि 6.82-इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 2K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2025 | 01:55 PM
iQOO Neo 11: 7500mAh ची मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर... iQOO ने चीनमध्ये लाँच केला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

iQOO Neo 11: 7500mAh ची मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर... iQOO ने चीनमध्ये लाँच केला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO Neo 11 चीनमध्ये चार कलर ऑप्शन्समध्ये लाँच
  • AnTuTu बेंचमार्कमध्ये 3.54 मिलियनहून अधिक स्कोर
  • iQOO Neo 11 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप

iQOO Neo 11 हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. Vivo सब-ब्रँडच्या गेमर-फोकस्ड Neo सीरीजमध्ये हे नवीन एडीशन जोडण्यात आले आहे. iQOO Neo 11 चीनमध्ये चार कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये डस्ट आणि वाटर रेजिस्टेंसाठी IP68 आणि IP69 रेटिंग दिली आहे.

Instagram Update: युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय

iQOO Neo 11 ची किंमत आणि उपलब्धता

iQOO Neo 11 हा स्मार्टफोन 12GB रॅम+ 256GB स्टोरेज, 12GB + 512GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,500 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 38,500 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फेसिंग द विंड, ग्लोइंग व्हाइट, पिक्सेल ऑरेंज आणि शॅडो ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य – X) 

iQOO Neo 11 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

डुअल-SIM (Nano) iQOO Neo 11 Android 16-बेस्ड OriginOS 6 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच 2K (1,440×3,168 पिक्सेल) LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 510ppi पिक्सेल डेंसिटी आहे. डिस्प्ले 2,592Hz PWM डिमिंग, 3,200Hz टच सँपलिंग रेट आणि 25.4ms टच रिस्पॉन्स टाइम देण्याचा दावा करतो.

चिपसेट

फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट आहे, ज्याला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि मॅक्जिमम 1TB UFS 4.1 स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. फोनबाबत असा दावा केला जात आहे की, हा डिव्हाईसने AnTuTu बेंचमार्कमध्ये 3.54 मिलियनहून अधिक स्कोर केला आहे. यामध्ये iQOO ने डेव्हलप केलेले Monster सुपर-कोर इंजन आहे, जो iQOO 15 मध्ये देखील आहे. यामध्ये गेमिंगसाठी Q2 चिप देखील आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर iQOO Neo 11 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/1.88 अपर्चर आणि OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल 1/1.56-इंच प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16-मेगापिक्सेल कॅमेरा f/2.45 अपर्चरसह दिला आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी या फोनमध्ये 8K वेपर चेंबर कूलिंग सिस्टम आहे.

Nothing Phone 3a Lite: अखेर प्रतिक्षा संपली! नथिंगच्या स्मार्टफोनची झाली एंट्री, Glyph लाईट आणि आकर्षक डिझाईनने जिंकलं युजर्सचं मन

कनेक्टिविटी ऑप्शन्स

कनेक्टिविटी ऑप्शन्ससाठी या फोनमध्ये 5जी, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलियो, बीडौ, एनएफसी, जीएनएसएस, क्यूझेडएसएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहे. यामध्ये अल्ट्रासॉनिक 3D फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. हा फोन IP68 आणि IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस बिल्डसह येतो. फोनमध्ये फेस रिकग्निशन फीचर देखील आहे.

बॅटरी

iQOO Neo 11 मध्ये 7,500mAh बॅटरी आहे, जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

FAQs (संबंधित प्रश्न)

iQOO म्हणजे कोणती कंपनी आहे?
iQOO ही Vivo ची उपकंपनी आहे.

iQOO चे स्मार्टफोन्स गेमिंगसाठी चांगले असतात का?
iQOO फोन्समध्ये उच्च क्षमतेचे प्रोसेसर आणि गेमिंगसाठी खास फीचर्स असतात.

iQOO चे फोन्स भारतात उपलब्ध आहेत का?
iQOO चे अनेक मॉडेल्स भारतात Flipkart आणि Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Web Title: Iqoo neo 11 launched in china know about its features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Nothing Phone 3a Lite: अखेर प्रतिक्षा संपली! नथिंगच्या स्मार्टफोनची झाली एंट्री, Glyph लाईट आणि आकर्षक डिझाईनने जिंकलं युजर्सचं मन
1

Nothing Phone 3a Lite: अखेर प्रतिक्षा संपली! नथिंगच्या स्मार्टफोनची झाली एंट्री, Glyph लाईट आणि आकर्षक डिझाईनने जिंकलं युजर्सचं मन

Oppo Find X9 Series: आता राडा तर होणारच ना! 200MP कॅमेरा आणि 7,500mAh बॅटरीने सुसज्ज, लखोंच्या घरात आहे किंमत
2

Oppo Find X9 Series: आता राडा तर होणारच ना! 200MP कॅमेरा आणि 7,500mAh बॅटरीने सुसज्ज, लखोंच्या घरात आहे किंमत

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?
3

भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! लवकरच एंट्री करणार नवा ब्रँड, भारतीय युजर्सची पसंती मिळणार का?

Nothing Phone 3a Lite: स्वस्तात मस्त आणि अनुभव मिळणार जबरदस्त! नोटिफिकेशन इंडिकेटर आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज असेल नवा स्मार्टफोन
4

Nothing Phone 3a Lite: स्वस्तात मस्त आणि अनुभव मिळणार जबरदस्त! नोटिफिकेशन इंडिकेटर आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज असेल नवा स्मार्टफोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.