Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; विश्वात प्रथमच दुर्मीळ तारकीय प्रणालीचा शोध

पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशाख व खगोलभौतिकी केंद्र (आयुका) येथील शास्त्रज्ञांनी विश्व संशोधनात महत्त्वाची कामगिरी करत एक दुर्मीळ तारकीय प्रणालीचा शोध लावला आहे. या शोधामुळे दोन परस्परसंवाद करणाऱ्या आकाशगंगांमधील ताऱ्यांची निर्मिती आणि विश्वातील उत्क्रांतीविषयीच्या संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2026 | 10:05 AM
पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; विश्वात प्रथमच दुर्मीळ तारकीय प्रणालीचा शोध

पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; विश्वात प्रथमच दुर्मीळ तारकीय प्रणालीचा शोध

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांनी ‘मॅजेलनिक ब्रिज’ प्रदेशात प्रथमच एका दुर्मीळ बायनरी तारकीय प्रणालीचा शोध लावला आहे.
  • या शोधामुळे परस्परसंवाद करणाऱ्या आकाशगंगांमधील ताऱ्यांची निर्मिती, उत्क्रांती आणि सघन खगोलीय वस्तूंचा अभ्यास अधिक सखोलपणे करता येणार आहे.
  • ‘ईरोसिता’ दुर्बिणीच्या डेटामधील 19 लाखांहून अधिक क्ष-किरण स्रोतांच्या विश्लेषणातून हा महत्त्वाचा शोध समोर आला आहे.
पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशाख व खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) शास्त्रज्ञांनी विश्व संशोधनात महत्त्वाची कामगिरी करत दोन लघु आकाशगंगांना जोडणाऱ्या ‘मॅजेनिक ब्रिज’ प्रदेशात प्रथमच एका दुर्मीळ युगल (बायनरी) तारकीय प्रणालीचा शोध लावला आहे. या संशोधनाचे नेतृत्व डॉ. तथागत साहा आणि प्रा. चान्द्रेयी मैत्रा यांनी केले असून, या शोधामुळे परस्परसंवाद करणाऱ्या आकाशगंगांमधील ताऱ्यांची निर्मिती आणि उत्क्रांती अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होणार आहे. हा शोध ‘ईरोसिता’ या अत्याधुनिक क्ष-किरण दुर्बिणीच्या सर्वेक्षणातील माहितीच्या विश्लेषणातून लागला. या प्रणालीमध्ये पांढरा बटू (व्हाइट ड्वार्फ) आणि त्याभोवती परिभ्रमण करणारा लाल महातारा (रेड जायंट) आहे.

ताडोबाची मोठी कामगिरी! फुलपाखरे ओळखणारे देशातील पहिले ऑफलाइन AI ॲप लाँच, निसर्गप्रेमींसाठी मोठी भेट

१९ लाखांहून अधिक क्ष-किरण स्रोत, ६४ हजार विस्तारित स्त्रोतांची नोंद

लाल महा-ताऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा काही भाग पांढऱ्या बटूकडे ओढला जातो. हा पदार्थ त्याच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर तीव्र क्ष-किरण उत्सर्जित होतात. अशा प्रणालीला खगोलशास्त्रात ‘सिंबायोटिक म्हटले जाते. ॲक्रिटिंग सिस्टम’ जर्मनीच्या ईरोसिता संशोधन पथकाने प्रसिद्ध केलेल्या डेटा रिलिझ-रमध्ये ५५६ दिवसांच्या आकाशव्यापी निरीक्षणांमधून १९ लाखांहून अधिक क्ष-किरण स्रोत आणि सुमारे ६४ हजार विस्तारित स्रोतांची नोंद करण्यात आली आहे. या विशाल माहितीमुळे ‘मॅजेलॅनिक ब्रिज’ प्रदेशाचा आतापर्यंतचा सर्वाधिक सखोल अभ्यास शक्य झाला आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

डॉ. तथागत साहा यांनी सांगितले की, मॅजेलनिक ब्रिजमध्ये अशा प्रकारची प्रणाली प्रथमच सापडली असून, त्यामुळे परस्परसंवाद करणाऱ्या आकाशगंगांमधील तारकीय उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी नवे दालन खुले झाले आहे. प्रा. चान्द्रेयी मैत्रा यांच्या मते, अशा दुर्मीळ प्रणालींच्या अभ्यासातून पांढरे बटू आणि इतर सघन खगोलीय वस्तूंची निर्मिती व उत्क्रांती अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होईल.

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

‘ईरोसिता’ सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये

  • ५५६ दिवसांचे आकाशव्यापी निरीक्षण
  • १९ लाखांहून अधिक क्ष-किरण स्रोतांची नोंद
  • सुमारे ६४ हजार विस्तारित स्रोतांचा समावेश
  • मॅजेलनिक ब्रिज प्रदेशाचा पहिल्यांदाच सखोल अभ्यास
  • विश्वातील उष्ण, ऊर्जावान आणि हिंसक प्रक्रियांच्या संशोधनाला नवी चालना

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Iuca pune scientists discover rare binary star system in magellanic bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Science and Technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.