Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO ने केला मोठा धमाका! 90W चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह Z11 लाँच; किंमत वाचून बसेल धक्का

iQOO Z11 Launched: कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 6.83-इंच एमोलेड डिस्प्ले आणि मीडियाटेक डाइमेंसिटी 8500 चिपसेट दिला आहे. स्मार्टफोन 50 मेगापिक्सेलच्या डुअल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 03:11 PM
iQOO ने केला मोठा धमाका! 90W चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह Z11 लाँच; किंमत वाचून बसेल धक्का

iQOO ने केला मोठा धमाका! 90W चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह Z11 लाँच; किंमत वाचून बसेल धक्का

Follow Us
Follow Us:
  • हँडसेट सध्या चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध
  • स्मार्टफोन 7K आइस डोम वीसी लिक्विड कूलिंग सिस्टमने सुसज्ज
  • स्मार्टफोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9020mAh बॅटरी
iQOO Smartphone Launched: टेक कंपनी iQOO ने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन iQOO Z11 या नावाने लाँच केला आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी, हा स्मार्टफोन 7K आइस डोम वीसी लिक्विड कूलिंग सिस्टमने सुसज्ज आहे. हँडसेट सध्या चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच केला आहे.

Sora अ‍ॅप बंद होणार? OpenAI चा व्हिडीओ जनरेशन प्लॅटफॉर्मबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

iQOO Z11 ची किंमत

iQOO Z11 स्मार्टफोन 8GB + 256GB, 12GB + 256GB, 16GB + 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 256GB बेस व्हेरिअंटची किंमत 2,299 चाइनीज युआन म्हणजेच सुमारे 31,200 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 2,499 चाइनीज युआन म्हणजेच सुमारे 34,000 रुपये आहे. 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 2799 चाइनीज युआन म्हणजेच सुमारे 38,100 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 2999 चाइनीज युआन म्हणजेच सुमारे 40,800 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 3399 चाइनीज युआन म्हणजेच सुमारे 46,300 रुपये ठेवण्यात आली आहे.

iQOO Z11 स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9020mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16-बेस्ड OriginOS 6 वर चालतो. यामध्ये एआई-सपोर्टेड फीचर्स देखील समाविष्ट आहे. या स्मार्टफोनचे वजन सुमारे 216.5 ग्रॅम आहे. सुरक्षेसाठी या हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन कँगलँग फुगुआंग, स्काईलाइट व्हाइट आणि पोलर नाइट ब्लँक (चीनी मधून अनुवादित) रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे.

iQOO Z11 चा कॅमेरा

कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर iQOO Z11 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आणि 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगसह 50-मेगापिक्सलचा मुख्य सेंसर आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.

Vivo ने केला धमाका! Y स्मार्टफोन सीरीजची भारतात धुरंधर एंट्री, 6,500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेमुळे वाढली उत्सुकता

iQOO Z11 मध्ये 165Hz रिफ्रेश रेट, गेमिंग सिनेरियोसाठी 300Hz टच सँपलिंग रेट, HDR सपोर्ट आणि P3 वाइड कलर गॅमटसह 6.83-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 चिपसेट असून, त्याला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज जोडलेले आहे. फोन OriginOS 6 वर चालतो, जो अँड्रॉइड 16 वर आधारित आहे. यात प्लास्टिकची मिड-फ्रेम आहे आणि कंपनीचा दावा आहे की, हे IP68 + IP69 रेटिंगने सुसज्ज आहे, जे या फोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवते.

Web Title: Iqoo z11 launched in china with 90w charging 50mp camera and powerful battery read about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.