Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Samsung Smartphone Price Hike: सॅमसंगने पुन्हा एकदा त्यांच्या काही स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करत ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. यावेळी कंपनीने स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2026 | 12:12 PM
Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली 'या' स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली 'या' स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Follow Us
Follow Us:
  • गॅलेक्सी एस 26 सिरीजच्या सर्व व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ
  • स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना महागाईचा फटका
  • टॉप-एंड व्हेरिअंटच्या किंमतीत 25,000 रुपयांची वाढ
Samsung Smartphone New Prices: अलीकडेच टेक कंपनी अ‍ॅपलने त्यांची नवीन आयफोन 18 प्रो सिरीज लाँच केली आहे. काही दिवसांपूर्वी या आयफोन सिरीजची विक्री देखील सुरु झाली आहे. आयफोनची नवीन सिरीज लाँच होताच सॅमसंगने भारतात त्यांच्या गॅलेक्सी एस 26 सिरीजच्या सर्व व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने या व्हेरिअंट्सच्या किंमती तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देखील महागाईचा सामना करावा लागणार आहे.

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

तुम्ही स्टँडर्ड गॅलेक्सी एस 26 खरेदी करण्याचा विचार करा किंवा टॉप-एंड गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा… तुम्हाला लाँच किंमतीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सॅमसंग स्मार्टफोन सिरीज खरेदी करण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

सॅमसंग गॅलेक्सी एस 26

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,02,999 रुपये झाली आहे. हे स्मार्टफोन व्हेरिअंट कंपनीने 87,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. याचा अर्थ या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत थेट 15,000 रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. तसेच, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,22,999 रुपये झाली आहे. तर हे व्हेरिअंट 1,07,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते.

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 प्लस

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 प्लसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,34,999 रुपये झाली आहे. तर हे व्हेरिअंट 1,19,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. याचा अर्थ या व्हेरिअंटची किंमत देखील 15,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 1,39,999 रुपये नाही तर तब्बल 1,54,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,54,999 रुपये झाली आहे. तर या डिव्हाईसची लाँच किंमत 1,39,999 रुपये होती. डिव्हाईसच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,74,999 रुपये झाली आहे. याची किंमत पूर्वी 1,59,999 रुपये होती.

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

16GB रॅम आणि 1TB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड व्हेरिअंटची किंमत 2,14,999 रुपये झाली आहे. हे व्हेरिअंट 1,89,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. याचा अर्थ कंपनीने या व्हेरिअंटच्या किंमतीत 25,000 रुपयांची वाढ केली आहे.

Web Title: Samsung increase galaxy s26 variants prices up to 25 thousand know about new prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
1

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
2

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
3

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
4

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.