Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर

iQOO Neo 12 Launched: नवीन आयक्यूओओ निओ 12 चीनमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट आणि 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9,000mAh बॅटरी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2026 | 07:00 AM
बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर

बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • नवीन iQOO Neo 12 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच
  • स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच
  • 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 4,399 युआन म्हणजेच सुमारे 63,000 रुपये
iQOO Smartphone Launched: टेक कंपनी आयक्यूओओचा नवीन iQOO Neo 12 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा नवा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या iQOO Neo 11 चा सक्सेसर आहे. हा स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.

WhatsApp ग्रुपमध्ये आता होणार धमाल! लवकरच येणार 4 तगडे फीचर्स; जुन्या मेसेज ॲक्सेससह मिळणार या सुविधा

आयक्यूओओ निओ 12 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने लाँच केलेल्या नव्या आयक्यूओओ निओ 12 च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 4,399 युआन म्हणजेच सुमारे 63,000 रुपये आहे. तर 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 4,799 युआन म्हणजेच सुमारे 69,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 5,099 युआन म्हणजेच सुमारे 73,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 5,499 युआन म्हणजेच सुमारे 79,000 रुपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 6,499 युआन म्हणजेच सुमारे 93,000 रुपये आहे. नवीन स्मार्टफोन चीनमध्ये विवोच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन कॉन्टेस्ट, शॅडो ब्लॅक आणि फ्रॉस्ट ब्लेड ब्लू कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: iQOO)

आयक्यूओओ निओ 12 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

आयक्यूओओ निओ 12 एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन विवोच्या लेटेस्ट ओरिजिनओएस 7 सह लाँच करण्यात आला आहे, जो अँड्रॉईड 17 वर आधारित आहे, स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 2K (1,440 x 3,200 पिक्सेल) सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 185Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 514 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, एचडीआर सपोर्ट, 5,000Hz पर्यंत इंस्टेंटेनियस टच सँपलिंग रेट, 1.07 बिलियन कलर्स, 94.88 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 2,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो.

चिपसेट

परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर, आयक्यूओओ निओ 12 ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे, जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. हे 4.6GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. फोनमध्ये ॲड्रेनो 840 जीपीयू, Q3 गेमिंग चिप, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. हिटींग कंट्रोल करण्यासाठी यामध्ये एक ॲक्टिव कूलिंग फॅन आणि 8,200 Sq mm हीट डिसिपेशन एरिया वाला 3D वेपर चेंबर कूलिंग सॉल्यूशन देण्यात आले आहे.

कॅमेरा

आयक्यूओओ निओ 12 मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये सोनी आयएमएक्स 921 सेंसर, ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि 20x डिजिटल झूमसह 50-मेगापिक्सेल (f/1.88) चा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल (f/2.45) चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा हँडसेट 8K/ 30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

Vi Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनीचे 4 नवे व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन्स लाँच, किती आहे किंमत?

बॅटरी

आयक्यूओओ निओ 12 मध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9,000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलीलियो आणि QZSS चा सपोर्ट देण्यात आला आहे. ऑनबोर्ड सेंसर्सच्या यादीमध्ये ग्रेविटी सेंसर, एंबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, जायरोस्कोप, ई-कंपास, IR ब्लास्टर आणि सिक्योरिटीसाठी 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर समाविष्ट आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iQOO Neo 12 स्मार्टफोन कधी लाँच झाला?

    Ans: iQOO Neo 12 स्मार्टफोन 2026 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.

  • Que: iQOO Neo 12 ची सुरुवातीची किंमत किती आहे?

    Ans: या स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4,399 युआन म्हणजेच अंदाजे 63,000 रुपये आहे.

  • Que: iQOO Neo 12 मध्ये किती रॅम आणि स्टोरेज मिळते?

    Ans: या फोनमध्ये 12GB आणि 16GB रॅमसह 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजचे पर्याय मिळतात.

Web Title: Iqoo neo 12 launched china with 185hz display and 100w fast charging hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा अन् 100W चार्जिंग! Huawei चा प्रीमियम स्मार्टफोन पाहून थक्क व्हाल, मिळणार खास फीचर्स
1

DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा अन् 100W चार्जिंग! Huawei चा प्रीमियम स्मार्टफोन पाहून थक्क व्हाल, मिळणार खास फीचर्स

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत
2

8,560mAh बॅटरीसह नवा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स बदलणार यूजर्सचा अनुभव, जाणूव घ्या किंमत

9,000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा! OnePlus च्या नव्या सीरिजने स्मार्टफोन बाजारात खळबळ, वाचा फीचर्स
3

9,000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा! OnePlus च्या नव्या सीरिजने स्मार्टफोन बाजारात खळबळ, वाचा फीचर्स

अबब! 3 लाखांहून अधिक किंमत… नव्या Samsung स्मार्टफोनने हादरलं मार्केट, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल थक्क
4

अबब! 3 लाखांहून अधिक किंमत… नव्या Samsung स्मार्टफोनने हादरलं मार्केट, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.