Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दमदार फीचर्ससह Moto Watch भारतात लाँच! अ‍ॅडवांस्ड स्लीप ट्रॅकर आणि OLED डिस्प्लेने सुसज्ज, इतकी आहे किंमत

Moto Watch Launched: Moto चे एक नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 13 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी लाईफ देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 24, 2026 | 12:21 PM
दमदार फीचर्ससह Moto Watch भारतात लाँच! अ‍ॅडवांस्ड स्लीप ट्रॅकर आणि OLED डिस्प्लेने सुसज्ज, इतकी आहे किंमत

दमदार फीचर्ससह Moto Watch भारतात लाँच! अ‍ॅडवांस्ड स्लीप ट्रॅकर आणि OLED डिस्प्लेने सुसज्ज, इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • Moto Watch मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह 1.4-इंच OLED डिस्प्ले
  • Moto Watch ची किंमत सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरिअंटसाठी 5,999 रुपयांपासून सुरु
  • स्मार्टवॉच कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार
मुंबईमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये Motorola Signature स्मार्टफोनसोबतच Moto Watch देखील भारतात लाँच करण्यात आले आहे. हे नवीन स्मार्टवॉच कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. नवीन मोटो वॉच भारतात अनेक हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंग फंक्शनॅलिटीसह लाँच करण्यात आले आहे, ब्लड-ऑक्सीजन मॉनिटरिंग, हार्ट रेट ट्रॅकिंग, आणि ‘एडवांस्ड’ स्लीप आणि रिकवरी मॉनिटरिंग, इत्यादी. यामध्ये एक राउंड डायल देण्यात आले आहे, ज्यामध्ये 1.4-इंच OLED डिस्प्ले आहे. कंपनीने लाँच केलेले हे नवीन मोटोरोला स्मार्टवॉच हेल्थ ट्रॅकिंग वियरेबल्स बनवणारी कंपनी Polar च्या सहयोगाने डेव्हलप करण्यात आले आहे.

अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

Moto Watch ची भारतात किंंमत आणि उपलब्धता

भारतात Moto Watch ची किंमत सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरिअंटसाठी 5,999 रुपयांपासून सुरु होते. तर मेटल आणि लेदर स्ट्रॅप व्हेरिअंट 6,999 रुपयांच्या किंमतीत ऑफर केले जाणार आहे. मोटोरोला इंडिया वेबसाइटद्वारे हे स्मार्टवॉच 30 जानेवारीपासून देशात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मोटो वॉचचे सिलिकॉन स्ट्रॅप मॉडेल पँटोन हर्बल गार्डन, पँटोन वोल्केनिक ऐश आणि पँटोन पॅराशूट पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर लेदर स्ट्रॅप व्हेरिअंट पँटोन मोका मूस शेडमध्ये उपलब्ध आहे. याप्रमाणेच स्टेनलेस स्टील बँड मॉडल मॅट ब्लॅक आणि मॅट सिल्वर कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X)

moto Watch has been launched in India.
Premium design meets smart fitness—starting at just ₹5,999 💥
✨ Aluminium body + Corning® Gorilla® Glass 3
💧 IP68 water protection | 1 ATM pressure rating
❤️ Advanced wellness tracking (Powered by Polar)
🗺️ Dual-frequency GPS for accurate… pic.twitter.com/52NWAvKTj6
— Prathap G (@prathapgtech) January 23, 2026

Moto Watch चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Moto Watch या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये एक गोल डायल आहे, ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह 1.4-इंच OLED डिस्प्ले आहे. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या या स्मार्टवॉचमध्ये 4GB eMMC स्टोरेज आहे. हे डुअल-फ्रीक्वेंसी GPS आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटीला देखील सपोर्ट करते. हेल्थ आमि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर या नव्या स्मार्टवॉचमध्ये, मोटो वॉच हार्ट रेट मॉनिटरिंग, रिकवरी मॉनिटरिंग, हाइड्रेशन रिमाइंडर, ब्लड-ऑक्सीजन लेवल मॉनिटरिंग, स्टेप काउंटर आणि कॅलरी काउंटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच यूजर्सना झोपेच्या गुणवत्तेच्या आधारे स्लीप स्कोअर देखील देईल.

TikTok Is Backed: अमेरिकेत या सोशल मीडिया अ‍ॅपची पुन्हा एंट्री! या व्यक्तीच्या हाती दिली सिईओ पदाची कमान, काय आहे कंपनीचा प्लॅन?

मोटो वॉच Android 12 किंवा नवीन वर्जनवर चालणाऱ्या डिव्हाईससोबत कम्पॅटिबल आहे. यामध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक जायरोस्कोप, एक PPG सेंसर, SpO2 सेंसर, एक एम्बिएंट लाइट सेंसर आणि एक ई-कम्पास आहे. मोटोरोलाने दावा केला आहे की, त्यांचे नवीन मोटो वॉच 13 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देईल आणि पाच मिनिटे चार्जिंग केल्याने ते ‘एक दिवस’ चालेल. यामध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 रेटिंग आहे.

Web Title: Moto watch launched in india smartwatch offers amazing battery life know about the price and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • motorola
  • smartwatch
  • tech launch

संबंधित बातम्या

Motorola Signature Launch: अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवा Criteria!
1

Motorola Signature Launch: अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवा Criteria!

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स
2

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
3

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का
4

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.