Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

Recharge Plan Update: आता देखील आम्ही तुम्हाला अशाच रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी असली तरी देखील त्यामध्ये अनेक फायदे ऑफर केले जातात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2025 | 10:38 PM
Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • जिओच्या बजेट प्लॅनमध्ये मिळणार तगडे फायदे
  • कोणता प्लॅन कोणत्या युजरसाठी ठरणार फायदेशीर?
  • 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 28 दिवसांची व्हॅलिडीटी
Reliance Jio नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी बजेट किंमतीत जास्त फायदे देणारे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असतो. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये अशा अनेक रिचार्ज प्लॅन्सचा समावेश आहे, ज्यामध्ये कमी किंमतीत जास्त डेटा, कॉलिंग आणि एसएमएस देखील ऑफर केली जाते. त्यामुळे असे रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी नेहमीच फायदेशीर ठरतात. युजर्स सहसा अशा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतात ज्यांची किंमत कमी आणि फायदे जास्त असतात.

आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर

युजर्सना मिळणार 2GB डेटा

जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंंमत 198 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 28GB डेटा मिळतो. कंपनीच्या या बजेट प्लॅनची व्हॅलिडीटी 14 दिवसांची आहे. म्हणजेच दोन आठवडे युजर्स कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर करू शकणार आहेत. जिओच्या या बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना कमी पैशांत बेसिक सुविधा ऑफर केल्या जाणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

जिओचा हा प्लॅन ठरला वॅल्यू फॉर मनी

या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ डेटा नाही तर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील ऑफर केले जात आहेत. याशिवाय युजर्सना JioTV आणि JioAI Cloud सारखे एडिशनल बेनिफिट्स देखील मिळणार आहे. या सर्व फायद्यांचा विचार करता कंपनीचा हा प्लॅन वॅल्यू फॉर मनी असल्याचं सिद्ध झालं आहे. ज्यांचे बजेट कमी आहे आणि त्यांना डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकतो.

349 रुपयांचा प्लॅन देखील आहे बेस्ट ऑप्शन

जर तुम्ही थोडी जास्त व्हॅलिडीटी असलेला प्लॅन शोधत असाल तर जिओचा 349 रुपयांचा प्लॅन देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. जिओच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा देखील ऑफर केला जातो. याशिवाय कंपनीच्या या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देखील दिली जाते. यासोबतच या प्लॅनमध्ये युजर्सना JioHotstar, JioHome आणि इतर अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे. त्यामुळे हा प्लॅन देखील युजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

कोणता प्लॅन कोणत्या युजर्ससाठी ठरणार फायदेशीर?

जर तुमचा डेटा वारंवार संपत असेल आणि तुम्हाला सतत रिचार्ज देखील करायचा नसेल तर 349 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. याशिवाय जर तुम्हाला कमी काळासाठी रिचार्ज प्लॅनची गरज असेल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी 198 रुपयांचा प्लॅन एक चांगला ऑप्शन ठरणार आहे.

Chhath Puja 2025: घरबसल्या तयार करा तुमचे आवडते फोटो, महागड्या DSLR चीही गरज नाही! फॉलो करा या टिप्स

थोडक्यात, जिओचा 198 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अशा युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना कमी बजेटमध्ये डेटा आणि एसएमएसची सुविधा पाहिजे आहे. तर 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अशा युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन बेस्ट ठरणार आहे.

Web Title: Jio recharge plan worth rupees 198 users will get 2gb daily data and other benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 10:38 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील ‘या’ 5 सेटिंग्स
1

Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील ‘या’ 5 सेटिंग्स

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स
2

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स

Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन
3

Google Gemini AI: धुरंधरच्या स्टायलिश लूकमध्ये असे दिसाल तुम्ही! प्राम्प्ट वापरून आताच तयार करा ईमेज, सगळेच होतील फॅन

Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह
4

Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.