Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Itel ACE 4 Shine Launched: आयटेलने भारतात एक नवीन फीचर फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत 2 हजार रुपयांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या फोनमध्ये वायरलेस एफएम आणि 1.77-इंच कलर डिस्प्लेसह विविध फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2026 | 11:14 AM
वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले... नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले... नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • आयटेल एसीई 4 शाइन भारतीय बाजारात लाँच
  • आयटेल एसीई 4 शाइन फीचर फोन भारतात 1,059 रुपयांच्या किंमतीत लाँच
  • नव्या आयटेल फीचर फोनमध्ये 1.77-इंच क्यूक्यूव्हीजीए कलर डिस्प्ले
Itel Feature Phone Launched: Itel ने त्यांचा लेटेस्ट फीचर फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीचा हा नवा फीचर फोन ACE 4 Shine या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या फीचर फोनची किंंमत 2 हजार रुपयांहून कमी आहे. फिजिकल कीबोर्ड, ड्यूल सिम सपोर्ट आणि दमदार फीचर्ससह हा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जवर हा फोन 8 दिवसांचा बॅकअप आणि 8.3 तासांचा टॉक टाइम ऑफर करतो.

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

आयटेल एसीई 4 शाइन ची किंमत

आयटेल एसीई 4 शाइन फीचर फोन भारतात 1,059 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक, मॅजिक ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: Itel) 

आयटेल एसीई 4 शाइन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या नव्या आयटेल फीचर फोनमध्ये 1.77-इंच क्यूक्यूव्हीजीए कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 128×160 पिक्सेल आहे. या फोनमध्ये कंपनीने कर्व्ड बॉडी आणि टेक्स्चर फिनिश आणि रेडिएंट कीपॅड दिला आहे. नव्या आयटेल एसीई 4 शाइनमध्ये लार्ज-फ्रंट डायलर दिला आहे. या फीचर फोनमध्ये 1000mAh बॅटरी दिली आहे आणि चार्जिंगसाठी टाईप-सी पोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी आयटेल एसीई 4 शाइन फोनमध्ये डुअल सिम आणि 900/1800MHz बँड 2G नेटवर्कचा सपोर्ट देण्यात आला आहे.

नव्या आयटेल फोनमध्ये ब्लूटूथ, वायरलेस एफएमसह रेकॉर्डिंग आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळणार आहे. या फोनमध्ये हिंदी, गुजराती, तेलुगू, पंजाबी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली यासारख्या भारतीय भाषांचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ऑटो रेकॉर्डिंगसह एसओएस फीचर देखील मिळणार आहे. यूजर्स फोनमध्ये 500 कॉन्टॅक्ट फोटोसह सेव्ह करू शकतात.

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर

आयटेलने लाँच केलेल्या लेटेस्ट फीचर फोनमध्ये यूनिसोकSC6533G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 4MB रॅम आणि 8MB चे स्टोरेज मिळणार आहे. या फोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतनीने 32 जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. या सर्वांसह कंपनीच्या नव्या फीचर फोनमध्ये म्यूजिक आणि व्हिडीओ प्लेयर, एफएम, फाइल मॅनेजर, कॅलेंडर, अलार्म, कॅलकुलेशन, टॉर्च आणि कार्लकेयरचा सपोर्ट देखील मिळणार आहे,

Web Title: Itel ace 4 shine feature phone launched in india read features specifications and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • itel
  • itel mobile
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
3

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
4

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.