Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio vs Airtel vs Vi: 199 रुपयांच्या किंमतीत कोणाचा प्लॅन लयभारी? डेटा, व्हॅलिडिटी आणि कॉलिंगमधील फरक जाणून घ्या

Recharge Plan Comparison: जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडीया यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे देखील वेगवेगळे असतात. आता आम्ही तुम्हाला तिन्ही कंपन्याच्या अशा एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत एक आहे पण फायदे वेगळे आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 25, 2026 | 06:30 AM
Jio vs Airtel vs Vi: 199 रुपयांच्या किंमतीत कोणाचा प्लॅन लयभारी? डेटा, व्हॅलिडिटी आणि कॉलिंगमधील फरक जाणून घ्या

Jio vs Airtel vs Vi: 199 रुपयांच्या किंमतीत कोणाचा प्लॅन लयभारी? डेटा, व्हॅलिडिटी आणि कॉलिंगमधील फरक जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 1.5GB डेटा आणि 18 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.
  • एअरटेल आणि Vi या दोन्ही कंपन्या 28 दिवसांची व्हॅलिडीटी देतात, मात्र डेटा बेनिफिट्स वेगळे आहेत.
  • अतिरिक्त OTT आणि प्रीमियम सबस्क्रिप्शन फायद्यांमुळे प्रत्येक कंपनीचा प्लॅन वेगवेगळ्या यूजर्ससाठी फायदेशीर ठरतो.
जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडीया या भारतातील तिन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांच्या यूजर्सना 199 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. हा रिचार्ज प्लॅन सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येतो. त्यामुळे कोणताही यूजर 199 रुपयांचा प्लॅन अगदी सहज खरेदी करू शकतो. तिन्ही कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत एकच असली तरी देखील यामध्ये मिळणारे फायदे वेगळे आहेत. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडीया या तिन्ही कंपन्या 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वेगवेगळे फायदे ऑफर करतात. या तिन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

स्टाईलसोबत फिटनेसचाही तगडा डोस! 1.74-इंच AMOLED डिस्प्लेसह Xiaomi स्मार्टवॉच लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत

रिलायंस जियोचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

भारतातील आघाडीची खाजगी टेलिकॉम कंपनी जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 18 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 1.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. 199 रुपयांच्या या जिओ प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्स रोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना रोज 11.06 रुपये खर्च करावे लागणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या जिओ यूजर्सना जिओटिव्ही आणि जिओ एआय क्लाऊड अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

वोडाफोन आइडियाचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

वोडाफोन आइडिया देखील त्यांच्या यूजर्सना 199 रुपयांचा एक प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना एकूण 2GB डेटा ऑफर केला जाणार आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 300 एसएमएस मिळणार आहेत. 199 रुपयांच्या वोडाफोन आइडियाच्या प्लॅनमध्ये यूजर्सना व्हिआय मुव्हिज आणि टिव्हीचे फायदे मिळणार आहेत.

स्टायलिश केस आणि मॉडर्न लूक… Xiaomi च्या नव्या ईयरबड्सवर यूजर्स झाले फिदा, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम अनुभव

भारती एयरटेलचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

भारतातील दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेल देखील त्यांच्या यूजर्सना 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 2GB डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळणार आहेत. प्लॅनमध्ये अ‍ॅड ऑन बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 4,000 रुपयांच्या किंमतीचा 12 महिन्यांचा अडोब एक्सप्रेस प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळणार आहे. याशिवाय, यूजर्ससाठी एअरटेलचा ‘द सेफ नेटवर्क’ अनुभव, मोफत हॅलोट्यून्स आणि एक्सस्ट्रीम प्लेचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.

Web Title: Jio vs airtel vs vi recharge plan comparison worth rupees 199 users will get different benefits in each recharge plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 06:30 AM

Topics:  

  • airtel
  • jio
  • recharge plans
  • vodafone idea

संबंधित बातम्या

Airtel Payments Bank New CEO : एयरटेल पेमेंट बँकेत मोठा बदल! 10 वर्षांनंतर सुनील मित्तल पायउतार; ‘या’ महिला बँकरकडे जबाबदारी
1

Airtel Payments Bank New CEO : एयरटेल पेमेंट बँकेत मोठा बदल! 10 वर्षांनंतर सुनील मित्तल पायउतार; ‘या’ महिला बँकरकडे जबाबदारी

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर
2

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन
3

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
4

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.