Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

iPhone 18 Pro Sale in India: Apple चे iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max भारतात १८ सप्टेंबर २०२६पासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मुंबईतील BKC आणि दिल्लीतील साकेतसह Apple Store बाहेर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 19, 2026 | 06:25 PM
iPhone 18 Pro घ्यायचा आहे? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

iPhone 18 Pro घ्यायचा आहे? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

ॲपल प्रेमींसाठी एक भारी बातमी आहे. ज्यांची वाट पाहत होते तो iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max अखेर भारतात विकायला सुरू झाला आहे. कालपासून याची अधिकृत विक्री चालू झाली आहे आणि लोकांची प्रचंड गर्दी दुकानांबाहेर पाहायला मिळत आहे. मुंबईत BKC ला, दिल्लीत साकेतला गुरुवारी रात्रीपासूनच लोकांनी रांगा लावल्या होत्या. नवीन फोन सगळ्यात आधी घ्यायचा म्हणून लोक वेडे झाले आहेत. पण आता तुम्हाला जर फोन घ्यायचा असेल तर एवढ्या गर्दीत जायची गरज नाही.ऑनलाईन पण मिळणारॲपलने सांगितलं आहे की ज्यांनी 12 सप्टेंबरला प्री-बुकिंग केलं होतं त्यांना कालच फोन मिळाले आहेत. आणि आता ज्यांना नवीन फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन ऑप्शन पण आहे.

तुम्ही थेट Apple India च्या वेबसाईटवर जाऊन फोन बुक करू शकता. किंवा तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये फोन आहे का हे पण ऑनलाईन चेक करता येईल. त्यामुळे तासंतास रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचेल. घरबसल्या फोन मागवू शकता. iPhone 18 Pro Sale in India:

कोणत्या शहरात मिळणार?

आधी भारतात फक्त दोनच ॲपल स्टोअर होते, पण आता कंपनीने नवीन स्टोअर उघडले आहेत. त्यामुळे अनेक शहरात हा फोन तुम्हाला अधिकृत स्टोअरमध्ये मिळेल.

  • मुंबई: BKC आणि बोरीवली
  • दिल्ली / NCR: साकेत आणि नोएडा
  • पुणे: कोरेगाव पार्क
  • बंगळुरू: हेब्बाळ
तुम्ही या शहरात असाल तर जवळच्या स्टोअरमध्ये जाऊन फोन हातात घेऊन पाहू शकता आणि मग घेऊ शकता.

किंमत किती आहे?

किंमतीबद्दल बोलायचं झालं तर हा फोन खूपच महाग आहे. सामान्य माणसाच्या बजेटच्या बाहेरचा आहे.iPhone 18 Pro चा जो बेस मॉडेल आहे म्हणजे 256GB वाला, त्याची किंमत 1,64,900 रुपये आहे. आणि iPhone 18 Pro Max ची सुरुवात 1,79,900 पासून होते. जर तुम्हाला जास्त स्टोरेज हवं असेल म्हणजे 2TB वाला टॉप मॉडेल, तर त्यासाठी तुम्हाला तब्बल 3,14,900 रुपये मोजावे लागतील. म्हणजे 3 लाखांपेक्षा जास्त. पण कंपनीने काही ऑफर्स पण दिल्या आहेत. बँक ऑफर आहे, No-Cost EMI आहे आणि जुना फोन दिला तर एक्सचेंज बोनस पण मिळतोय. त्यामुळे थोडा तरी पैसा वाचेल.

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

फोनमध्ये काय नवीन आहे?

या वेळी ॲपलने फोनमध्ये खूप काही नवीन दिलं आहे.

1. A20 Pro चिप: या फोनमध्ये जगातली पहिली 2 नॅनोमीटरची A20 Pro चिप वापरली आहे. त्यामुळे फोन एकदम फास्ट चालतो. गेम खेळा किंवा व्हिडिओ एडिट करा, कुठेच अडकत नाही.

2. iOS 27 आणि AI: यामध्ये नवीन iOS 27 दिलं आहे. यात AI चे भारी फीचर्स आहेत. फोन तुमचं काम आणखी सोपं करेल.

3. कॅमेरा: कॅमेरा पण एकदम प्रो लेव्हलचा आहे. 48 मेगापिक्सलचा फ्यूजन कॅमेरा सेटअप आहे. फोटो आणि व्हिडिओ एकदम सिनेमासारखे येतील.

4. बॅटरी: कंपनी म्हणते की या फोनची बॅटरी 45 तासांपर्यंत चालेल. म्हणजे दोन दिवस चार्जिंगची गरज नाही.5. रंग: हा फोन तीन रंगात येतो. ब्लॅक सिल्व्हर, सिल्व्हर ग्लेशियर आणि बरगंडी. तिन्ही रंग एकदम प्रीमियम दिसतात.

जर तुम्हाला पण नवीन iPhone 18 Pro घ्यायचा असेल तर गर्दीत जाण्यापेक्षा ऑनलाईन बुक करा. ते जास्त सोपं आणि सोयीस्कर पडेल.

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच

Web Title: Iphone 18 pro sale india buy online without queue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • apple iphone 18
  • India news
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
1

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
2

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच
3

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
4

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.