Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही… जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी

Recharge Plan: दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला जिओ रिचार्ज प्लॅन शोधताय? तर 749 रुपयांचा हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, दररोज 100 एसएमएसची सुविधा आणि इतर फायदे देखील मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2026 | 10:42 AM
Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही... जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी

Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही... जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी

Follow Us
Follow Us:
  • प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही तर ओटीटीसह इतर फायदे देखील मिळणार
  • प्लॅनची विशेषत: म्हणजेच यामध्ये जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शनसह कॅन्व्हा प्रो लाईट चा मोफत ॲक्सेस देखील मिळणार
  • प्लॅनमध्ये 72 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार
तुम्ही देखील जिओ सिम कार्डचा वापर करताय का? तर ही बातमी नक्कीच तुमच्या फायद्याची ठरणार आहे. जिओच्या पोर्टफोलिओमधील अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये कमी किंमतीत दिर्घकाळ व्हॅलिडिटी आणि इतर फायदे ऑफर केले जातात. या प्लॅनची किंमत 800 रुपयंहून कमी आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही तर ओटीटीसह इतर फायदे देखील मिळणार आहेत. जिओच्या या प्लॅनची विशेषत: म्हणजेच यामध्ये जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शनसह कॅन्व्हा प्रो लाईट चा मोफत ॲक्सेस देखील मिळणार आहे. या जिओ रिचार्ज प्लॅनबद्दल आता सविस्तर सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

जिओ रिचार्ज प्लॅनची किंमत

जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 749 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 72 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यानंतर दोन महिने पुन्हा रिचार्ज खरेदी करण्याची आवश्यकता नाही. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest) 

जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 164GB डेटा ऑफर केला जाणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज यूजर्सना 2GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. तर कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 72 दिवसांची आहे. इतकंच नाही तर हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ देखील मिळणार आहे. मात्र यासाठी तुमच्या क्षेत्रात 5G नेटवर्क आणि तुमच्याकडे 5G सपोर्टेड डिव्हाईस असणं गरजेचं आहे.

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

यूजर्सना मिळणार हे अतिरिक्त फायदे

या जिओ प्लॅनमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर जिओहॉटस्टारचा कंटेट पाहू शकता. यासोबतच यामध्ये जिओएआयक्लाऊडचे 50GB फ्री स्टोरेज मिळणार आहे. यासोबतच यामध्ये 12 महिन्यांसाठी कॅनव्हा प्रो लाईटचे सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. म्हणजेच हा प्लॅन यूजर्सना केवळ डेटा, कॉलिंग आणि एसएमएसच नाही तर जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन आणि कॅनव्हा प्रो लाईटचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओच्या ₹749 रिचार्ज प्लॅनची वैधता किती दिवसांची आहे?

    Ans: जिओच्या ₹749 रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 72 दिवसांची वैधता मिळते.

  • Que: जिओच्या ₹749 प्लॅनमध्ये एकूण किती डेटा मिळतो?

    Ans: या प्लॅनमध्ये एकूण 164GB डेटा मिळतो. यामध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा आणि अतिरिक्त 20GB डेटा समाविष्ट आहे.

  • Que: जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे का?

    Ans: होय, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते.

Web Title: Jio recharge plan worth rupees 749 details users will get unlimited 5g jiohotstar and many more benefits hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
1

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?
2

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
3

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक
4

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.