Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio चा एंटरटेनमेंट धमाका! JioHotstar सह फ्री मिळणार 12+ OTT, 2GB डेली डेटा आणि कॉलिंगही FREE; किती आहे किंमत?

Jio Entertainment Pack: जिओने पुन्हा एकदा त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा रिचार्ज प्लॅन एंटरटेनमेंट धमाका आहे. या प्लॅनमध्ये 12 हून अधिक ओटीटी अ‍ॅप्ससह इंटरनेट डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2025 | 01:23 PM
Jio चा एंटरटेनमेंट धमाका! JioHotstar सह फ्री मिळणार 12+ OTT, 2GB डेली डेटा आणि कॉलिंगही FREE; किती आहे किंमत?

Jio चा एंटरटेनमेंट धमाका! JioHotstar सह फ्री मिळणार 12+ OTT, 2GB डेली डेटा आणि कॉलिंगही FREE; किती आहे किंमत?

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील जिओ युजर आहात का? जिओच्या स्वस्त आणि चांगले फायदे देणाऱ्या प्लॅनच्या शोधात आहात का? खरं तर भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली जिओ त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच चांगले प्लॅन घेऊन येत असते. जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना इंटरनेट डेटा, कॉलिंग, फ्री ओटीटी असे अनेक फायदे ऑफर केले जातात. काही प्लॅनमध्ये युजर्सना कमी किंमतीत जास्त फायदे मिळतात. त्यामुळे अनेकजण असं मानतात की, जिओचा प्रत्येक प्लॅन बेस्ट आहे.

OnePlus युजर्सची प्रतीक्षा लवकरच संपणार! नवीन नॉर्ड सीरीज स्मार्टफोन्स येणार भेटीला, फीचर्स आणि किंमत वाचून तुम्हीही व्हाल हैराण

एक विशेष प्लॅन लाँच

जिओ त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन प्लॅन्स घेऊन येत असतो. आता देखील जिओने त्यांच्या युजर्ससाठी एक विशेष प्लॅन लाँच केला आहे. खरं तर हा प्लॅन म्हणजे एंटरटेनमेंट धमाका आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ डेटा आणि कॉलिंग नाही तर भरपूर मनोरंजन देखील मिळणार आहे. जर तुम्ही देखील अशा एखाद्या प्लॅनच्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला कॉलिंगसह, एसएमएस आणि इंटरनेट डेटासोबतच मनोरंजन देखील मिळेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

12 प्लस फ्री ओटीटी अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन

जिओने त्यांच्या युजर्ससाठी आता असा एक प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये 12 प्लस फ्री ओटीटी अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. एवढंच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि फ्री अनलिमिटेड कॉलिंग देखील ऑफर केले जाणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये इतर अनेक फायदे उपलब्ध आहेत. म्हणजेच हा प्लॅन जिओचा एक मोठा धमाका आहे. चला तर मग या प्लॅनबाबत जाणून घेऊया.

जियोचा 445 रुपयांचा प्लॅन

जिओने त्यांच्या युजर्ससाठी 445 रुपयांच्या किंंमतीत एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये 12 हून अधिक ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. म्हणजेच हा प्लॅन जिओचा एंटरटेनमेंट धमाका पॅक आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना JioHotstar सब्सक्रिप्शन, Sony LIV, ZEE5, Liongate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, FanCode, Hoichoi, JioTV, JioAICloud सारख्या ओटीटी अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे.

7,599 रुपयांच्या किंमतीत itel चा बजेट Smartphone लाँच; 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज! खरेदीवर फ्री मिळणार 2,999 रुपयांचा स्पीकर

अनलिमिटेड 5G ची सुविधा

एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G सुविधा देखील दिली जात आहे, म्हणजेच, जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे 5G नेटवर्क आहे, तर तुम्ही Jio च्या अमर्यादित 5G चा आनंद घेऊ शकता. म्हणजेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला भरपूर मनोरंजन मिळेल आणि तुम्हाला डेटाची कमतरता भासणार नाही. तथापि, यासाठी तुमच्याकडे 5G डिव्हाइस असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही Jio ची 5G सेवा वापरू शकाल.

Web Title: Jio launch new entertainment pack users will get ott apps subscription and internet data tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड
1

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…
2

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित
3

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव, TRAI आणि DoT ने घेतला मोठा निर्णय
4

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव, TRAI आणि DoT ने घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.