Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क

JioBharat V4 Launched: स्मार्टफोनच्या किंमती वाढत असतानाच रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक स्वस्त पर्याय आणला आहे. कंपनीने जिओभारत व्हि 4 हा नवा 4G कीपॅड फोन फक्त 799 रुपयांत लाँच केला असून, यात जिओ-पे, सेफ्टी शील्ड आणि हाय-स्पीड इंटरनेटसारखी फीचर्स देण्यात आली आहेत

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 11:50 AM
स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच... फीचर्स वाचून व्हाल थक्क

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच... फीचर्स वाचून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • रिलायन्स जिओने जिओभारत व्हि 4 हा 4G कीपॅड फोन 799 रुपयांत लाँच केला आहे.
  • या फोनमध्ये जिओ-पे, सेफ्टी शील्ड आणि व्हिडिओ-स्ट्रीमिंगसारखी स्मार्ट फीचर्स देण्यात आली आहेत.
  • हा फोन 123 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह वापरता येणार असून, तो ब्लू आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.
Jio 4G Phone Launched: सध्या अनेक टेक कंपन्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्यावर अधिक भर देत आहेत. काही कंपन्यांनी अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. तर अनेक कंपन्या वाढत्या किंमतीसह नवीन स्मार्टफोन लाँच करण्याचा विचार करत आहेत. यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा खर्च सहन करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता अनेकांचे असे मत आहे की, नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याऐवजी साधा किपॅड फोन खरेदी करावा, ज्यामुळे स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याऐवजी कमी होऊ शकतात.

WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब… अशी आहे सोपी ट्रिक

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिओने एक नवीन 4G फोन लाँच केला आहे. रिलायंस जियोने त्यांच्या जिओभारत सिरीजमधील नवीन अतिशय स्वस्त 4G फोन JioBharat V4 लाँच केला आहे. या फोनची किंमत 800 रुपयांहून कमी आहे. या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. जे लोकं महागडा स्मार्टफोन खरेदी करू शकत नाही अशा लोकांपर्यंत 4G कनेक्टिविटी पोहोचवणं, या उद्देशाने कंपनीने त्यांचा नवीन फोन लाँच केला आहे. ज्यांना कीपॅडसह हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घ्यायचा आहे, अशा लोकांसाठी हा फोन फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Jio) 

जिओभारत व्हि 4 ची किंमत आणि उपलब्धता

जिओभारत व्हि 4 फोन 799 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. ब्लू आणि ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायात हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. जिओची ऑफिशियल वेबसाइट जिओ.कॉम, जिओमार्ट, रिलायंस डिजिटल किंवा जवळील स्टोअरमधून तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.

जिओभारत व्हि 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मॉडर्न लुकसह जिओचा नवीन फोन लाँच करण्यात आला आहे. यामध्ये मॉनिटरिंग आणि यूजर मॅनेजर सारखे स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे तुम्ही सुरक्षित पद्धतीने तुमच्या कुटूंबासोबत संवाद साधू शकता. या स्वस्त 4G कीपॅड फोनवर यूजर्स जियो नेटवर्कच्या मदतीने चित्रपट, व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि लाईव्ह स्पोर्ट्स हाइलाइट्स पाहू शकणार आहेत. या फोनमधील सर्वात खास फीचर म्हणजे जिओपे सपोर्ट. तुम्ही या कीपॅड फोनवरून थेट बँक अकाऊंटद्वारे सुरक्षित यूपीआय पेमेंट करू शकता.

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स

या फोनमध्ये सेफ्टी शील्ड आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही जिओभारत व्हि 4 फोन तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट करू शकता. यासाठी तुम्हाला जिओ थिंग नावाच्या अ‍ॅपचा वापर करावा लागणार आहे. यानंतर तुम्ही तुमच्या फोनमधून जिओभारत व्हि 4 चे लोकेशन ट्रॅक करू शकणार आहात आणि यासोबतच अ‍ॅप्स आणि कॉल्स देखील मॅनेज करू शकणार आहात. जिओ थिंग नावाच्या अ‍ॅपचा वापर करून संशयास्पद कॉल्स किंवा मेसेज ब्लॉक देखील करू शकणार आहात. हा फोन वापरण्यासाठी तुम्हाला महागडा रिचार्ज करण्याची देखील गरज नाही. तुम्ही केवळ 123 रुपयांच्या प्लॅनसह या फोनचा वापर करू शकता.

Web Title: Jiobharat v4 launched price is less than 800 rupees read features and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • jio
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
4

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.