Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio ची धमाकेदार ऑफर! केवळ 100 रुपयांत मिळणार 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे, जाणून घ्या सविस्तर

Jio Recharge Plan Offer: जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ 100 रुपयांत 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे मिळणार आहेत. ऑफरबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2025 | 11:14 AM
Jio ची धमाकेदार ऑफर! केवळ 100 रुपयांत मिळणार 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे, जाणून घ्या सविस्तर

Jio ची धमाकेदार ऑफर! केवळ 100 रुपयांत मिळणार 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन ऑफर्स घेऊन येत असते. शिवाय कंपनी नवीन रिचार्ज प्लॅन्स देखील लाँच करत असते. आता देखील टेलीकॉम कंपनी Reliance Jio ने आता पुन्हा त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज ऑफर आणली आहे. हा रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. कारण या रिचार्ज प्लॅनची किंमत अत्यंत कमी आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे मिळणार आहेत.

Jio Choice Number: तुम्हालाही जिओचा खास VIP नंबर पाहिजे आहे का? मग, आताच फॉलो करा या स्टेप्स

जिओने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज ऑफर सुरु केली आहे. युजर्सना केवळ 100 रुपयांत JioCinema Premium ची सुविधा मिळणार आहे. खरं तर JioCinema Premium ची सुविधा 299 रुपयांत दिली जाते. मात्र आता कंपनीने सुरु केलेल्या या नवीन ऑफरमध्ये युजर्सना आता 100 रुपयांत JioCinema Premium ची सुविधा मिळणार आहे. ही ऑफर लिमिटेड टाइमसाठी उपलब्ध आहे. ही ऑफर अशा युजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे, जे मोबाइल किंवा टीवीवर वेब सीरीज, चित्रपट आणि स्पोर्ट्स पाहणं आवडतं, पण हे लोकं महागडे प्लॅन्स खरेदी करु शकत नाही. त्यामुळे अशा युजर्ससाठी ही ऑफर फायद्याची ठरणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये काय काय मिळणार?

100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे मिळणार आहेत. या प्लॅनसोबत 90 दिवसांची व्हॅलिडिटी, 5GB इंटरनेट डेटा आणि फ्री JioCinema Premium सब्सक्रिप्शन मिळणार आहे. हा प्लॅन अशा लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे, ज्यांना कमी खर्चात संपूर्ण मनोरंजनाचा आनंद घ्यायचा आहे.

मोबाइल आणि टिव्हावर मिळणार Premium कंटेंट

यापूर्वी JioCinema Premium ची सुविधा केवळ 299 रुपये आणि यापेक्षा जास्त किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध होती. ज्यामध्ये युजर्सना मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर प्रीमियम कंटेंट पाहण्याची सुविधा मिळते. मात्र आता ही सुविधा केवळ 100 रुपयांत मिळणार आहे. 100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्स 90 दिवसांपर्यंत JioCinema वर लेटेस्ट मूवीज, वेब सीरीज आणि लाइव स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. हा एक वाऊचर प्लॅन आहे आणि या प्लॅनचा आनंद घेण्यासाठी तुमच्या जिओ नंबरवर एक सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. हा प्लॅन तुमच्या जिओ सिमला अ‍ॅक्टिव्ह ठेवत नाही, म्हणजेच कॉल आणि मेसेजसाठी बेसिक प्लॅनची आवश्यकता आहे.

Elon Musk नंतर आता Jeff Bezos ची भारतावर नजर! टेलिकॉम बाजारात होणार मोठा बदल, लवकरच सुरु होणार नवीन सॅटेलाइट इंटरनेट सर्विस

कमी पैशांत मिळणार जास्त मनोरंजन

जिओने सुरु केलेली ही नवीन ऑफर युजर्ससाठी वरदान ठरणार आहे. कारण या प्लॅनमध्ये युजर्सना कमी पैशांत युजर्सना ओटीटीचा आनंद घेता येणार आहे. जर तुम्हीही जिओ युजर असाल आणि मनोरंजनाची आवड असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

Web Title: Jio new offer you will get 299 rupees recharge plan benefits in just 100 rupees know about the offer tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.