
Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा
जिओने लाँच केलेल्या ‘हॅप्पी न्यू ईयर’ या प्रीपेड प्लॅनची किंमत 500 रुपये आहे. कंपनीच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 56GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळते. तसेच हा प्लॅन यूजर्सना रोज 100 एसएमएसची सुविधा देखील दिली जाते, ज्यामुळे यूजर्स मेसेजिंगचा वापर करू शकतात. एवढंच नही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनेक ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळते. त्यामुळे हा प्लॅन यूजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
28 दिवसांची व्हॅलिडीटी आणि डेटा फायद्यांसह कंपनीच्या या प्लॅनची आणखी एक विशेषता म्हणजे अॅप्सचे मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन.
Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर
केवळ ओटीटीच नाही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये काही जास्तीचे फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. नवीन कनेक्शनवर जिओहोमचे 2-महीन्याचे फ्री ट्रायल आणि जीओ एआय क्लाऊड वर 50GB स्टोरेज देखील फ्री मिळणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये गुगल जेमिनीचे 18-महीन्यांचे प्रो प्लॅन देखील फ्री मिळणार आहे, ज्यांची किंमत हजारो रुपये आहे.
Ans: अतिरिक्त डेटा/कॉल फ्री, OTT सब्सक्रिप्शन (JioCinema, JioTV), Cashback ऑफर्स
Ans: बहुतेक प्लॅन्स रिचार्ज झाल्यानंतर त्वरित सक्रिय होतात.
Ans: डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय (गुगल पे, फोनपे, पेटीएम), वॉलेट्स