Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्ससाठी iQOO घेऊन आलाय जबरदस्त स्मार्टफोन! फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार पावरफुल प्रोसेसर; हे आहेत कलर ऑप्शन

iQOO Z10 Turbo+ 5G: iQOO च्या नवीन स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.42% आहे. या स्मार्टफोन 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनचे इतर स्पेसिफेशन्स जाणून घेऊया

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2025 | 11:25 AM
गेमर्ससाठी iQOO घेऊन आलाय जबरदस्त स्मार्टफोन! फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार पावरफुल प्रोसेसर; हे आहेत कलर ऑप्शन

गेमर्ससाठी iQOO घेऊन आलाय जबरदस्त स्मार्टफोन! फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार पावरफुल प्रोसेसर; हे आहेत कलर ऑप्शन

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO चा नवीन गेमिंग स्मार्टफोन लाँच
  • स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत CNY 2,299 म्हणजेच 28,000 रुपये
  • 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

iQOO चा नवीन गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अनेक रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी आणि दमदार प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या किंमतीचा विचार केला तर या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 28,000 रुपये आहे. त्यामुळे ज्या लोकांना नवीन आणि दमदार गेमिंग स्मार्टफोन पाहिजे असेल अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन बेस्ट आहे.

Independence Day 2025: लाल किल्ल्यावर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यकामाचे व्हा साक्षीदार, अशी बुक करा ऑनलाइन तिकिटे

iQOO Z10 Turbo+ 5G ची किंंमत आणि उपलब्धता

iQOO Z10 Turbo+ 5G स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+256GB, आणि 16GB+512GB या व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 12GB+256GB व्हेरिअंटसाठी CNY 2,299 म्हणजेच 28,000 रुपये आहे. तर 12GB+512GB व्हेरिअंटची किंंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 32,900 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 30,500 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 36,500 रुपये आहे. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये पोलर एश, यूनहाई व्हाइट आणि डेजर्ट यांचा समावेश आहे. ग्राहक ते कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)

iQOO Z10 Turbo+ Launched

6.78″ TCL C9+ 1.5K 144Hz Flat OLED
5500nits Peak
Dimensity 9400+
50MP LYT-600 (OIS)+ 8MP UW
16MP Front
8000mAh + 90W
LPDDR5X Ultra
UFS 4.1
7000mm² Cooling
Optical Fingerprint
Android 15
IP65
IR Blaster
Wi-Fi 7
BT 5.4
NFC
8.16mm
212g

12+256GB – 2199¥ pic.twitter.com/1IWy4T8Ovr

— Sufiyan Technology (@RealSufiyanKhan) August 7, 2025

iQOO Z10 Turbo+ 5G चे स्पेसिफिकेशन्स

ड्यूल सिम वाला iQOO Z10 Turbo+ 5G फोन OriginOS 5 वर चालतो, जो Android 15 वर बेस्ड आहे. यामध्ये 6.78-इंचाची AMOLED टचस्क्रीन आहे, जी 20:9 एस्पेक्ट रेशियो, 93.42% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 2,800×1,260 पिक्सेल रेजोल्यूशन आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करतो. डिस्प्लेमध्ये HDR टेक्नोलॉजी आणि 1.07 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. यात 3.73GHz च्या पीक क्लॉक स्पीडसह 3nm प्रक्रियेवर बनवलेला ऑक्टा कोर MediaTek Dimensity 9400+ प्रोसेसर आहे. गेमिंगसाठी, यात Immortalis-G925 GPU आहे.

Snapchat, WPP मीडिया आणि Lumen यांनी केले ‘Attention Advantage’ रिसर्चचे अनावरण, डिजिटल जाहिरातींचं नव्याने ठरतंय भविष्य

फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा f/1.79 Sony मेन सेंसर आणि 8MP चा f/2.2 अल्ट्रा-वाइड अँगल लेंस देण्यात आले आहे. फ्रंटला 16MP चा f/2.45 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करतो आणि तो डॉक्युमेंट स्कॅनिंगसाठी देखील वापरला जाऊ शकतो. यात 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि 1080p स्लो मोशन रेकॉर्डिंगचा पर्याय देखील आहे.

फोनमध्ये 8000mAh बॅटरी आहे, जी USB Type-C Gen 2 पोर्टद्वारे 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी यामध्ये Bluetooth 5.4, Wi-Fi 7, GPS, Beidou, GLONASS आणि Galileo चा सपोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Iqoo z10 turbo 5g launched with fast charging support and powerful processor tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
1

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
2

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…
3

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.