Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mother’s Day 2026: यंदाच्या मदर्स डेनिमित्त आईला द्या डिजिटल सरप्राइज! Google Gemini च्या मदतीने तयार करा खास AI फोटो

Mother’s Day: आईच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा सोशल मीडियावर AI फोटोचा ट्रेंड वाढला असून Google Gemini च्या मदतीने आईसोबतचे सुंदर AI फोटो तयार करता येणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2026 | 09:54 AM
Mother’s Day 2026: यंदाच्या मदर्स डेनिमित्त आईला द्या डिजिटल सरप्राइज! Google Gemini च्या मदतीने तयार करा खास AI फोटो

Mother’s Day 2026: यंदाच्या मदर्स डेनिमित्त आईला द्या डिजिटल सरप्राइज! Google Gemini च्या मदतीने तयार करा खास AI फोटो

Follow Us
Close
Follow Us:
  • Google Gemini च्या मदतीने तुम्ही आईसोबतचे खास AI फोटो सहज तयार करू शकता.
  • Mother’s Day निमित्त सोशल मीडियावर AI फोटो शेअर करण्याचा ट्रेंड वाढत आहे.
  • आकर्षक AI फोटो तयार करण्यासाठी काही खास Gemini Prompts वापरता येतात.
Mother’s Day AI Prompts: 10 मे 2026 रोजी आज मदर्स डे साजरा केला जात आहे. आपल्याला जन्म देणाऱ्या आणि लहानपणापासून आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवणाऱ्या आईच्या प्रेमाचा आदर आणि कष्टाची जाणीव ठेवण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी अनेकांना आपल्याला आईला काही खास भेटवस्तू देण्याची इच्छा असते. आज प्रत्येकजण सोशल मीडियावर आईसोबत काही खास क्षण शेअर करतात. यामध्ये आता AI देखील समाविष्ट झाला आहे. एआय चॅटबोट गुगल जेमिनीच्या मदतीने तुम्ही तुमच्या आईसोबतचे काही खास फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करू शकता. यासाठी लागणारे काही प्रॉम्प्ट्स जाणून घेऊया.

नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! ‘नॉइज AI प्रो’ सिस्टिमने सुसज्ज…. किंमत 6 हजारांहून कमी

हे आहेत व्हायरल गुगल जेमिनी प्रॉम्प्ट्स

  • “Create a realistic, emotional 9:16 portrait. Left side: A vintage 1990s film photo of a mother holding her toddler. Right side: A modern 2026 high-resolution recreation of the same mother and adult child sitting together in the same pose. Add a cake table in the middle with a ‘Happy Mother’s Day’ sign. Style: Warm, nostalgic lighting, high realism. Add text overlay at the bottom: ‘2000 ↔ 2026’.”  (फोटो सौजन्य – Pinterest)
 
  • “Transform the subject in the uploaded photo into a graceful royal queen. She should be wearing a luxurious emerald green silk gown with intricate gold embroidery and elegant jewelry. Place her in a grand palace hallway with warm golden lighting and marble floors. Preserve her original facial features and expression exactly. Style: photorealistic, cinematic lighting, 8K resolution, majestic atmosphere.”
 
  • “A heartwarming cinematic portrait of a mother and daughter cooking together in a modern, sun-drenched kitchen during golden hour. They are laughing while flour is lightly dusted on the counter. Warm amber sunlight, realistic skin textures, candid emotions, soft background blur. Style: DSLR photography, 35mm lens, cozy and emotional.”
 
  • “Generate a dreamy 9:16 fantasy illustration. A mother and child sitting on a glowing crescent moon cloud, reading a magical glowing book together. Surround them with soft pastel doodles, floating sparkles, and floral vines. Style: Disney-inspired whimsical art, soft watercolor textures, pastel pink and cream color palette, highly detailed and aesthetic.
आयफोनसारखी डिझाईन अन् 5000mAh बॅटरी… itel च्या नव्या स्मार्टफोनने घातला धुमाकूळ, किंमत केवळ इतकी
  • “Using the attached black and white photo, colorize it with natural skin tones and vibrant yet realistic colors. Sharpen the image to 4K quality, removing all scratches and grain. Enhance the lighting to make it look like a professional modern portrait while keeping her likeness 100% accurate.”

Web Title: Mothers day 2026 create special ai photos with your mom using google gemini viral ai prompts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • AI technology
  • Gemini AI
  • mothers day
  • Tech News

संबंधित बातम्या

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर
1

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती
2

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?
3

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

Robot Fighting : आता मैदानात रोबोट्स भिडणार! एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
4

Robot Fighting : आता मैदानात रोबोट्स भिडणार! एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.