Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष

Line Lancer 19 Pro: तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत आहात का? असं एखादं स्मार्टवॉच जे तुम्हाला उत्तम हेल्थ फीचर्स ऑफर करेल? लेटेस्ट लाँच स्मार्टवॉच तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 12:13 PM
फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • Lyne Lancer 19 Pro भारतात लाँच
  • 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा तुमचं नवीन स्मार्टवॉच
  • Lyne Lancer 19 Pro हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगला सपोर्टने सुसज्ज
Lyne Originals ने शुक्रवारी भारतात त्यांचे नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. Lyne Originals चे लेटेस्ट फिटनेस ट्रॅकर Lyne Lancer 19 Pro या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन वियरेबल डिव्हाईसमध्ये 2.01-इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे आणि या डिव्हाईसध्ये ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटी आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स त्यांच्या कनेक्टेड स्मार्टफोनमधून थेट त्यांच्या मनगटावरून कॉल करू शकतील आणि रिसिव्ह करू शकणार आहेत.

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Lyne Lancer 19 Pro हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगला सपोर्ट करतो. यामध्ये अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी असणाऱ्यांसाठी आणि खेळाडूंसाठी देखील हे स्मार्टवॉच एक चांगली निवड ठरणार आहे. Lyne Lancer 19 Pro ला IPX4 रेटिंग मिळाली आहे. याचा अर्थ असा आहे की, हे स्प्लॅश रेजिस्टेंट आहे. या स्मार्टवॉचमध्ये 210mAh बॅटरी देण्यात आली आहे. याबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हे वॉच 12 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देतो.  (फोटो सौजन्य – X) 

Lyne Originals expands its wearables lineup with the Lancer 19 Pro Smartwatch, priced at just ₹1,299. It features a large 2.01-inch display, Bluetooth calling, health tracking, IPX4 splash resistance, and reliable battery life designed for everyday comfort and value.… pic.twitter.com/qSTpME7qTG — Gogi Tech (Rajeev) (@gogiinc) December 12, 2025

Line Lancer 19 Pro ची भारतात किंमत

Line Lancer 19 Pro हे नवीन आणि लेटेस्ट स्मार्टवॉच भारतात 1,299 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. भारतातील मोठ्या ऑफलाइन रिटेल आउटलेट्सवर ग्राहक हे स्मार्टवॉच खरेदी करू शकतात. कंपनीचे हे लेटेस्ट स्मार्टवॉच आतापर्यंत अमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध नाही.

Lyne Lancer 19 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Lyne ने लाँच केलेल्या नवीन फिटनेस ट्रॅकरमध्ये 2.01-इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटी आहे आणि iOS 12 आणि त्यानंतरच्या वर्जन आणि Android 9 आणि त्यानंतरच्या वर्जनवाल्या डिव्हाईससोबत कम्पॅटिबल आहे. या वियरेबलमध्ये कंपनीने ब्लूटूथ कॉलिंग फीचर दिले आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स पेयर्ड स्मार्टफोन खिशातून बाहेर काढल्याशिवाय स्मार्टवॉचच्या मदतीने कॉल करू शकतात आणि रिसीव्ह करू शकतात. या स्मार्टवॉचमध्ये व्हॉईस ट्रांसमिशनसाठी इनबिल्ट माइक्रोफोन आणि स्पीकर आहे.

Lyne Lancer 19 Pro मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग आणि ब्लड-ऑक्सीजन सॅचुरेशन (SpO2) ट्रॅकिंगसाठी सेंसर आहे. या डिव्हाईसमध्ये डेडिकेटेड स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत आणि हे अनेक हेल्थ आणि फिटनेस मॉनिटरिंग फीचर्सला सपोर्ट करते. Lyne Lancer 19 Pro मध्ये उपलब्ध एडिशनल फीचर्समध्ये कॉल रिकॉर्डिंग आणि नोटिफिकेशन अलर्ट यांसारख्या खास फीचर्सचा समावेश आहे. स्मार्टवॉच यूजर्सना स्मार्टवॉचनेच त्यांच्या फोनचा कॅमेरा कंट्रोल करण्याची देखील सुविधा देतो. Lyne Lancer 19 Pro सह तुम्हाला एक मॅग्नेटिक रिस्टबँड (स्ट्रॅप) मिळणार आहे. फिटनेस ट्रॅकरमध्ये पाणी आणि घामापासून वाचण्यासाठी IPX4 स्प्लॅश रेजिस्टेंस रेटिंग दिली आहे.

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

Lyne Lancer 19 Pro बॉक्समध्ये एक मॅग्नेटिक चार्जिंग केबलसह उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये कंपनीने 210mAh बॅटरी दिली आहे, ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, हे ब्लूटूथ कॉलिंगसह मीडियम वापरासह तीन – चार दिवस वापरले जाऊ शकते. असा दावा करण्यात आला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर डिव्हाईस 12 दिवसांचा स्टँडबाय टाईम ऑफर करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट कसे मोजले जाते?

    Ans: ऑप्टिकल सेन्सरद्वारे त्वचेखालील रक्तप्रवाह मोजून हार्ट रेट ट्रॅक केला जातो.

  • Que: स्मार्टवॉचमधील SpO₂ (ब्लड ऑक्सिजन) मोजमाप अचूक असते का?

    Ans: साधारण आरोग्य मॉनिटरिंगसाठी ठीक असते, मात्र वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: स्मार्टवॉच फोनशिवाय चालते का?

    Ans: बहुतेक स्मार्टवॉच फोनशी Bluetooth द्वारे कनेक्ट केल्यावरच पूर्ण फीचर्स देतात. काही मॉडेल्समध्ये LTE सपोर्ट असतो.

Web Title: Line lancer 19 pro smartwatch launched in india price is less than 1300 this are the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या
1

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या
2

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स

ग्लोबली लाँच झाले Redmi Note सीरीज ‘हे’ मॉडेल्स! 6580mAh बॅटरी आणि या खास फीचर्सनी सुसज्ज, जाणून घ्या किंमत
4

ग्लोबली लाँच झाले Redmi Note सीरीज ‘हे’ मॉडेल्स! 6580mAh बॅटरी आणि या खास फीचर्सनी सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.