Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२८,००० रुपयांपेक्षा स्वस्त झाला Motorola चा “हा” फ्लॅगशिप फोन, कशी मिळवायची DEAL

Motorola चा नवीन फ्लॅगशिप फोन घेण्याचा विचार करत असला तर थांबा. कारण उपस्थित असेलला फ्लैगशिपवर चांगली डील मिळत आहे. Motorolaचा "हा" फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठ्या किमतीत कपात करून लिस्ट करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 24, 2025 | 03:09 PM
MOBILE (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

MOBILE (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

Motorola Edge 60 Pro 5G चे भारतात लाँच होण्या आधी Motorola Edge 50 Pro 5 वर खूप चांगला डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही नवीन फ्लॅगशिप घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण उपस्थित असलेले फ्लैगशिपवर डीकॉउंट मिळत आहे. Edge 50 Pro 5G ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठ्या किमतीत कपात करून लिस्ट करण्यात आले आहे. याच्या शिवाय बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरने अतिरिक्त बचतची संधी तुम्हाला मिळू शकते. चला जाणून घेऊयात Edge 50 Pro 5Gवर मिळणारे डील आणि ऑफरच्या बाबतीत.

Lenovo IdeaPad Slim 3 (2025) लॅपटॉप भारतात लाँच; दमदार प्रोसेसर आणि रॅम; फीचर्स आणि किंमत काय? जाणून घ्या…

Motorola Edge 50 Pro 5G चे वैशिष्ट्ये काय?

Motorola Edge 50 Pro मध्ये 6.7 इंचची 1.5K pOLED कर्व्ड डिस्प्ले आहे. ज्याचा रेजोल्यूशन 2712 x 1220 पिक्सल, 144Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 नीट्स पीक ब्राइटनेस आहे. हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉइड 14वर बेस्ड Hello UI वर काम करतो. या फोने मध्ये धूळ आणि पाणी पासून वाचवण्यासाठी IP68 रेटिंग सुद्धा देण्यात आली आहे.

कॅमेरा सेटअपसाठी, Edge 50 Proच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 10-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 13 -मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. समोर ५० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे जी 125W टर्बोपॉवर चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत काय?

Motorola Edge 50 Pro 5G चा 12+256GB व्हेरिएन्ट फ्लिपकार्टवर 27,999 रुपायनामध्ये लिस्ट करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी एप्रिल मध्ये 35,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. बँक ऑफरच्या बाबतीती जर बोलायला गेलं तर IDFC Bank क्रेडिट कार्ड ट्रॅनजेशनवर ५% डिस्काउंट (७५० रुपये पर्यंत) मिळू शकतो. त्यानंतर प्रभावी किंमत २७,२४९ रुपये होईल. हा फोन लाँच किंमतपेक्षा ८७५० रुपये स्वस्त मिळत आहे. एक्सचेंज ऑफर मध्ये जुना किंवा उपस्तिथ असलेला फोन दिल्यावर १७,६३० रुपयांची बचत होऊ शकते.

WhatsAppच्या यूजर्ससाठी गुड न्यूज! नवीन अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फिचरचे काय आहे फायदे? जाणून घ्या..

Web Title: Motorolas this flagship phone has become cheaper than rs 28000 how to get it deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • mobile
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.