Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

OnePlus 15R Price Hike: तुम्ही वनप्लस 15आर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतात वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2026 | 02:03 PM
OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • OnePlus 15R घ्यायचा विचार आहे? थांबा! भारतात वाढणार आहेत फोनचे दर
  • OnePlus 15R लवकरच महागणार? कंपनीचा संकेत की बाजारातील बदल?
  • OnePlus 15R चाहत्यांसाठी वाईट बातमी, भारतात फोन महाग होण्याची शक्यता
टेक कंपनी वनप्लसने भारतात डिसेंबर 2025 मध्ये OnePlus 15R स्मार्टफोन लाँच केला होता. कंपीनने लेटेस्ट परफॉर्मंस फोक्स्ड स्मार्टफोन अशी ओळख करून देत OnePlus 15R भारतात लाँच केला होता. वनप्लसच्या फ्लॅगशिप लाइनअपच्या बॅनरअंतर्गत 50 हजार रुपयांच्या किंमतीत OnePlus 15R भारतात लाँच करण्यात आला होता. मात्र आता कंपनी भारतात या स्मार्टफोनची किंमत वाढवणार असल्याची शक्यता आहे.

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

असं सांगितलं जात आहे की, आता कंपनी भारतात त्यांची रणनिती आणखी मजबूत करण्यावर काम करत आहे. याचं कारण म्हणजे प्रतिस्पर्धी कंपनी आयक्यूने IQOO 15R स्मार्टफोन लाँच केला आहे. IQOO 15R ची किंमत आणि OnePlus 15R ची किंमत यांच्यामध्ये फार फरक नाही. यामुळे आता वनप्लसने स्मार्टफोनची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एका टिपस्टरने सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फोनची जुनी किंमत आणि नवीन किंमत सांगण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

OnePlus 15R ची किंमत वाढवण्याचा दावा

सूत्रांचा हवाला देत टिप्सटर अभिषेक यादवने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वनपलस 15 आर ची किंमत वाढणार आहे. या पोस्टमध्ये स्मार्टफोनच्या किंमतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 51,999 रुपये होणार आहे. तर 12 जीबी रॅम आणि 512GB जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 56,999 रुपये होणार आहे. तसेच आणखी एका टिप्सटरने देखील याबाबत दावा केला केला आहे.

🚨 EXCLUSIVE: OnePlus 15R New MOP Pricing Confirmed (From March 1, 2026) • 12GB + 256GB — ₹51,999
• 12GB + 512GB — ₹56,999
Price revision going live from March 1 across channels. https://t.co/QSNQX5ZLPQ — Abhishek Yadav (@yabhishekhd) February 24, 2026

दुसऱ्या टिप्सटरने सांगितलं आहे की, OnePlus 15R च्या किंमतीत 3 ते 4 हजार रुपयांची वाढ होणार आहे. नवीन दाव्यांनुसार, OnePlus 15R च्या या दाव्यांबद्दलची परिस्थिती सर्वत्र स्पष्ट होईल आणि वाढलेल्या किमती या दिवसापासूनच या फोनवर लागू होतील. वनप्लसचा हा मध्यम बजेटचा फ्लॅगशिप फोन महाग होण्यापूर्वी तुम्ही तो खरेदी करण्याचा विचार करू शकता.

भारत सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ 5 ओटीटी अ‍ॅप्सवर घातली बंदी, अश्लील कंटेंट दाखवल्याने केली कारवाई

स्मार्टफोनची लाँच किंमत काय होती?

वनप्लस 15आरचे 12GB + 256GB व्हेरिअंट भारतात 47,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. तर 12GB + 512GB कॉफिगरेशनची सुरुवातीची किंमत भारतात 52,999 रुपये होती. मात्र आता लवकरच डिव्हाईसच्या किंमती वाढणार आहेत. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 51,999 रुपये आणि 12 जीबी रॅम आणि 512GB जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 56,999 रुपये होणार आहे. म्हणजेच डिव्हाईसच्या किंमतीत सुमारे 4 ते 5 रुपयांची वाढ केली जाणार आहे. किंमती वाढण्यापूर्वी जर फोन खरेदी केला तर ग्राहकांना अ‍ॅक्सिस आणि एचडीएफसी बँक कार्डवर सवलती मिळू शकतात, ज्यामुळे या मध्यम-फ्लॅगशिप फोनची प्रभावी किंमत अनुक्रमे 44,999 रुपये आणि 47,999 रुपये झाली आहे.

Web Title: Oneplus 15r price will increase in india soon company share alerts know everything before shopping tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.