
Free Fire Max: गेममध्ये फ्री मिळणार लूक बदलणारा यूनीक Nightmare Bundle, असा करा अनलॉक
भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स! पाचवं नाव वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या सविस्तर
फ्री फायर मॅक्सचा लेजेंडरी ड्रीमस्पेस इवेंट ऍक्टिव झाला आहे. हा इव्हेंट गेममध्ये पुढील 13 दिवसांसाठी लाइव्ह असणार आहे. यादरम्यान प्लेअर्स नाइटमेयर बंडलसह ड्रीमस्पेस टोकन, स्पिन शार्ड, स्कार क्युपिड, फंडामेंटॅलिटी, G36 फ्लेअरिंग बायोनिका, KAR98k द एक्झिक्युटियर वेपन लूट क्रेट, सुपर लॅग पॉकेट, इंन्हांस हॅमर आणि टीम बूस्टर देखील क्लेम करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)