Free Fire Max: OB52 अपडेटनंतर गेममध्ये पुन्हा धमाका! लॉगिन मिशन ईव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस
Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर
फ्री फायर मॅक्सच्या या मिशनला जैपनीज एनीमे सीरीज Jujutsu Kaisen (JJK) च्या सहयोगाने तयार करण्यात आला आहे. हा एक लॉग-इन बेस्ड ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेयर्सना लॉग-इन करून गोल्ड आणि लक रॉयल वाउचर क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्स गोल्ड आणि बॅनर देखील अनलॉक करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)
फ्री फायर मॅक्सचा हा लॉगिन ईव्हेंट गेमर्ससाठी 13 फ्रेब्रुवारी 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान लॉगिन करून प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार आहे.
फ्री फायर मॅक्स ओबी52 अपडेट आता लाईव्ह झालं आहे. प्लेअर्स हे अपडेट प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात. अपडेटमुळे गेममध्ये नवीन लोकेशन निऑन सिटी अॅक्टिवेट झाले आहे. गेममध्ये मोर्स कॅरेक्टर जोडण्यात आलं आहे. यासह, गेमचे ग्राफिक्स आणि गेमप्ले देखील सुधारले गेले आहेत.






