Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिओ होमचा धमाकेदार प्लॅन! 1200GB डेटा, 12 OTT अॅप्स आणि 7 दिवसांची अतिरिक्त वैलिडिटी मोफत आणि…

जिओ होमचा ₹4444 प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. या प्लॅनमध्ये 1200GB हाय-स्पीड डेटा, 12 OTT अॅप्स, 1000+ TV चॅनेल्स आणि 7 दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत दिली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 23, 2025 | 03:10 PM
tech (फोटो सौजन्य: social media)

tech (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  •  ₹4444 प्लॅनमध्ये 1200GB हाय-स्पीड डेटा आणि 97 दिवसांची वैधता
  • नेटफ्लिक्स, यूट्यूब प्रीमियमसह 12 OTT अॅप्स मोफत
  • 1000+ TV चॅनेल्स आणि मोफत व्हॉइस कॉलिंगचा लाभ
जर तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट, मोठ्या प्रमाणात डेटा आणि OTT एंटरटेनमेंट शोधत असाल, तर जिओ होमचा हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये इंटरनेटसोबतच मनोरंजनाचाही पूर्ण आनंद घेता येणार आहे.जिओ होमच्या या प्लॅनमध्ये तीन महिन्यांची वैधता देण्यात येते. विशेष बाब म्हणजे, कंपनीकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता ७ दिवसांची अतिरिक्त वैधता देखील दिली जात आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना एकूण ९७ दिवसांचा लाभ मिळतो.

डेटा आणि इंटरनेट फायदे

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1000GB हाय-स्पीड डेटा देण्यात येतो. याशिवाय, 90 दिवसांसाठी 200GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जात असल्याने एकूण 1200GB डेटा वापरता येतो. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण किंवा OTT स्ट्रीमिंगसाठी हा डेटा पुरेसा ठरणार आहे.

प्रसिद्ध App Spotify मधून 300TB ची म्युझिक चोरी, 8.6 कोटी गाणी फ्री टोरेंट वेबसाईटवर; इंडस्ट्रीत खळबळ

OTT अॅप्स आणि टीव्ही चॅनेल्स

या प्लॅनमध्ये मोफत व्हॉइस कॉलिंगसह 1000 हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस मिळतो. तसेच, मनोरंजनासाठी तब्बल 12 OTT अॅप्स मोफत दिले जात आहेत. यात

  • जिओ हॉटस्टार
  • नेटफ्लिक्स (Basic)
  • यूट्यूब प्रीमियम
  • सोनी लिव्ह
  • झी5
  • अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट (२ वर्षांचे सबस्क्रिप्शन)
यांचा समावेश आहे.

प्लॅनची किंमत

आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे जिओ होमचा ₹4444 रुपयांचा प्लॅन. या किंमतीत वरील सर्व फायदे मिळतात. ही रक्कम GST सह आहे.

नवीन वर्षाआधी Jioची मोठी भेट! कोणताही रिचार्ज न करता 3 महिने JioHotstar Premium फ्री

नवीन वर्षाआधी जिओने वापरकर्त्यांना एक मोठी भेट दिली आहे. जिओने तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. ज्याला कंपनीने नाव दिले आहे ‘Happy New Year 2026’. एवढेच नाही तर कंपनी एक नवीन प्रोमोशनल ऑफर आणत आहे.चला जाणून घेऊया ऑफर काय आहे?

जिओने एक नवीन प्रमोशनल ऑफर आणली आहे. त्यामद्ये काही निवडक वापरकर्त्यांसाठी तीन महिन्यांसाठी ‘JioHotstar Premium’ फ्री असणार आहे. म्हणजे तीन महिने JioHotstar Premium वापरण्यासाठी पैसे लागणार नाही. विशेष म्हणजे तुम्हाला त्यासाठी कुठलाही अर्ज, नोंदणी किंवा स्वतंत्रपणे रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. हे ऑफर वर्पारकर्त्यांच्या खात्यांमध्ये आपोआप सक्रिय होते.

JioHotstar Premium ऑफर काय आहे?

जिओ निवडक वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी JioHotstar Premium फ्री देत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनचे सर्व फायदे मिळणार आहे. ज्यामध्ये सपोर्टेड कंटेंटमध्ये ऐड-फ्री स्ट्रीमिंग, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि विदेशी टीवी शो, हाय-डेफिनिशन मूवीज, लाइव स्पोर्ट्स स्ट्रीमिंगसह उत्कृष्ट व्हिडिओ आणि ऑडियो क्वालिटीचा आनंद घायल मिळेल.

वायर्ड की वायरलेस? कोणता हेडफोन घ्यावा; ‘या’ गोष्टींची माहिती करून घ्या निर्णय…

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओ होमचा हा प्लॅन किती रुपयांचा आहे?

    Ans: हा प्लॅन ₹4444 रुपयांचा आहे (GST सह).

  • Que: या प्लॅनमध्ये किती डेटा मिळतो?

    Ans: एकूण 1200GB हाय-स्पीड डेटा मिळतो.

  • Que: कोणते OTT अॅप्स मोफत मिळतात?

    Ans: नेटफ्लिक्स (Basic), यूट्यूब प्रीमियम, जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी5 आणि इतर मिळतात.

Web Title: Jio homes amazing plan 1200gb data 12 ott apps and 7 days of extra validity for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी
1

Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स
2

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या
3

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या

Monsoon Fridge Setting: पावसाळ्यात फ्रिज ‘या’ नंबरवर सेट केलाय का? नाहीतर आतील अन्नपदार्थ होतील विषारी; पाहा योग्य पद्धत
4

Monsoon Fridge Setting: पावसाळ्यात फ्रिज ‘या’ नंबरवर सेट केलाय का? नाहीतर आतील अन्नपदार्थ होतील विषारी; पाहा योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.