Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: ‘हे’ आहेत गेममधील सर्वात बेस्ट Luck Royale ईव्हेंट्स… ईमोट्स आणि स्किनसह जिंका आकर्षक रिवॉर्ड्स

Free Fire Max Luck Royale Events: फ्री फायर मॅक्समध्ये सध्या विविध ईव्हेंट्स सुरु आहेत. यातील काही लक रॉयल इव्हेंट्स देखील आहेत. याच ईव्हेंट्सबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 21, 2026 | 08:29 AM
Free Fire Max: 'हे' आहेत गेममधील सर्वात बेस्ट Luck Royale ईव्हेंट्स... ईमोट्स आणि स्किनसह जिंका आकर्षक रिवॉर्ड्स

Free Fire Max: 'हे' आहेत गेममधील सर्वात बेस्ट Luck Royale ईव्हेंट्स... ईमोट्स आणि स्किनसह जिंका आकर्षक रिवॉर्ड्स

Follow Us
Close
Follow Us:
  • इव्हेंटमध्ये प्लेयर्सना विविध रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी
  • गेममध्ये विविध लक रॉयल इव्हेंट सुरू
  • इमोट रॉयल इव्हेंटमध्ये एक दोन नाही तर तब्बल 4 ईमोट जिंकण्याची संधी
फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन नवीन इव्हेंट सुरू असतात. या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना विविध रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. विशेषतः गेममध्ये सुरू होणारे लक रॉयल इव्हेंट प्लेअर्ससाठी खूप फायदेशीर ठरतात. गेममध्ये सुरू होणाऱ्या लक रॉयल इव्हेंटमध्ये प्लेयर्सना अल्ट्रा-एक्सक्लूसिव गेमिंग आइटम जसे गन स्किन, बंडल आणि इमोट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना अत्यंत कमी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. या गेमिंग आयटम्सच्या मदतीने प्लेअर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो. सध्या गेममध्ये विविध लक रॉयल इव्हेंट सुरू आहेत. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्सना प्रीमियम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. चला तर मग गेममध्ये सुरु असलेल्या लक रॉयल इव्हेंटबाबत जाणून घेऊया.

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!

फ्री फायर मॅक्स लक रॉयल इव्हेंट

इमोट रॉयल इव्हेंट

इमोट रॉयल लक रॉयल इवेंट आहे. या इव्हेंटमध्ये एक दोन नाही तर तब्बल 4 ईमोट ग्रँड प्राईज म्हणून जिंकण्याची संधी प्लेअर्सना मिळणार आहे. यामध्ये हार्ट अटॅक आणि व्हॉट अ मॅच ईमोट देखील समाविष्ट आहे. यासोबतच मॅजिकल फॉक्स आणि ग्लेशियर देवील हेड आणि टीम बूस्टर सारखे गेमिंग रिवॉर्ड्स देखील प्लेअर्स क्लेम करू शकणार आहेत. यासाठी प्लेअर्सना सर्वात आधी स्पिन करावे लागणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स आणि 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

वॉल रॉयल इव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा वॉल रॉयल एक जबरदस्त इव्हेंट आहे. हा ईव्हेंट गेमर्ससाठी पुढील 10 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या दरम्यान स्पिन करून प्लेअर्सना प्रिज्म गार्ड, एंजेल विंग्स और फ्रोजन प्लॅटिनम सारख्या ग्लू वॉल स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्स जीन्स आणि जॅकेट सारखे आयटम्स देखील क्लेम करू शकणार आहेत. यामध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स आणि 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

शॅडो स्कार

शॅडो स्कार ईव्हेंटमध्ये शॅडो ऑफ स्कार्स नावाचे वेपन स्किन प्लेअर्स मोफत क्लेम करू शकणार आहेत. याशिवाय, रव स्केटर, सॉन्ग ऑफ हाना और नाइटस्लेयर ग्रिजली स्कीन देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये देखील रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. यामध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 1 डायमंड आणि 11 वेळा स्पिन करण्यासाठी 9000 गोल्ड आणि 1 डायमंड खर्च करावे लागणार आहेत.

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • 4ST1ZTBZBRP9
  • UPQ7X5NMJ64V
  • FFM1VSWCPXN9
  • QK82S2LX5Q27
  • P3LX6V9TM2QH
  • FFWCTKX2P5NQ
  • TX4SC2VUNPKF
  • RHTG9VOLTDWP
  • N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Q8M4K7L2VR9J
  • RD3TZK7WME65
  • ZRW3J4N8VX56
  • TFX9J3Z2RP64
  • WD2ATK3ZEA55
  • FFPLUFBVSLOT
  • MCPW3D28VZD6
  • ZZZ76NT3PDSH
  • V427K98RUCHZ
  • J3ZKQ57Z2P2P

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Luck royale events live in free fire max players will get emotes skin and many more items tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण
1

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

Zscaler आणि भारती एअरटेलकडून सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी AI आणि सायबर धोका संशोधन केंद्राच्या स्थापनेची घोषणा
2

Zscaler आणि भारती एअरटेलकडून सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी AI आणि सायबर धोका संशोधन केंद्राच्या स्थापनेची घोषणा

Galgotias Robo Case: ‘गलगोटिया रोबो’ने भारताची मान खाली झुकवली!  एआय समिटमध्ये देशाची बदनामी
3

Galgotias Robo Case: ‘गलगोटिया रोबो’ने भारताची मान खाली झुकवली!  एआय समिटमध्ये देशाची बदनामी

AI स्पर्धेत Google आघाडीवर! AI मॉडेल Gemini 3.1 Pro ठरणार गेमचेंजर, चुटकीसरशी मिळणार यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं…
4

AI स्पर्धेत Google आघाडीवर! AI मॉडेल Gemini 3.1 Pro ठरणार गेमचेंजर, चुटकीसरशी मिळणार यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.